शासननिर्णय
कौटुंबिक दालन /आपल्यासह आपल्या कुटुंबासाठी
अभिप्राय
प्रशस्तिपत्रे
आज खरोखर इतिहास घडऊून आणला.... ते म्हणजे आपल्या सर्वांचेच लाडके... तरूण तडफदार नेतृत्व.... व संघटनेचे अध्यक्ष श्री.अजय जी चौधरी यांच्या संकल्पनेतून साकारलेली व स्वतःच्या कल्पकतेने वेबसाईट च्या माध्यमातून तयार केलेली एक ऐतिहासिक अशी अप्रतीम जुजबी भेट जिल्ह्यातील च नव्हे तर अख्या महाराष्ट्रातील आरोग्य सेवा देणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचारी बंधु-भगिनींना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तसेच संघटना हिताची,जीवन दायनी ठरणारी... website संकेतस्थळाचे त्यांनी आज मा.जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या हस्ते व मा आरोग्य सभापती,बालकल्याण सभापती,मा शिक्षण सभापती,मा जिल्हा आरोग्य अधिकारी आदी च्या उपस्थितीत Website संकेतस्थळाचे अनावरण केले.प्रसंगी सर्व मान्यवरांनी.. मा अजयजी चौधरी यांचे कौतूक करूण त्यांना गौरविण्यात आले. मुळातच...मा.अजयजी चौधरी यांनी त्यांच्या संपुर्ण कार्यकाळात.. खरोखरच कौतुकास पात्र असे कार्य साक्षात साकारलीत..त्यांनी सघटनेच्या माध्यमातुन आरोग्यकर्मचारी हितासाठी मेहनत व कष्ट घेतलेत...असे महान अध्यक्ष आम्हाला लाभने... हेच आमचे भाग्य आहे. आज रोजी झालेला हा जो आगळा वेगळा, भव्य दिव्य असा नयन रम्य सोहळा त्यांनीच... त्यांच्या कत्पनेतुन घडवून आणला.. अशा थोर, आभ्यासु व्यक्ती मत्त्वास आमच्या साऱ्या जळगांव जिल्हयातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने... त्रिवार..
??सलाम?? सलाम??सलाम