सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कंत्राटी पध्दतीने नेमणूका करण्याबाबत. 03-12-2018
वैद्यकीय अधिकारी
-
-
कंत्राटी व बंधपत्रीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत. 29-05-2020 कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांच्या मानधनात वाढ करणेबाबत.28-08-2019 कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, गट-अ यांच्या मानधनात वाढ करणेबाबत.13-06-2019
-
वैद्यकीय अधिकारी
सेवांतर्गत वैद्यकिय अधिकाऱ्यांसाठी पदव्युत्तर पदविका / पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी सुधारीत निवड नियमावली निश्चित करण्याबाबत.
सेवांतर्गत वैद्यकिय अधिकाऱ्यांसाठी पदव्युत्तर पदविका / पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी सुधारीत निवड नियमावली निश्चित करण्याबाबत. ११-१०-20220
-
महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील वैद्यकीय अधिकारी सेवाप्रवेश मध्ये (तिसरी सुधारणा ) नियम २०१३ अधिसूचना दिनांक १९-०७-२०१३ महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट या मधील वैद्यकीय अधिकारी …
-
आरोग्य सेवावैद्यकीय अधिकारी
महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ पदव्यूत्तर पदविका व पदव्यूत्तर पदवी अहर्ता व वेतनवाढ
पदविका व पदव्यूत्तर पदवी शैक्षणिक अहर्ता धारकास अनुक्रम ३ व ६ प्रोत्साहनपर वेतनवाढी मंजूर करणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय दिनां०३-०५-२०२१ शासन सेवेतील स्थायी स्वरूपात वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्त झाल्यानंतर …
-
तांत्रिक सेवांमधील अधिकाऱ्यासाठी कार्यमूल्यमापन अहवालाचा स्वतंत्र नमुना विहित करणेबाबतसामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ०५-०३-२०१८
-
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यवसायरोध भत्ता अनुज्ञेय असणाऱ्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ (एस-20) व त्यापेक्षा वरिष्ठ वेतनश्रेणीतील अधिकाऱ्यांना तसेच दंतशल्यचिकीत्सक (एस-20) …
-
Rule for absorption of adhoc Medical Officer in Maharashtra Medical & Health Sevices Group A Public Health Department Date 02-02-2009
