Friday, August 28, 2026
Friday, August 28, 2026
Home शासननिर्णयआस्थापना विषयक जन्म दिनांक दुरुस्ती

जन्म दिनांक दुरुस्ती

0 comment

महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्व साधारण शर्ती) नियम,१९८१ च्या नियम ३८ खालील सूचना क्र १,२  व ३ नुसार कार्यवाही करण्याबाबत साप्रवि शा परिपत्रक क्र  जन्मदि-१०९५/ प्र क्र २७/९५/१३ – अ  दि ०३/३/१९९८

महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्व साधारण शर्ती) नियम,१९८१ च्या नियम ३८ खालील सूचना क्र १ व ३ नुसार कार्यवाही करण्याबाबत साप्रवि शा परिपत्रक क्र  जन्मदि-१०९२/ प्र क्र ६२/९२/(१) /१३ – अ  दि २७/९/१९९४

शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तिकेत नोद्विलेल्या जन्म दिनांकामध्ये दुरुस्ती करण्याबाबत  साप्रवि शा परिपत्रक क्र  जन्म दि-१०९२/ प्र क्र ४९/९२/तेरा– अ  दि २४/६/१९९२

You may also like

Leave a Comment

About Us

महत्वाचे शासननिर्णय उपलब्ध संकलन- ई, हे संकेतस्थळ दिनांक १६/०८/२०१८ पासून सर्व कर्मचारी अधिकारी यांचे साठी निर्मित करण्यात अलालेले आहे. या संकेस्थळावर सुरुवाती पासून ते आजपावेतोचे अद्यावत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

माहितीस्थळ भेटीबाबत

46753

© 2024 All Rights Reserved by MAHAZPAROGYAKUNION | Developed by Mr. Amol Gopal Zambare.