महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस प्रवास भाडयामध्ये कर्करोग ग्रस्त रुग्णांना देण्यात येणा-या सवलत मुल्यांची प्रतिपूर्ती करण्याकरिता नवीन लेखाशीर्ष उघडणेबाबत. 30-07-2015 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस प्रवास भाड्यामध्ये विविध …
आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
-
-
आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
राज्यातील सिकलसेल आजाराच्या रुग्णाला त्याच्या एका मदतनिसासह मोफत एस.टी. प्रवास सवलत देण्याबाबत .
राज्यातील सिकलसेल आजाराच्या रुग्णाला त्याच्या एका मदतनिसासह मोफत एस.टी. प्रवास सवलत देण्याबाबत शुद्धीपत्रक 20-04-2015 राज्यातील सिकलसेल आजाराच्या रुग्णाला त्याच्या एका मदतनिसासह मोफत एस.टी. प्रवास सवलत देण्याबाबत . 10-03-2015
-
आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
जखमा असलेल्या कुष्ठ रुग्णांच्या जखमांवर ड्रेसिंग करण्यासाठी ड्रेसरना मंजूर असलेल्या अनुदानात वाढ करण्याबाबत.
जखमा असलेल्या कुष्ठ रुग्णांच्या जखमांवर ड्रेसिंग करण्यासाठी ड्रेसरना मंजूर असलेल्या अनुदानात वाढ करण्याबाबत. 17-11-2014
-
आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
अपत्कालीन वैद्यकीय सेवा (ईएमएस) प्रकल्पांतर्गत रुग्णवाहिकांचे बाह्यस्वरुप निश्र्चित करणेबाबत.
अपत्कालीन वैद्यकीय सेवा (ईएमएस) प्रकल्पांतर्गत रुग्णवाहिकांचे बाह्यस्वरुप निश्र्चित करणेबाबत. 13-11-2013 आपत्कालीन वैद्यकीय सेवा (ईएमसए) प्रकल्पांतर्गत रुग्णवाहिकांवर घोषवाक्य देण्याबाबत. 25-02-2014
-
आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ व नियम २००६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कर्तव्य व त्या अनुषंगाने सूचना.
लैंगिक छळ झालेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना. 07-08-2015 कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ व नियम २००६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कर्तव्य व त्या अनुषंगाने सूचना. 04-09-2013
-
आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
कुटुंब कल्याण कार्यक्रम– पुरुंष नसबंदी शस्त्रक्रियेसाठी लाभार्थींना द्यावयाच्या मोबदल्याबाबत.
कुटुंब कल्याण कार्यक्रम– पुरुंष नसबंदी शस्त्रक्रियेसाठी लाभार्थींना द्यावयाच्या मोबदल्याबाबत. सार्वजनिक आरोग्य विभाग 13-09-2001
-
आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
राज्यातील शेतीपिकांवर किटकनाशक फवारणी करणा-या शेतकरी/ शेतमजूरांच्या आरोग्य तपासणीबाबत.
राज्यातील शेतीपिकांवर किटकनाशक फवारणी करणा-या शेतकरी/ शेतमजूरांच्या आरोग्य तपासणीबाबत. 21-08-2018
-
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार राज्यात प्रादुर्भाव असलेल्या प्राणीजन्य आजारांचा आढावा घेऊन सदर आजारांच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्राणीजन्य आजार समिती स्थापन करण्याबाबत. 25-03-2019
-
शालेय मुलांमधील दृष्टीदोष निवारणासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविण्याबाबत.30-04-2020
-
आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ उत्पादनाच्या वेष्टनावर विशिष्ट आरोग्य चेतावनी
सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ उत्पादनाच्या वेष्टनावर विशिष्ट आरोग्य चेतावनी देण्याबाबत ०३-०५-२०२१
