प्राथमिक आरोग्य केंद्र तपासणी फॉर्म येथे click करून pdf download करून घ्यावी
प्रा आ केंद्र तपासणी
————————— यांचे तपासणी पथकामार्फत ———————– दिनांक / /२० रोजी तपासणीसाठी खालील बाबी तपासणीसाठी उपलब्ध ठेवाव्यात . खालील माहिती तपासणीचे दिवशी दोन
प्रतीत तयार ठेवावी . कुठलेही दप्तर तपासणीसाठी अनुउपलब्ध राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
| अ.क्र. | विषय | पृष्ठे |
| १ | हजेरीपट/किरकोळ रजा नोंद वही | |
| २ | कार्यालयीन कामकाज | |
| ३ | विशेष संदर्भ नोंदवह्या | |
| ४ | स्थायी आदेश संकलने | |
| ५ | सेवापुस्तके / वेतेनवाढ नोंदवही /भनीनी | |
| ६ | प्रतिभूती बंधपत्र नोंदवही | |
| ७ | सेवा निव्वृत्ती प्रकरणे | |
| ८ | विभागींय चौकशी, निलंबन प्रकरणे | |
| ९ | वै .अ. / कर्मचारी यांची दैनंदिनी (डायरी) | |
| १० | नियतकालिके | |
| ११ | निरीक्षण टिप्पणी पूर्तता अहवाल | |
| १२ | लेखा परीक्षण अहवाल | |
| १३ | स्थावर मालमत्ता व इतर नोंदवह्या | |
| १४ | वाहने व यंत्रसाधन सामग्री | |
| १५ | निवासस्थान भाडे वसुली |
मुद्दा क्र. १ विशेष संदर्भ गोषवारा
| अ.क्र. | संदर्भ नोंदवहि | दि. / /२० रोजी शिल्लक | आवक | एकूण | निकाली | दि. / /२० रोजी शिल्लक |
| १ | माहिती अधिकार | |||||
| २ | शासन | |||||
| ३ | म. आयुक्त | |||||
| ४ | विभाग प्रमुख | |||||
| ५ | अ .शा .पत्र . | |||||
| ६ | मा-मंत्री | |||||
| ७ | मा .खासदार | |||||
| ८ | मा.आमदार | |||||
| ९ | मा.लोकायुक्त /उप लोकायुक्त | |||||
| १० | एल ए क्यू |
मुद्दा क्र. २ कार्यालयीन कामकाज
- ६ बंडल मध्ये दप्तर ठेवणे
| अ.क्र. | स्थायी आदेश | नियतकालिके | रिसीट रजी | कार्यवाहीतील नस्ती | नाश करावयाचे कागद | अभिलेख कक्षात पाठवण्याचे कागद |
| १ | ||||||
या बाबत आढावा घेतला आसता प्रा आ केंद्र—————— कार्यालयातील खालील कर्मचारी यांचे दप्तर ६ बंडल ठेवलेले आहे किवा नाही याबाबत तपशील खालीलप्रमाणे
| अ.क्र. | कर्मचारी नावं | हुद्दा | ६ बंडल दप्तर ठेवलेले ठेवलेले आहे किवा नाही तपशील | ‘ksरा |
रिसीट रजिस्टर ठेवलेल्या कर्मचाऱ्याची माहिती
| अ.क्र. | कर्मचारी नाव | हुद्दा | रिसीट रजिस्टर ठेवले आहे किवा नाही |
विभागिय चौकशी , अफरातफर, निलंबन प्रकरणे
- विभागिय चौकशी प्रकरणे
| अ.क्र. | कर्मचारी नाव | हुद्दा | खाते चौकशी आदेश क्र. | आरोपाचे स्वरूप | प्रकरणाची सद्यस्थिती |
- अपहार प्रकरणे
| अ.क्र. | कर्मचारी नाव | अपहार वर्ष | अपहारीत रक्कम | वसूल रक्कम | शिल्लक रक्कम | प्रकरणाची सद्यस्थिती |
| १ | ||||||
फिरस्ती अधिकारी व कर्मचारी यानी वर्षभरात केलेल्या कामाचा तपशील
| अ.क्र. | फिरस्ती अधिकारी व कर्मचार्याचे नावं | हुद्दा | वर्षात केलल्या फिरस्ती दिवस | वर्षात केलले रात्रीचे मुक्काम | वर्षात उशिराने दैनंदिनी सादर महिने | वर्षात संभाव्य फिरस्ती कार्यक्रम सादर महिने |
| १ | ||||||
- दैनंदिनी बांधीव नोंदवही व नस्ती तपसणी घ्यावी २) संभाव्य फिरस्ती कार्यक्रम, ३) दैनंदिन नियंत्रण कार्यक्रम
सेवा निवृत्ती प्रकरणे
दिनांक / /२० ते दिनांक / /२० अखेर सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याची माहिती
| अ.क्र. | सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी नाव | हुद्दा | सेवानिवृत्त दिनांक | सेवानिवृत्त प्रकरण सदर दिनांक | सेवानिवृत्त प्रकरण मंजूर दिनांक | सेवानिवृत्त प्रकरण प्रलंबित दिनांक |
पुढील २ वर्षात दिनांक / /२० ते दिनांक / /२० अखेर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याची माहिती
दिनांक / /२० ते दिनांक / /२० अखेर सेवा निवृत्त सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याची माहिती
| अ.क्र. | सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी नाव | हुद्दा | सेवानिवृत्त दिनांक | सेवानिवृत्त प्रकरण सादर दिनांक | सेवानिवृत्त प्रकरणे मंजूर दिनांक | सेवानिवृत्त प्रकरणे प्रलंबित असल्याची |
तांत्रिक तपासणी अहवाल
तपसणी दिवशी सदरहू अहवाल दोन प्रतीत सन २०१ – २०१ ( मार्च अखेर प्रागतिक ) भरून तयार ठेवावा )
तसेच २०१ – २०१ (भेटीच्या तारखेपर्यंत ) दोन प्रतीत तयार ठेवावा
प्रा.आ.केंद्राचे नाव :- ———————— भेट दिनांक: / /
तालुका : —————————
वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती : १) डॉ.—————————————–२) डॉ. —————————-
आरोग्य कर्मचारी यांची उपस्थिती १) आरोग्य सह्हायक : श्री . ————————————————-
२) आरोग्य सह्हायिका : श्रीमती ———————————————
. ३) औषध निर्माता : श्री / श्रीमती ————————————–
४) आरोग्य सेवक : ———————————————————
५) आरोग्य सेविका : श्रीमती ————————————————-
६) कनिष्ट सह्हायक: ———————————————————–
प्रा.आ.केंद्रा वाहन : वाहनचालक श्री .
प्रा.आ.केंद्र स्तरांवर केंद्रास्तारिय मास्तर फाईल आहे / नाही अद्ययावत आहे / नाही
आरोग्य सह्हायक यांनी चेकलिस्ट पूर्ण केल्या आहेत / नाहीत :
वैद्यकीय अधिकारी यांनि केलेली कार्यवाही : ————————————————————————
सत्र निहाय आर.सी.एच. नोदणी अहवाल अद्ययावत केला किवा नाही ? ——————————————
नसल्यास करणे : १) ————————————————————————————————
२) ————————————————————————————————
३) ————————————————————————————————
माता बाल संगोपन
महिन्यातील आजच्या दिनांक / / च्या भेटीपर्यंत नियोजित सत्रे : झालेली सत्रे :
न झालेल्या सत्राचे कारण : —————————————————————————————-
वैद्यकीय अधिकारी यांची सत्रास उपस्थित संख्या : अपेक्षित : प्रत्यक्ष :
बी.सी.जि. उद्दिष्ट साध्य मासिक/ प्रागतिक
डीपीटी ३ उद्दिष्ट साध्य मासिक/ प्रागतिक
पोलिओ ३ उद्दिष्ट साध्य मासिक/ प्रागतिक
गोवर उद्दिष्ट साध्य मासिक/ प्रागतिक
हिपेटायटीज ब उद्दिष्ट साध्य मासिक/ प्रागतिक
ई.डी.डी./ ई पी डी ची गाववार यादी वैद्यकीय अधिकारी यांचे टेबलवर आहे / नाही
एकूण गरोदर माता नोंदणी – मासिक/प्रागतिक :
एकूण गरोदर माता नोंदणी (१२ आठवडा आतील ) – मासिक/प्रागतिक :
एकूण झालेल्या प्रसूती -मासिक/प्रागतिक : माता मृत्यू – मासिक/प्रागतिक :
अतिजोखीमेच्या गरोदर माता –मासिक/प्रागतिक :
घरी झालेल्या प्रसूती : सस्थेत झालेल्या प्रसूती : संदर्भ सेवा दिलेल्या :
गरोदर माताचे लसीकरण –मासिक/प्रागतिक सेकंड बुस्टर एकूण
जे.एस .वाय. लाभासाठी पात्र लाभार्थी –मासिक/प्रागतिक लाभ दिलेले –मासिक/प्रागतिक
आर १५ रजिस्टर भेटीच्या दिनाकापर्यंत अद्ययावत आहे / नाही
आर १६ रजिस्टर भेटीच्या दिनाकापर्यंत अद्ययावत आहे / नाही
आर १७ रजिस्टर भेटीच्या दिनाकापर्यंत अद्ययावत आहे / नाही
लसीकरण रजिस्टर ठेवलेले आहे / नाही अद्ययावत आहे / नाही
जननी शिशु सुरक्षा योजना (जे.एस.एस.के.) :
मागील महिन्या अखेर अपेक्षित लाभार्थी संख्या : ———————- ह्यापैकी किती लाभार्थीना लाभ दिला :-
एकूण बाळंतपणे : ———————– शासकीय / खाजगी रुग्णालये : ——————– घरी :—————-
यापैकी किती लाभार्थी यांना जे.एस.एस.के.) याचा लाभ दिला ——————
संदर्भ सेवा किती : —————- प्रत्यक्ष किवा : ————–
एकूण बाळातपनांपैकी किती मातांना वाहनाने पाठविले :
नंतर ४८ तासानंतर घरी पाठविले :
किती मातांना संदर्भ सेवा दिल्या :
अहवाल नोदणी रजिस्टर वरून पडताळणी केली आहे किवा नाही
पाणीपुरवठा योजना
(सर्व्हेक्षण कालावधी )
एकूण गावे : ग्रामपंचायत संख्या : जलसुरक्षक संख्या :
पैकी पाणी नमुने घेतलेले गावे मासिक/प्रागतिक : पैकी दुषित पाणी नमुने मासिक/प्रागतिक :
दुषित पाणी नामुनेपैकी रिसिअम्पल घेतलले गावे :
प्रा.आ.केंद्र कार्यक्षेत्रातील हिरवे कार्डधारक गावे संख्या : लाल कार्ड : पिवळे कार्ड :
स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेबाबतचे रजिस्टर ठेवलेले आहे / नाही अद्ययावत आहे / नाही
आय डी एस पी साप्ताहिक अहवाल रजिस्टर ठेवलेले आहे / नाही अद्ययावत आहे / नाही
राष्ट्रीय कीटकजन्य कार्यक्रम
घेतलेले रक्तनमुने पैकी दुषित र.न. पीएफ पीवी
कुटुंब कल्याण कार्यक्रम
महिन्यात नियोजित कुटुंबकल्याण शिबिरे : झालेले शिबिरे : एकूण शस्त्रकिया – पुरुष : स्त्रिया :
उद्दिष्ट: साध्य माहे अखेर स्त्रि शस्त्रकिया मासिक/प्रागतिक
उद्दिष्ट: साध्य माहे अखेर पुरुष शस्त्रकिया मासिक/प्रागतिक
कॉपर टी उद्दिष्ट (तांबी) साध्य माहे अखेर मासिक/प्रागतिक
आर ३ रजिस्टर भेटीच्या दिनाकापर्यंत अद्ययावत आहे / नाही
आर ४ रजिस्टर भेटीच्या दिनाकापर्यंत अद्ययावत आहे / नाही
आर १४ रजिस्टर भेटीच्या दिनाकापर्यंत अद्ययावत आहे / नाही
राष्ट्रीय कृष्टरोग नियंत्रण कार्यक्रम
संशयित कृष्टरोग संख्या उपचारा खालील संख्या
संसार्गिग कृष्टरोग संख्या उपचारा खालील संख्या
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
थुंकी नमुने घेतलेले मासिक/प्रागतिक पैकी दुषित आलेले मासिक/प्रागतिक
कॅट १ ची रुग्ण कॅट २ ची रुग्ण एमडीआर रुग्ण
उपचार सुरु असलेले
कॅट १ ची रुग्ण कॅट २ ची रुग्ण एमडीआर रुग्ण
मानव विकास कार्यक्रम शीबिरे
स्री रोग तज्ञाचे नाव : डॉ—————————— बालरोग तज्ञाचे नाव : डॉ——————————–
एकूण घेतलेल्या शिबिराची संख्या : नोदणी केलेल्या गरोदर माताची संख्या :
नोदणी केलेल्या जोखमीच्या माताची संख्या :
नोदणी केलेल्यापैकि पहिली तपासणी : दुसरी तपासणी : तिसरी तपासणी :
स्तनदा माताची तपासणी संख्या : बुडीत मजुरी पोटी वाटप केलेले अनुदान :
नवव्या महिन्यात मासिक : प्रगीतक
लाभ दिलेल्या माताची संख्या :
शिबिरात तपासलेली बालके ( ० ते ६ महिन्यापर्यंतची ):
एकूण शिबिरे : उपस्थित बालके
प्रा.आ.केंद्र अंतर्गत आशा संख्या : आशा कार्यक्रमासाठी खर्च केलेले अनुदान:
कुपोषण
| अ.क्र. | सी.टी.सी. दिनाक | दाखल बालके | सुधारणा झालेले | गभीर /दुर्धर आजारी बालके | सुधारणा न झालेले | ||||
| Sam | Mam | Sam | Mam | Sam | Mam | ||||
पैकी हृदय रोग असलेले दुर्धर आजरी बालकाना संदर्भ सेवा दिली आहे /
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रम
| अ.क्र. | विवरण | प्राप्त अनुदान | खर्च अनुदान | टक्केवारी |
| १ | प्रा.आ.केंद्र (आर.के.एस.) | |||
| २ | प्राप्त अनुदान | |||
| ३ | उपकेंद्र बळकटीकरण | |||
| ४ | व्ही.एच.एन.एस.की . | |||
| ५ | आय.पी.एच.एस. प्रा.आ.केंद्र | |||
| ६ | आय.पी.एच.एस. उपकेंद्र | |||
| ७ | निमियीत लसीकरण कर्यक्रम |
मा. लोकप्रतिनिधी यांचे भेटीतील अभिप्राय पूर्तता केलेली आहे / नाही
तालुका व प्रा.आ.केंद्र सुपरवायझर / आरोग्य सह्हायिका/ मुख्य सेविका यांनी किती सत्रांना भेटी दिल्या.
भेटीत आढळून आलेल्या त्रुटी:
त्रुटी आढळून आल्यानंतर त्यावर केलेली कार्यवाही :
भेट दिल्याची दिनाकात स्वाक्षरी आहे का ?
भेटीबाबत अधिकारी , पर्येवेक्षक यांचा अभिप्राय :
तपासणी अधिकारी / पर्येवेक्षक यांची स्वाक्षरी
प्रती : तालुका आरोग्य अधिकारी ————————————- यांना कार्यवाहीसाठी
