कालबध्द / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना विहित मुदतीत विभागीय परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात सुधारित स्पष्टीकरण. वित्त विभाग क्र वेतन १११०/प्र क्र ०८/२०१०सेवा ३ दि ०१-०२-२०२०
सातव्या वेतन आयोगामधे 3 लाभाच्या सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या प्रदानाबाबत वित्त विभाग वेतन २०१९/प्रक्र १२५/सेवा 3 दि 10-12-2019
पदोन्नतीच्या संधी नसलेल्या म्हणजेच एकाकी पदाना सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजने अंतर्गत अनुज्ञेय असेलेल्या समुचित ग्रेड वेतनामध्ये सुधारणा करणेबाबत वित्त विभाग,शा नि क्र आ प्र यो१०१५/ प्रक्र२१/ सेवा३दि१०/२/२०१५
कालबद्ध / सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना विहित मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्याना लाभ अनुज्ञेय करhttps://mahazparogyakunion.in/wp-content/uploads/2024/11/2009-15-10-kal.pdfण्याच्या संदर्भात सुधारित स्प्ष्टीकरण वित्त विभाग, शा नि क्र वेतन११०९/ प्रक्र१/ ०९/ सेवा३ दि १५/१०/२००९
सहाय्य्य्क परिचारिका प्रसविका या संववर्गातील कर्मचाऱ्याना महिला आरोग्य अभ्यागत या पदावर सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत प्रशिक्षण अट शिथिल बाबत सा आ वि शा नि क्र बढती२००२/२२५/सेवा५दि२७/२003
गट क व गट ड (पूर्वीचे वर्ग३ व वर्ग४) मधील कर्मचार्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्या संबधीची योजना वित्त विभाग, शा नि क्र वेतन२०००/प्रक्र१०/सेवा ३ दि ०३/०८/२००१
गट क व गट ड (पूर्वीचे वर्ग ३ व व र्ग ४) मधील कर्मचार्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्यासंबधीची योजना १२ वर्ष नियमित सेवेनंतर पदोन्नती साखळीतील वरच्या पदाची वेतनश्रेणी दि १/१०/९४ पासून मंजूर सा.प्र.वि.शा.नि.क्र.एस.आर.व्ही.-१०९५/प्रक्र-१/९५/बारा दि ८/०६/१९९४
