Monday, July 13, 2026
Monday, July 13, 2026
Home आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी व्यवसाय रोध (NPA)

वैद्यकीय अधिकारी व्यवसाय रोध (NPA)

0 comment

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यवसायरोध भत्ता अनुज्ञेय असणाऱ्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ (एस-20) व त्यापेक्षा वरिष्ठ वेतनश्रेणीतील अधिकाऱ्यांना तसेच दंतशल्यचिकीत्सक (एस-20) व दंतशल्यचिकीत्सक विशेषज्ञ संवर्ग (एस-23) यांना 7 व्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीनुसार व्यवसायरोध भत्ता मंजूर करण्याबाबत… सार्वजनिक आरोग्य विभाग १४-१०-२०२४

सार्वजनिक आरोग्य विभागातर्गत राज्य कामगार विमा योजनेतर्गत कार्यरत आसना-या वैद्यकीय अधिकाऱ्या-याना ६ व्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी नुसार ३५ टक्के दराने व्ययसाय रोध भत्ता मंजूर करणे बाबत सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक १०/०८/२०१५

सार्वजनिक आरोग्य विभागातर्गत कार्यरत असणा-या वैद्यकीय अधिक-याना ६ व्या वेतन आयोगातील व्यवसाय रोध भत्ता मंजूर करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक ०७/०८/२०१२

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

महत्वाचे शासननिर्णय उपलब्ध संकलन- ई, हे संकेतस्थळ दिनांक १६/०८/२०१८ पासून सर्व कर्मचारी अधिकारी यांचे साठी निर्मित करण्यात अलालेले आहे. या संकेस्थळावर सुरुवाती पासून ते आजपावेतोचे अद्यावत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

माहितीस्थळ भेटीबाबत

41153

© 2024 All Rights Reserved by MAHAZPAROGYAKUNION | Developed by Mr. Amol Gopal Zambare.