Friday, March 6, 2026
Friday, March 6, 2026
Home आरोग्य सेवाउपयुक्त प्रपत्र ब्लिचिंग पावडर नमूना घेण्याची पद्धत

ब्लिचिंग पावडर नमूना घेण्याची पद्धत

0 comment

पिण्याचे पाणी निर्जंतूक करण्यासाठी विरंजक चूर्णाचा वापर केला जातो. वापरल्या जाणा-या विरंजक चूर्णाचा दर्जा कमी पडल्यास शुदधीकरणासाठी वापरलेले प्रमाण अपूरे पडण्याची शक्यता असते.त्यासाठी वेळोवेळी विरंजक चूर्णाची तपासणी प्रयोगशाळेमध्ये करणे आवश्यक असते. बी.एस.आयने ठरवुन दिलेल्या क्रामंक 1 च्या विरंजक चूर्णामध्ये उपलब्ध क्लोरिनचे प्रमाण 35 टक्के तर क्रमांक 2 च्या विरंजक चूर्णामध्ये ते 33 टक्के असावे. असे निश्चित केले आहे.
विरंजक चूर्णाचा तपासणीसाठी अंदाजे 25 ग्रॅम नमुना प्लॅस्टिकच्या सिलबंद पिशवीतून,काचेच्या बाटलीतून पाठविणे जरुर आहे.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

महत्वाचे शासननिर्णय उपलब्ध संकलन- ई, हे संकेतस्थळ दिनांक १६/०८/२०१८ पासून सर्व कर्मचारी अधिकारी यांचे साठी निर्मित करण्यात अलालेले आहे. या संकेस्थळावर सुरुवाती पासून ते आजपावेतोचे अद्यावत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

माहितीस्थळ भेटीबाबत

19635

© 2024 All Rights Reserved by MAHAZPAROGYAKUNION | Developed by Mr. Amol Gopal Zambare.