Thursday, February 26, 2026
Thursday, February 26, 2026
Home शासननिर्णयआस्थापना विषयक वैद्यकीय प्रतीपुर्ती

वैद्यकीय प्रतीपुर्ती

0 comment

वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती संदर्भात वैद्यकीय देयकाचा वाजवी खर्च निश्चित करण्यासाठी समिती गठीत करणे बाबत,    सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१३ / प्रक्र ३५३ /१३ राकावि-२ दि ०४/०४/२०१४

परदेशामधे घेतलेल्या वैद्यकीय उपचारावर केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती अदा करण्याबाबत,सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१३ / प्रक्र ३५५ /१३ राकावि-२ दि २८/०१/२०१४

वैद्यकीय खर्चाची शासकीय रुग्णालयाप्रमाणे प्रतिपूर्ति अनु य तेसाठी शासन मान्यता दिलेल्या खाजगी रुग्णालयाची यादी,सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१३ / प्रक्र २९१ /१३ राकावि-२ दि ११/१०/२०१३              

मुंबईतील रुग्णालयामधे शासकीय कर्मचा-यांना उपचारार्थ खर्च केलेली रक्कम आयकर मुक्त असल्याबबत, वित्त विभाग, क्र संकीर्ण १०१३/प्र क्र /कोषा प्र ५ दि २६/०८/२०१३          

वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती विभागीय स्तरावर तपासणी समिती,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संकीर्ण १०१२ /(१५/१२ ) भाग -२ /माशी ५ दि २४/०७/२०१३   

महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम १९६१ अतर्गत शासकीय कर्मचारी/ अधिकारी व त्यांचे कुटुंबीय यांच्यावर शासनमान्य खाजगी रूग्णालयामध्ये हृद्यविकारशी संबधित गंभीर आजारावर शस्त्रक्रीनंतर त्या रुग्णालयात बाह्यरुग्ण (फॉलोअप) म्हणून घेतलेल्या उपचारवरील वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपूर्तीबाबत   सा आ वि शा नि क्र वैखप्र-२०११ / लोकायुक्त/ प्रक्र ४७९/राकावि-२ दि ३१/०१/२०१२  

दि १९/९/२००६ च्या शासन निर्णयाबाबत मार्गदर्शन ग्रा वि वि क्र म मा अ १८०८/प्र क्र २२१/ / आस्था ९ दि ०८/०७/२००९

शासकीय कर्मचारी याना वैद्यकीय सुविधा हृदय शस्त्रक्रिया, अन्जियो,मुत्रीपिंड रोपण , कर्करोग यावरील औषधोपचार कीमती औषधो उपकरणे इ साठी अग्रिम सा आवि. क्र एम्एजी १०९५ / सीआर ४५/आरोग्य ३ दि ०५/१०/२००१

महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ प्रसूतीसाठी झालेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्याबाबत एकत्रित आदेश सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/प्र क्र २३७/आरोग्य-३ दि २१/०८/१९९९

महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ अन्वये प्रधिकृत वैद्यकीय अधिकारी व्याख्या एकत्रित आदेश सा आ वि शा नि क्र एमएजि १०९९/प्र क्र २२२/आ-३ दि २०/०८/१९९९

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

महत्वाचे शासननिर्णय उपलब्ध संकलन- ई, हे संकेतस्थळ दिनांक १६/०८/२०१८ पासून सर्व कर्मचारी अधिकारी यांचे साठी निर्मित करण्यात अलालेले आहे. या संकेस्थळावर सुरुवाती पासून ते आजपावेतोचे अद्यावत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

माहितीस्थळ भेटीबाबत

14966

© 2024 All Rights Reserved by MAHAZPAROGYAKUNION | Developed by Mr. Amol Gopal Zambare.