Thursday, February 26, 2026
Thursday, February 26, 2026
Home आरोग्य सेवाआरोग्य विभाग पदनिर्मिती प्रा आ केंद्र,उपकेंद्र आकृतीबंध

प्रा आ केंद्र,उपकेंद्र आकृतीबंध

0 comment

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आरोग्य संस्था करीत पदनिर्मिती करणे बाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय दिनांक ०६-०६-२०१९

आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील संचालक, आरोग्य सेवा ( मुख्यालय ) मुंबई व १५ कार्यक्रम प्रमुखाच्या कार्यालयातील पदाचा आकृतिबंध निश्चित करणे बाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय दिनांक ३०-१२-२००६

राज्यातील उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य खाटाच्या ग्रामिण/कुटीर रुग्णालयाच्या कर्मचारी आकृतीबंधात सुधारणा करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय दिनांक १६-०१-२००३ (उपकेंद्र स्तर ३ कर्मचारी व प्रा आ केंद्र अधिकारी /कर्मचारी १४ पदे)

५० व १०० खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयाकरीत कर्मचारी आकृतिबंधास मान्यता देणे बाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय दिनांक २३-१२-२००२

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

महत्वाचे शासननिर्णय उपलब्ध संकलन- ई, हे संकेतस्थळ दिनांक १६/०८/२०१८ पासून सर्व कर्मचारी अधिकारी यांचे साठी निर्मित करण्यात अलालेले आहे. या संकेस्थळावर सुरुवाती पासून ते आजपावेतोचे अद्यावत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

माहितीस्थळ भेटीबाबत

14966

© 2024 All Rights Reserved by MAHAZPAROGYAKUNION | Developed by Mr. Amol Gopal Zambare.