Thursday, February 26, 2026
Thursday, February 26, 2026
Home शासननिर्णयग्रामविकास विभाग गावठाण विस्‍तार योजनेबाबत.

गावठाण विस्‍तार योजनेबाबत.

0 comment

गावठाण जमाबंदी मार्गदर्शक सूचना बाबत शासन निर्णय दिनांक:21-1-2020

राज्यातील गावठान प्रकल्प राबविन्यासाठी ई गव्हनन्स खाली उपलब्ध तरतुदी मधून निधी वितरित दिनांक:2-3-२०१९

राज्यातील गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविन्यास मान्यता देण्याबाबत दिनांक:.22-2-2019

गावठाण जमाबंदी मार्गदर्शक सूचना बाबत 21-1-2017

ग्रामपंचायतीनी त्‍यांच्‍या अखत्‍यारीतील मोकळया जागी बांधकामास परवानगी देण्‍यापूर्वी घ्‍यावयाच्‍या दक्षतेबाबत तसेच महाराष्‍ट्र ग्रामपंचायत(गावठाणाच्‍या विस्‍ताराची तत्‍वे आणि इमारतीचे नियमन) नियम 1967 मधील नियमांचे काटेकोरपणे पालन करण्‍याबाबत.  शासन निर्णय क्र:-:- व्‍ही.पी.एम.-2005 / प्र.क्र. 245 / पं.रा.-3, दिनांक:- 22-08-2005

गावठाण विस्‍तार योजनेचा आढावा व त्‍यामधे बदल सुचवीण्‍यासाठी समितीची नियुक्‍ती. शासन निर्णय क्र:- क्र.गावठाण/10-02/प्र.क्र.16/ र-12, दिनांक:- 23-07-2002

प्रकल्‍पबाधीत व्‍यक्‍तीना पुर्णपणे गावठाणातील भूखंडावर घरबांधण्‍या करीता कर्ज देणे संबंधी कार्यपध्‍दती. शासन निर्णय क्र:- आर.पी.ए./1086/सी.आर.3931/आर-1, दिनांक:- 15-06-1989

गावठाण विस्‍तार व ग्रामीण बेघर भूमीहीनाना घरकुल बांधुन देण्‍याची योजना राबवण्‍यासाठी खासगी जमीनीचे संपादन करण्‍याबाबत.. शासन निर्णय क्र:-जी.टी.एम.-1086/4074/ 3437 / र-12, दिनांक:- 16-06-1986

पुरग्रस्‍तांचे पुनर्वसन लोकसंख्‍या वाढीमुळे गावठाण विस्‍तार – भटक्‍या जमाती,विमोचन जमाती, व मागासवर्गातील व्‍यक्‍तींचे वसन – गावठाण वसवणे, जमिनीची निवड करणे इ.. शासन निर्णय क्र:-जीटीएन/एफएलडी/1086/2876/ सीआर/3377/र-12, दिनांक:- 07-05-1986

नवीन गावठाणात नागरी सुविधा पुरविण्‍यासाठी सुधारीत अर्थसंकल्‍पीय पध्‍दत तसेच केलेल्‍या खर्चाचा महालेखापालांच्‍या कार्यालयातील लेखांशी मेळ घालण्‍याच्‍या पध्‍दती बाबत. शासन निर्णय क्र:-क्र. बी.जी.टी.-1085/र-1, दिनांक:- 04-04-1986

गावठाण विस्‍तार योजनेअन्‍तर्गत जारी आदेश. शासन निर्णय क्र:- GTN/183/217/R-12, दिनांक:- 10-02-1983

गावठाण विस्‍तार योजना एच एस जी 5 द्रुतगतीने कार्यान्‍वीत करण्‍यासंबंधी. शासन निर्णय क्र:-LND-1076/165655/र-12, दिनांक:- 09-09-1976

गावठान विस्‍तार योजना व घरासाठी भूखंड घरकूल योजना नं. एच एस जी 5 अंतर्गत खर्चाची वर्गवारी. शासन निर्णय क्र:-LND-3962-107047-HII, दिनांक:- 10-01-1974

गावठाण विस्‍तार योजना घरकुलासाठी भूखंड योजनेअंतर्गत कर्जाचे विनियोजन पत्रक. शासन निर्णय क्र:-LND-1070/195842-H-II, दिनांक:- 06-11-1972

गावठाण विस्‍तार योजनेंतर्गत स्‍मशानासाठी जमीनी उपलब्‍ध करून देणेबद्दल. शासन निर्णय क्र:-LQN1669-142423-QII, दिनांक:- 06-09-1971

प्रकल्‍पग्रस्‍तांसाठी ग्रामीण घरकुल योजना. शासन निर्णय क्र:- HSGP APS -1169 R I, दिनांक:- 16-03-1970

महाराष्‍ट्र राज्‍यात गावठाण योजनेअंतर्गत सर्वेक्षण. शासन निर्णय क्र:-No.CTS 5768/189600-v, दिनांक:- 22-01-1970

पाणी पुरवठा व विद्युत प्रकल्‍पबाधीत लोकासाठी नवीन गावठाण्‍मध्‍ये अत्‍यावश्‍यक सोयी सुवीधांसीहित पुनर्वसन. शासन निर्णय क्र:-Gen Admin Dept RPA-1068/R.I., दिनांक:- 06-09-1968

महाराष्‍ट्र राज्‍यातील गावठाण मोजणी योजना महाराष्‍ट्र महसूल अधीनियम 1966 मधील कलमे 79,83 व 126 मधील तरतूदीबाबत. शासन निर्णय क्र:-CTS/12019/5768-B, दिनांक:- 15-07-1968

सरकारी पैशाच गैरवापरासंदर्भात अहवाल सादरकरणेबाबत. शासन निर्णय क्र:-MIS/1067/94272-M, दिनांक:- 13-07-1968

ग्रामीण भागातील भूमीहीन कामगाराना जंगलातील भूमीवर पुर्नस्‍थापित करण्‍याच्‍या योजनेअन्‍तर्गत नवीन लेखाशीर्ष तयार करणे बाबत. शासन निर्णय क्र:-202039, दिनांक:- 14-06-1968

गावठाण विस्‍तार योजना संपादन कारवाइपुर्वी वाटाघाटीने तात्‍पूरत्‍या घैतलेल्‍या जमीनीच्‍या बाबतीत भाडे विनाविलंब देणे बाबत. शासन निर्णय क्र:-LNG-1866-241057 ख, दिनांक:- 27-05-1967

गावठाण विस्‍तार योजना एचएसजी-5- प्‍लॉटचे वाटप व ग्रामपंचायतीकडून जमीन काढून घेणेबाबत. शासन निर्णय क्र:-LND/1066-185619-cha, दिनांक:- 02-01-1967

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

महत्वाचे शासननिर्णय उपलब्ध संकलन- ई, हे संकेतस्थळ दिनांक १६/०८/२०१८ पासून सर्व कर्मचारी अधिकारी यांचे साठी निर्मित करण्यात अलालेले आहे. या संकेस्थळावर सुरुवाती पासून ते आजपावेतोचे अद्यावत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

माहितीस्थळ भेटीबाबत

14966

© 2024 All Rights Reserved by MAHAZPAROGYAKUNION | Developed by Mr. Amol Gopal Zambare.