पांढऱ्या ऐवजी बदामी रंगाच्या गणवेशाची मागणी बाबत, मा संचालक, वैद्य शिक्षण व संशोधन मुंबई, क्र सवैशीवसं/ एनयु आर/ गणवेषबदल मागणी/ ई/६/ १२३७२/ २०१६ दि १४/६/२०१६
गणवेशांचे भारतीयकरण पांढऱ्या ऐवजी बदामी रंगात रुपांतर मागणी त्यासाठी परीचारीकांचे आंदोलन मुंबई उच्च न्यायालयात याचिका मा संचालक, वैद्य शिक्षण व संशोधन मुंबई, क्र सवैशीवसं/ एनयुआर/ पगणवेश/ ६/ई/ २३४५९/ २०१५ दि २६ /११/२०१५
१० वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील परीचारीकां च्या गणवेषांच्या रंगाबाबत, वै शी व औ द्र वि शा नि क्र एसयुटी-२०११/प्र क्र-५६/११/ परीचर्या दि २८/१२/२०११
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील परीचारीकां च्या गणवेषांच्या रंगा बाबत, वै शी व औ द्र वि शा नि क्र एनयुआर-२००९/प्र क्र १२६/२००९/ परीचर्या दि ७/४/२०११
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील परीचारीकां च्या गणवेषांच्या रंगात बदल करणे बाबत, वै शी व औ द्र वि शा नि क्र एनयुआर-२००९/प्र क्र१२६/२००९/ परीचर्या दि २८/०२/२०११
आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील परीचारीकां च्या गणवेषांच्या रंगात बदल करणे बाबत बदामी रंग कायम करणेबाबत, सा आ वि शा परिपत्रक क्र न्यायिक/ गणवेश-१००४ प्र क्र ७०/सेवा १ दि १३/१०/२००५
आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील परीचारीकां च्या गणवेषांच्या रंगात बदल करणे बाबत,सा आ वि शा परिपत्रक क्र शुश्रुष१००१ प्र क्र ५२/सेवा १ दि १४/०२/२००५
आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील परीचारीकां च्या गणवेषांच्या रंगात बदल करणे बाबत , सा आ वि शा परिपत्रक क्र न्यायिक/ गणवेश-१००४ प्र क्र ७०/सेवा १ दि १५/१०/२००४
आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील परीचारीकां च्या गणवेषांच्या रंगात बदल करणे बाबत,सा आ वि शा परिपत्रक क्र न्यायिक/ गणवेश-१००४ प्र क्र ७०/सेवा १ दि १/१०/२००४
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील परीचारीकां च्या गणवेषांच्या रंगात बदल करणे बाबत वै शी व औ द्र वि शा नि क्र एनयुआर-२००४/सी आर-११/०४/ परी उपक्रम दि ९/८/२००४
आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील परीचारीकांच्या गणवेषांच्या रंगात बदल करणे बाबत सा आ वि शा परिपत्रक क्र शुश्रुष १००१/प्र क्र ५२/सेवा १ दि ७/८/२००४
परिचारीकाच्या गणवेषांबाबत सा आ वि शा परिपत्रक क्र शुश्रुष १०९६/१०७/सी आर -८४ /सेवा ६ दि ५/८/१९९६