Thursday, February 26, 2026
Thursday, February 26, 2026
Home शासननिर्णयमहसूल विभाग अनाधिकृत अकृषिक वापर

अनाधिकृत अकृषिक वापर

0 comment

महाराष्‍ट़ जमिन महसूल संहिता 1966 ग्रामीण भागात बिनशेती परवानगी व बिनशेती सारा भरण्‍यातून सुट देण्‍याबाबत.. शासन निर्णय क्रमांक:- क्र.एनएपी-1006/प्रक्र174/ल-5, दिनांक:- 22-05-2007

अपर तहसिलदार बिनशेती यांचे पद गेल्‍याने बांधकाम नियमानुकूल करण्‍याचे अधिकार काढूण घेतल्‍याबाबत.. शासन निर्णय क्रमांक:- क्र.मशा/4/बिनशेती/35063/2004, दिनांक:- 13-01-2005

अनधिकृत अकृषिक वापर/ वापरात बदल केल्‍याबादल आकारण्‍यात आलेल्‍या दंडाच्‍या रकमेत सवलत देण्‍याबाबतची योजना.. शासन निर्णय क्रमांक:- क्र.एनएए10/ 2001/ प्र.क्र. 461/ल-5, दिनांक:- 30-11-2002

नगर परषिद क्षेत्रालगतचे 1 कि.मी.क्षेत्राकरिता रुपांतरण कर लागू करण्‍याबाबत.. शासन निर्णय क्रमांक:- क्र.महसूल/कार्या/3-4/जमिन-1/29/2001/2002, दिनांक:- 23-05-2002

अनधिकृत अकृषिक वापर/वापरात बदल केल्‍याबदल आकारण्‍यात आलेल्‍या दंडाच्‍या रकमेत सवलत देण्‍याबाबतची योजना.. शासन निर्णय क्रमांक:- क्र.एनएए10//प्रक्र461/ल-5, दिनांक:- 14-03-2002

रत्‍नागिरी जिल्‍हयातील नगर पालिका क्षेत्रामधील अकृषिक आकारणीचा प्रमाणदर.. शासन निर्णय क्रमांक:- क्र.महसूल/कार्या/3-4जमिन(1)एसआर29/2001, दिनांक:- 10-11-2001

पथकिनारवर्ती नियमात एकसुत्रता आणण्‍यासाठी इमारत रेषा व नियंत्रण रेषा या करिता घ्‍यावयाची अंतरे. शासन निर्णय क्रमांक:- क्र.आरबीडी1081/871/रस्‍ते -7, दिनांक:- 09-03-2001

धार्मिक देवस्‍थानच्‍या अनधिकृत बांधकामास आळा घालण्‍याबाबत.. शासन निर्णय क्रमांक:- क्रसीटीएम2000/प्र.क्र24/विशा-1ब, दिनांक:- 07-06-2000

सन.1999 चा महाराष्‍ट़ अध्‍यादेश क्रमांक-18, महाराष्‍ट़ जमिन महसूल संहिता 1966 यात आणखी सुधारणा करण्‍याकरिता अध्‍यादेश.. शासन निर्णय क्रमांक:- date 6/8/1999, दिनांक:- 06-08-1999

राष्‍ट़ीय महामार्ग हद व इमारत (building line) दरम्‍यानच्‍या खाजगी जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्‍या बाबत.. शासन निर्णय क्रमांक:- क्र.एनएचपी1088/2362/रा.म1, दिनांक:- 19-06-1999

महाराष्‍ट़ प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 143. शासन निर्णय क्रमांक:- क्र.टिपीपी4397/1819/प्र.क्र.201/97/नाप-11, दिनांक:- 10-11-1997

द्रुतमार्गासंबंधी पथकिनारवर्ती नियम.. शासन निर्णय क्रमांक:- क्र.आरबीडी 1096 /1880 / रस्‍ते-7 , दिनांक:- 01-08-1997

पथकिनारवर्ती नियमात शिथिलता देणेबाबत अंमलात आणावयाची पध्‍दत.. शासन निर्णय क्रमांक:- क्र.आरबीडी1095/(1692)/रस्‍ते7, दिनांक:- 13-11-1995

परिपत्रक. शासन निर्णय क्रमांक:- 1104, दिनांक:- 10-01-1995

महाराष्‍ट़ जमिन महसूल संहितेच्‍या कलम 44 व महाराष्‍ट़ जमीन महसूल (जमिनीच्‍या वापरात बदल व अकृषिक आकारणी) नियम 1969 मधील नियम 8 प्रमाणे दंड आकारणीबाबत.. शासन निर्णय क्रमांक:- 1090, दिनांक:- 19-11-1990

कुकूट पालनासाठी वापरल्‍या जाणा-या जमिनीसाठी बिनशेती परवानगी घेणे बाबत.. शासन निर्णय क्रमांक:- क्र.एनएपी1089/5423(19)ल-2, दिनांक:- 10-09-1990

अकृषिक आकारणी महाराष्‍ट़ रा.प.महामंडळाने धारण केलेल्‍या क्षेत्राबाबत.. शासन निर्णय क्रमांक:- क्र.एनएए3986-84(15)ल-2, दिनांक:- 19-05-1990

अनधिकृत अकृषिक वापराच्‍या प्रकरणांची आकारणी अंतर्गत लेखा परिक्षा पथकाने तपासण्‍याबाबत.. शासन निर्णय क्रमांक:- क्र.विनिप-1089/प्र.क्र.3851/पीएसी-1, दिनांक:- 09-10-1989

महाराष्‍ट़ जमिन महसूल (दुरुस्‍ती) अधिनियम 1986 शेतघरांचे बांधकामाचे नियमन करणेबाबत.. शासन निर्णय क्रमांक:- क्र.एनएपी1087/38663(1199)ल-2, दिनांक:- 13-07-1989

राजपत्र भाग – 4 या नियमांना महाराष्‍ट्र जमिन महसूल शेतातील ईमारत (उभारणे) नूतनीकरण करणे,पुर्नबांधणी , फेरबदल किंवा भर घालणे ईत्‍यादी नियम 1989 असे म्‍हणता येईल. शासन निर्णय क्रमांक:- NAP. 1087/38663(li99)-L.2, दिनांक:- 12-07-1989

अकृषिक आकारणी महा.रा.प.मंडळाने धारण केलेल्‍या क्षेत्राबाबत. शासन निर्णय क्रमांक:- क्र.एनए 3986/84(15)ल-2, दिनांक:- 09-03-1989

अनधिकृत अकृषिक वापराबाबत जिल्‍हाधिका-यांनी करावयाची कार्यवाही.. शासन निर्णय क्रमांक:- क्र.एनएपी1088/प्र.क्र.1315ल-2, दिनांक:- 28-02-1989

अकृषिक आकारणी व तत्‍सम इतर महसूली जमेच्‍या बाबीबाबतचे शासकीय आदेश.. शासन निर्णय क्रमांक:- क्र.अलेप-1089/शा.आ.जंत्री/पीएसी/अे, दिनांक:- 31-01-1989

कुकूट पालनासाठी वापरल्‍या जाणा-या शेतजमीनीवर अकृषिक आकारणीबाबत. शासन निर्णय क्रमांक:- क्र.एनएए-1088//27788/(95)ल/2, दिनांक:- 08-11-1988

महाराष्‍ट़ जमिन महसूल (जमिनिच्‍या वापरात बददल व अकृषिक आकारणी (सुधारणा )नियम 1987 सुधारीत नियमांचा गोषवारा व कार्यवाहीबाबत.. शासन निर्णय क्रमांक:- क्र.एनएए-1079/1446/सीआर-43/ल-2, दिनांक:- 15-12-1987

अ‍धीसूचना नियम-महाराष्‍ट्र जमिन महसूल (जमिनीच्‍या वापरात बदल व अकृषिक आकारणी सुधारणा नियम1987)(सदरील विषयीच्‍या 1969च्‍या नियमाचे सुधारित नियम). शासन निर्णय क्रमांक:- NAA-1070.1446.शासन निर्णय-43-L-2, दिनांक:- 15-12-1987

अधीसूचना-जमिनीच्‍या अकृषिक वापराच्‍या आकारणीचे (सुधारित नियम )1969. शासन निर्णय क्रमांक:- NAP-1084/154526/शासन निर्णय-856/L-2, दिनांक:- 07-08-1987

अ‍धीसूचना. शासन निर्णय क्रमांक:- NAA1079/1446/शासन निर्णय-43-L-2, दिनांक:- 02-12-1986

अकृषिक आकारणी -ज्‍या अकृषिक प्रयोजनासाठी जागेचा वापर अंशत: वा संमिश्र स्‍वरुपात केला जात असेल त्‍याच्‍या प्रमाणानुसार अकृषिक आकारणी करणे बददलच्‍या सूचना. शासन निर्णय क्रमांक:- MAP1481/13049/शासन निर्णय5130, दिनांक:- 19-09-1986

अ‍धीसूचना. शासन निर्णय क्रमांक:- 1986, दिनांक:- 01-08-1986

महाराष्‍ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 नियम बाहय अनाधिकृत बांधकामे. शासन निर्णय क्रमांक:- क्र मशा/‍कक्ष/2/जमिन(2)सीआर/87, दिनांक:- 09-07-1986

ग्रामपंचायतीचे कार्यालयाचे इमारतीवर अकृषिक आकार बसविणे बाबत.. शासन निर्णय क्रमांक:- NAP-29794742-ल-2, दिनांक:- 01-10-1985

अनधिकृत अ‍कृषिक वापराचे प्रकरणे निकाली काढणे आणि प्रत्‍येक महिन्‍याला वसूली करणे.. शासन निर्णय क्रमांक:- NAA-1083/2/I.S.III/A,, दिनांक:- 14-06-1983

अकृषिक जमिनीवरील रुपांतर कराची पटटी,अकृषिक आकारणी माफ करणे.. शासन निर्णय क्रमांक:- NAA.1082/6292/शासन निर्णय/58/L-2, दिनांक:- 05-04-1983

अपर तहसिलदार (एन.ए.) कडून विनापरवाना जमिनिचा अकृषिक वापर शोधलेली प्रकरणे निकाली काढणे ,. शासन निर्णय क्रमांक:- NAA-1078/42200/I.s.-III.A, दिनांक:- 11-01-1983

विना परवाना जमिनीचा वापर अकृषिक वापर प्रकरणी कार्यवाही. शासन निर्णय क्रमांक:- NAP-3482/22662(A)/540L2, दिनांक:- 10-11-1982

विना परवाना अकृषिक जमिनीचा वापराची प्रकरणे निकाली काढणे आणि पुर्नरिक्षित करणे. शासन निर्णय क्रमांक:- NAA-1078/42200/I.s.-III, दिनांक:- 29-10-1979

विना परवाना जमिनीचा वापर अकृषिक कारणासाठी शोधलेली प्रकरणे निकाली काढणे बाबतच्‍या अडचणी. शासन निर्णय क्रमांक:- NAA-1078/207197-I.s.-III, दिनांक:- 06-10-1979

विनापरवाना जमिनीचा वापर शोधलेली प्रकरणे निकाली काढणे बाबतच्‍या अडचणी. शासन निर्णय क्रमांक:- NAA-2979/33073-L-2, दिनांक:- 14-08-1979

विना परवाना अकृषिक जमिनीचा वापर शोधलेली प्रकरणे निकाली काढणे. शासन निर्णय क्रमांक:- NAA-1079/56/I.s.III, दिनांक:- 11-07-1979

आस्‍थापना विनापरवाना अकृषिक जमिनीचे प्रकरणे शोधणेचे कामासाठी अतिरिक्‍त कर्मचारी निर्माण करणे प्रगती अहवाल शासनास सादर करणे. शासन निर्णय क्रमांक:- NAA/1076/36650(L2)I.S.III, दिनांक:- 25-05-1979

महाराष्‍ट़ जमिन महसूल अधिनियम(सुधारणा कायदा)1979 ची कार्यवाही करणे बाबत.. शासन निर्णय क्रमांक:- NAA-1079/10903-L-2, दिनांक:- 10-05-1979

विनापरवाना अकृषिक वापर व अकृषिक वापरांतबदल नियमानुकूल करणे.. शासन निर्णय क्रमांक:- NAA-1078-209881-I.s.-III, दिनांक:- 19-12-1978

अनधिकृत अकृषिक जमिनीचा वापर केलेली प्रकरणे निकाली काढणे संबंधी अडचणी.. शासन निर्णय क्रमांक:- NAA1078/209197-I.S.III, दिनांक:- 02-12-1978
 

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

महत्वाचे शासननिर्णय उपलब्ध संकलन- ई, हे संकेतस्थळ दिनांक १६/०८/२०१८ पासून सर्व कर्मचारी अधिकारी यांचे साठी निर्मित करण्यात अलालेले आहे. या संकेस्थळावर सुरुवाती पासून ते आजपावेतोचे अद्यावत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

माहितीस्थळ भेटीबाबत

15057

© 2024 All Rights Reserved by MAHAZPAROGYAKUNION | Developed by Mr. Amol Gopal Zambare.