27
निर्जंतूक केलेली रुंद तोंडाची काचेची बाटली किंवा पॉलिथिनची पिशवी घेऊन त्यात शिल्लक राहिलेले, शिजवलेले अन्नपदार्थ असतील त्या परिस्थितीत सुमारे 500 ग्रॅम गोहा करावेत. अन्न नमुना घेण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत.त्याचप्रमाणे शिजवण्यापूर्वीचे अन्नपदार्थ (उदा. डाळी,कडधान्ये,पीठ,मसाले इत्यादी) जंतूनाशक औषधामुळे दूषित झाले असा संशय असेल तर वरीलप्रमाणेच गोळा करावेत. गोेळा केलेल्या अन्न नमुन्यात कोणतीही औषधे टाकू नयेत. नमुने त्वरीत आरोग्य प्रयोग शाळेकडे सविस्तर माहितीसह पाठवावेत
You Might Be Interested In
