विभागीय चौकशी प्रकरण चा जलदगतीने निपटारा होण्यासाठी उपाययोजना सनियंत्रण अधिकारी नियुक्ती आणि त्याची कर्तव्ये व जबाबदारी साप्रवि क्र संकीर्ण १०१८ /प्र क्र/६१/ ११ अ दि २०/०६/२०१८
शिस्त भंगविषयक कारवाई
शासकीय कर्मचायांच्या मृत्यू नंतर तात्काळ संपुष्टत आणण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग दिनांक ३१-०५-२०१८
विभागीय चौकशी / न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना अवलंबवयाच्या कार्यपद्धती बाबत, सामान्य प्रशासन विभाग दिनांक १५-१२-२०१७
विभागीय चौकशी प्रकरण अथवा न्यायिक कार्यवाही प्रलंबित असतांना, निलंबन रद्द झाल्याने पुनस्थापीत झालेल्या कर्मचाऱ्याच्या/अधिकाऱ्याच्या,वेतनवाढ अनु यबाबत वित्तविभाग शा परिपत्रक क्र आप्रयो-१०१६/प्र क्र६७/२०१६/ सेवा-३ दि ८/९/२०१६
सादरकर्ता अधिकाऱ्याची कर्तव्य व जबाबदाऱ्या सर्वसाधारण सूचना, साप्रवि परिपत्रक क्र वशिअ- १२१४/प्रक्र २२/११ दि 22/८/२०१४
विभागीय चौकशीतील दोषरोपांचे ज्ञापन जोडपत्रे तयार करताना तसेच ती शासकीय कर्मचरि क चौकशी अधिकाऱ्यानां पाठविताना घ्यावयाची काळजी, साप्रवि परिपत्रक क्र वशिअ- १३१४/प्रक्र २३/११ दि १९/८/२०१४
विभागीय चौकशी प्रकरण अथवा न्यायिक कार्यवाही प्रलंबित असतांना, निलंबन रद्द झाल्याने पुनस्थापीत झालेल्या कर्मचाऱ्याच्या/अधिकाऱ्याच्या,वेतन निश्चिती बाबत, वित्तविभाग शा नि क्र वेतन-१३/प्र क्र४४/सेवा-३ दि २३/५/२०१४
विभागीय चौकशीची कार्यवाही करण्यासाठी पोलीसांच्या ताब्यात असेलल्या कागदपत्राच्या प्रती विभागीय अधिकाऱ्याना उपलबद्ध करून देण्या बाबत,साप्रवि शा परीपत्रक क्र सीडीआर१०११/प्र क्र १४९ /११ दि ३१/१२/२०११
निलंबित शासकीय सेवकाच्या प्रकरणांचा आढावा साप्रवि शा नि क्र निप्रआ- ११११/प्रक्र ८६/११-अ दि १४/१०/२०११
विभागिय चौकशी अधिकारी-२ यांच्याकडे विभागीय चौकशीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत मार्गदर्शन सूचना, साप्रवि शा परीपत्रक क्र विभाचौ ११११/(९/११)/ साअ-२ दि १/७/२०११
शासकीय कर्मचाऱ्याकडून शास्कीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबाबाबत आणि कर्तव्य पालनातील कसुरीबबत शिस्तभंग कारवाई करण्याबाबत तरतुदीची अंमलबजावणी आढावा साप्रवि शा परिपत्रक क्र शाकाप-१००९/प्रक्र१५ /०९ /१८ (रवका) दि २४/०५ /२०११
शासकीय कर्मचाऱ्याकडून शास्कीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबाबाबत आणि कर्तव्य पालनातील कसुरीबबत शिस्तभंग कारवाई करण्याबाबत, साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण १०१०/प्रक्र१२६/२०१०/१८ (रवका) दि ६/४/२०११
शिस्तभंग/ विभागीय चौकशी कार्वैव्ह्या प्रकरणी लोकसेवा आयोगाकडे प्रस्ताव पाठविताना घ्यावयाची दक्षता साप्रव परिपत्रक क्र सीडीआर१००३/६३७/ प्रक्र १४//३/११
सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत विभागिय चौकशीची कार्यवाही त्वरेने सुरु करण्या बाबत साप्रवि शा परीपत्रक क्र सीडीआर १०१०/प्रक्र५६/११ दि ३०/१०/२०१०
विभागीय चौकशी त्वरित निकाली काढण्यासाठी विभागीय चौकशी अधिकाऱ्याकडे आरोपपत्राच्या जोडपत्रात नमूद केलेले दस्ताऐवज पाठविण्याबाबत, साप्रवि शा परीपत्रक क्र सीडीआर १०९/प्रक्र ५०/ ०९/११ दि १३/५/२०१०
शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्याविरुध्द सुरु असलेल्या विभागीय चौकशी कंत्राटी तत्वावरील सेवानिवृत्त चौकशी अधिकाऱ्यामार्फत करण्याच्या पद्धतीत बदल करणेबाबत, साप्रवि शा नि क्र एसपीओ-२८०७/ प्रक्र २१/०७/११-अ दि २८/१०/२००९
शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्याच्या ५ वर्षा पेक्षा जास्त कालावधीपर्यंत प्रलंबित विभागीय चौकशी बाबत साप्रवि परिपत्रक क्र प्रविचौ-२००८/ प्र क्र ११/०८/११ अ दि ७/४/११-अ दि ७/४/२००८
विभागीय चौकशी प्रकरणात कर्मचाऱ्याच्या वतीने सेवेत असेलेल्या वा सेवेत असेलेल्या वा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास बचाव सहाय्यक म्हणून मदत करण्याची परवानगी देणे बाबत, ग्रा वि ज व शा नि क्र डीईएन-२००७/ प्र कर १९०/आस्था-१२/ दि ८/३/२००७
राजकीय संघटनाचे कार्यकर्ते आणि अशासकीय व्यक्ती यांच्यामार्फत शासकीय कर्मचाऱ्यानि त्याच्या तक्रारीचे निवारण आणि वैयक्तिक कामे करून घेण्यास प्रतिबंध,साप्रवि शा नि क्र सीडीआर-१००६/१२/०६ अकरा दि १७/८/२००६
राज्य शासनाच्या सेवेतील निलंबित अधिकारी /कर्मचारी यांच्या विभागीय चौकशी बाबत साप्रवि शा नि क्र सीडीआर-१००६/प्रक्र २/०६११-अ दि २५/७/२००६
राजपत्रीत अधिकाऱ्याविरूध्दची व अराजपत्रीत कर्मचाऱ्याविरुध्दची विभागीय चौकशीची प्रकरणे कंत्राटी पध्दतीने नेमलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडे सोपुवून निकाली काढणे बाबत,साप्रवि शानिक्र एसपीओ-२८०४/प्रक्र ११/२००४/११-अ दि २६/५/२००६
शासकीय कर्मचाऱ्याकडून शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबाबाबत आणि कर्तव्य पालनातील कासुरीबाबत शिस्तभंग कारवाई करण्याबाबत,साप्रवि शा नि क्र सकीर्ण-१००५/३४/प्रक्र ८/ २००५/ १८(रवका) दि ७/४/२००५
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) सुधारणा नियम २००१,साप्रवि अधिसूचना सीडीआर-११९९/प्रक्र १६/ ९९/अकरा दि १८/४/२००१
प्रलंबित विभागीय चौकशी तत्काळ निकालात काढण्यासाठी नेमलेल्या सेवानिवृत्त चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकारी यांना मानधन देण्याबाबत कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शक सूचना,साप्रवि शानि क्र सीडीआर १९९९/प्रक्र ३२/९९/११-अ दि १/३/२०००
म.ना. से(शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ८ व १० त्याचप्रमाणे म.ना. से (निवृत्तीवेतन) नियम १९८२ च्या नियम २७ नुसार शिस्तभंगाची कार्यवाही करताना बजावण्यात येणाऱ्या दोषारोपबाबत साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०००/प्रक्र२/११दि २५/२/२०००
महाराष्ट नागरी सेवा( शिस्त व अपील ) सुधारणा नियम २००० अपचारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर शिस्तभंग कारवाई तत्काळ संपुष्टत साप्रवि शा नि क्र सीडीआर-११९९/९९/११दि २३/२/२०००
राज्य शासनाच्या सेवेतील गट क व गट ड कर्मचाऱ्याच्या शिस्त भंगविषयक कार्यवाही बाबतचे प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाला संदर्भित करण्याबाबत, साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०९९/प्रक्र १०/९९/अकरा दि १४/९/१९९९
महाराष्ट नागरी सेवा( शिस्त व अपील ) सुधारणा नियम १९९८साप्रवि अधिसूचन क्र सीडीआर-१०९७/प्रक्र १०/९७ /अकरा दि ६/२/१९९८
महाराष्ट नागरी सेवा( शिस्त व अपील ) सुधारणा नियम १९९७ साप्रवि अधिसूचन क्र सीडीआर-१०९६/प्रक्र ५८-९६ /अकरा दि १/१२/१९९७
फौजदारी कार्यवाहीच्या तुलनेत विभागीय कारवाई,साप्रवि शा परिपत्रक क्र सीडीआर-१०९७/प्रक्र४६/९७/११-अ दि १८/११/१९९७
विभागीय चौकशी त्वरित निकाली काढण्यासाठी विभागीय चौकशी अधिकाऱ्याकडे आरोपपत्राच्या जोडपत्रात केलेले दस्ताऐवज पाठीविण्याबाबत, साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०९६/ प्रकरण-५६/९६ अकरा दि १९/४/१९९७
सेवा निवृत्त कर्मचाऱ्या च्या बाबतीत विभागीय चौकशीची प्रकरणे प्राथम्य क्रमाने पूर्ण करण्याबाबत साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०९७/ प्रक्र१४/९७ अकरा दि २४/२/१९९७
चौकशी अधिका ऱ्या कडील अभिलेख सादरकर्ता अधिकाऱ्याच्या टाचना चा समवेश करण्याबाबत साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०९६/ प्रक्र५६/९६ अकरा दि १३/९/१९९६
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०९६/ प्रक्र६९/९६ अकरा दि २/९/१९९६
विभागीय चौकशी त्वरित निकाली काढण्यासाठी विभागीय चौकशी अधिकाऱ्याकडे आरोपपत्राच्या जोडपत्रात नमूद केलेले दस्ताएवज पाठविण्या बाबत, साप्रवि शा नि क्र सीडीआर-११९६/ प्रक्र ५०/९६/११ दि ३१/८/१९९६
विभागीय चौकशी प्रकरणा मध्ये चौकशी प्राधिकाऱ्याकडे चौकशीसाठी प्रकरण सोपविताना दस्ताऐवज व संबधीत कागदपत्रे सादर करण्या बाबत विलंब वा टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध शिस्त भंगाची कारवाई करण्याबाबत साप्रवि शा नि क्र सीडीआर-१८९६/प्रक्र६/९६/११अ दि २०/४/१९९६
