Monday, July 13, 2026
Monday, July 13, 2026
Home शासकीय योजनाआरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

0 comment

विस्तारित महात्मा ज्येातिराव फुले जन आरोग्य योजना हमी तत्वावर राबविण्यासाठी नवीन लेखाशिर्षास मान्यता देण्याबाबत. सार्वजनिक आरोग्य विभाग 25-02-2026

विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारांच्या यादीत व त्यांच्या दरांमध्ये सुधारणा करण्याबाबत. सार्वजनिक आरोग्य विभाग 04-11-2025

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेचे विस्तारीकरण करण्याबाबत – शुध्दीपत्रक. सार्वजनिक आरोग्य विभाग 29-07-2025

विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्य शासनाच्यामार्फत हमी तत्वावर (Assurance Mode) राबविण्यासाठी तृतीय पक्ष कंपन्यांच्या/अंमलबजावणी सहाय्य संस्थेच्या नियुक्तीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. सार्वजनिक आरोग्य विभाग १७-०७-२०२५

शुभ्र शिधापत्रक आधार कार्ड सोबत संलग्न करण्याबाबत, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन परिपत्रक दिनांक १८/०६/२०२४

विद्यमान एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या विमा कंपनीशी झालेल्या सामंजस्य करारनाम्यास मुदतवाढ देण्याबाबत १०-०४-२०२४

महात्मा ज्योतिराव फुले जन अरोग्य योजना व अयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन अरोग्य योजना या एकत्रित योजनेचे विस्तारीकरण करण्याबाबत सार्वजानिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक २८/०८/२०२३

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेचे विस्तारीकरण करण्याबाबत.२८-०७-2023

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसीस (Mucormycosis)आजारावर उपचार करणेबाबत. १८-०५-२०२१

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे नामकरण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना करणेबाबत. 14-12-2020

कोविड १९ साथरोग प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रूग्णालयामार्फत उपल्बध करून देण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक २३/०५/२०२०

विद्यमान महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेस मुदतवाढ देणेबाबत.3-7-2019

आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्नीकरण करून दोन्ही योजना राज्यामध्ये राबविण्याबाबत 26-02-2019

विद्यमान महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा मुदतवाढीच्या कालावधीसाठी विमा दर निश्चीत करणेबाबत 16-02-2019

विद्यमान महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेस मुदतवाढ देणेबाबत 19-01-2019

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसह राज्यामध्ये सुरु करण्याबाबत, सार्वजानिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक २1/०9/२०18

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

महत्वाचे शासननिर्णय उपलब्ध संकलन- ई, हे संकेतस्थळ दिनांक १६/०८/२०१८ पासून सर्व कर्मचारी अधिकारी यांचे साठी निर्मित करण्यात अलालेले आहे. या संकेस्थळावर सुरुवाती पासून ते आजपावेतोचे अद्यावत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

माहितीस्थळ भेटीबाबत

41153

© 2024 All Rights Reserved by MAHAZPAROGYAKUNION | Developed by Mr. Amol Gopal Zambare.