Thursday, February 26, 2026
Thursday, February 26, 2026
Home शासननिर्णयआस्थापना विषयक प्रकल्पग्रस्त व भुकंपग्रस्त

प्रकल्पग्रस्त व भुकंपग्रस्त

0 comment

महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९९९

प्रकल्प ग्रस्त व्यक्ती व त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्तींना तसेच भूकंपग्रस्ताना शासकीय सेवेतील गट क व गट ड मधील पदावरील नियुक्ती देणेबाबत शासननिर्णय दि 27-10-2009

प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्‍ती व त्‍यांच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्‍तींना तसेच भूकंपग्रस्‍तांना शासकीय सेवेतील गट क व गट ड मधील पदांवर नियुक्‍ती देणेबाबत शासननिर्णय दि 27-08-2009

भुकंपग्रस्‍त व्‍यक्‍तींना प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्‍तींप्रमाणे शासकिय सेवेतील गट क व गट ड मधील पदांवर नियुक्‍ती देणे‍बाबत शासननिर्णय दि 27-10-2008

प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्तींना शासकीय सेवेतील गट क व गट ड मधील पदांवर नियुक्ती देणेबाबत. शासननिर्णय सामान्य प्रशासन विभाग 18-07-2008

प्रकल्पग्रस्त अथवा त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्ती यांना शासकीय सेवेतील गट-क आणि गट-ड मधील पदांवर नियुक्ती देण्याबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती शासननिर्णय दि 23-10-2002

प्रकल्पग्रस्त अथवा त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्ती यांना शासकीय सेवेतील गट-क आणि गट-ड मधील पदांवर सर्वोच्च प्राथम्यक्रमानुसार नियुक्ती देण्यासंबंधीच्या आदेशांची प्रभावीपणे अमंलबजावणी करण्याबाबत शासननिर्णय.दि 02-08-2002

प्रकल्पग्रस्त अथवा त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्ती यांना शासकीय सेवेतील गट-क आणि गट-ड मधील पदांवर सर्वोच्च प्राथम्यक्रमानुसार नियुक्ती देण्यासंबंधीच्या आदेशांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत. शासननिर्णय दि 20-03-2002

प्रकल्पग्रस्त अथवा त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्ती यांना शासकीय सेवेतील गट-क आणि गट-ड मधील पदांवर नियुक्ती देण्याबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती. शासननिर्णय दि 07/04/2001

प्रकल्पग्रस्त अथवा त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्ती यांना शासकीय सेवेती गट क आणि गट-ड मधील पदांवर नियुक्ती देण्याबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती शासननिर्णय दि 13-09-2000

प्रकल्पग्रस्त व्यक्ती अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या नेमणूका दुयम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतून वगळंणेबाबत शासननिर्णय दि 03-01-1997

प्रकल्‍पग्रस्‍तांसाठी असलेल्‍या 5टक्‍के आरक्षणामध्‍ये भूकंपग्रस्‍तांनाही आरक्षणाची सवलत देण्‍याबाबत शासननिर्णय दि 17-11-1994

महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवड मंडळ व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे मागासवर्गीयांच्‍या अनुशेषाअंतर्गत असलेली पदे कक्षेतून वगळण्‍याबाबत महसूल व वनविभाग शासननिर्णय दि 22-09-1993

प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्तींना शासकीय सेवेतील वर्ग-3 व वर्ग-4 मधील भरतीबाबत प्राथक्यक्रम शासननिर्णय दि 21-1-1980

प्रकल्‍पबाधित व्‍यक्तिंना शासकीय सेवेत सामावून घेण्‍याबाबत दयावयाची सूट शासननिर्णय दि 22-09-1978

पाटबंधारे प्रकल्‍पामूळे बाधित झालेल्‍या प्रकल्‍पग्रस्‍तांना शासकीय सेवेत प्राथम्‍यक्रम देणेविषयी शासननिर्णय महसूल व वनविभाग दि 20-11-1973

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

महत्वाचे शासननिर्णय उपलब्ध संकलन- ई, हे संकेतस्थळ दिनांक १६/०८/२०१८ पासून सर्व कर्मचारी अधिकारी यांचे साठी निर्मित करण्यात अलालेले आहे. या संकेस्थळावर सुरुवाती पासून ते आजपावेतोचे अद्यावत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

माहितीस्थळ भेटीबाबत

15005

© 2024 All Rights Reserved by MAHAZPAROGYAKUNION | Developed by Mr. Amol Gopal Zambare.