नमुना नंबर 8 अद्ययावत करणे बाबत परिपत्रक दि. 04-02-2021
ग्राम पंचायत अभिलेखे-नमुना नं 8 बोजा नोंद करणे दि. 03-09-2020
ग्राम पंचायत अभिलेखे-नमुना नं 8 वर बोजा नोंद न करणे दि. 06-12-2017
भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांनी विहित केलेल्या MAS नमुना क्र. १ ते ८ मध्ये सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीचे मासिक / वार्षिक लेखे ठेवणेबाबत दि 04-03-2017
ग्रामपंचायती कडील हस्तातंरित स्थावर मालमताच्या ग्रा प अभिलेख व महसुली अभिलेख यामध्ये नोंदी घेणे बाबत दि ११-११-२०१६ (शासन नि क्र व्हीपीएन १०८६/प्र क्र २२१३ /२२ दि २२/१०/१९८६ शासन नि क्र व्हीपीएन १०८६/६८ /४९६६ दि ०४/११/१९८७)
भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक यांनी विहित केलेल्या मॉडेल अकाऊन्टींग सिस्टीमच्या (MAS) नमुना क्र. १ ते ८ मध्ये सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीचे मासिक /वार्षिक लेखे ठेवण्याबाबत दि 05-10-2013
जिल्हा परिषद पंचायत समिति व ग्रामपंचायती कडील स्थावर -जंगम मालमत्तेचे अभिलेख अद्यावत ठेवणेबाबत दि 29-11-2004
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यामधील कागदपत्राचे वर्गीकरण,जतन करने व् अभिलेख नष्ट करने ई बाबत दि 09-04-2002
ग्रामपंचायत तपासणी दि.27-06-1996
ग्राम पंचायत अभिलेखे- ग्रामपंचायत अभिलेख नमुने 1 ते 33
ग्रामपंचायत नमुना 1 ते 33 (अभिलेख) विषयी सविस्तर तपशील ग्रामपंचायत नमुना 1 ते 33 (अभिलेख) PDF फाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी इथे क्लीक करा.
