Thursday, April 3, 2025
Thursday, April 3, 2025
Home शासननिर्णयवित्त विषयक सातवा वेतन आयोग

सातवा वेतन आयोग

0 comment

सातवा वेतन आयोग

  • राज्य वेतन सुधारणा समिती- 2017 ची स्थापना शासन निर्णय दि १७-०१-२०१७
  • सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण सनिती 2024 ची स्थापना दिनाांक :- 16 मार्च  2024
  • सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार करायची वेतननिश्चिती -पड़ताळनी वेतनिका या संगणकिय प्रणालीमार्फत करण्याबाबत शासन निर्णय दि १४-०५-२०१९
  • सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित आश्वावासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत. शासन निर्णय दि २०-०३-२०१९
  • सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित आश्वावासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत. शासन निर्णय दि ०२-०३-२०१९
  • सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित आश्वावासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत. शासन निर्णय दि ०२-०३-२०१९
  • सातव्या वेतन आयोग दिनांक 1 जानेवारी 2016 नंतर सेवा~तनधारकांचे निवृत्तिवेतन कुटुंब निवृत्तिवेतनशासन निर्णय दि ०१-०३-२०१९
  • राज्य शासकीय कर्मचारी व अन्य पात्र कर्मचारी या~ वेतन सुधारणा समितीच्या शिफारशी स्विकृतीबाबत.शासन निर्णय दि ०१-०३-२०१९
  • राज्य वेतन सुधारणा समिती २०१७ च्या अहवालातील शिफारशीची अमलबजावणी नियत -एकत्रित वेतनावरअसलेल्या अंशकालीन

कर्मचा-यांच्या वेतन दरात सुधारणा करणेबाबत शासन निर्णय दि ०१-०३-२०१९

  • राज्य वेतन सुधारणा समिती,2017 च्या अहवालात कर्मचाऱ्यांच्या वेतन दरात सुधारणा करणेबाबत शासन निर्णय दि ०१-०३-२०१९
  • 01 जानेवारी, 2016 पूर्वी सुधारीत सेवांतर्गत या दि.01 जानेवारी, 2016 रोजीच्या वेतननिश्चितीबाबतशासन निर्णय दि ०१-०३-२०१९
  • महाराष्ट्र नागरी सेवा (सु.वे.) नियम, २०१९ च्या अनुसूचीत सुधारणा करणेबाबत शासन निर्णय दि २०-०२-२०१९
  • महाराष्ट्र नागरी सेवा – (सुधारित वेतन) नियम, 2019 वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरण. शासन निर्णय दि२०-०२-२०१९
  • राज्य शासकीय कर्मचारी व इतराना सुधारित दराने घरभाडेभत्ता मंजूर करण्याबाबत शासन निर्णय दि०५-०२-२०१९
  • सुधारित वेतन संरचनेच्या अनुषंगाने सुधारित दराने महागाई भत्ता मंजूर करण्याबाबत.       शासन निर्णय दि ०१-०२-२०१९
  • महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2019 – अधिसूचना Gazette Seventh Pay शासन निर्णय दि ३०-०१-२०१९
  • ८०वर्षे व त्यावरील निवृत्तिवेतनधारक कुटुंब नि~्तिवेतनात दि.1 जानेवारी 2019 पासून वाढ करण्याबाबत शासन निर्णय दि  २४-०१-२०१९
  • दिनांक 1 जानेवारी 2016 पूर्वीच्या निवृत्तिवेतनधा~तनात 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय दि २४-०१-२०१९
  • राज्य वेतन सुधारणा समिती, 2017 सेवानिवृत्तिवेतनध~रक यांना द्यावयाच्या अनुषंगिक लाभाबाबत  शासन निर्णय दि ०४-०१-२०१९
  • राज्य वेतन सुधारणा समिती 2017 सेवानिवृत्तिवेतनध~िवेतनधारक यांना द्यावयाच्या अनुषगिक लाभाबाबत शासन निर्णय दि ०१-०१-२०१९
  • राज्य वेतन सुधारणा समिती,2017 च्या अहवाल खंड-1 मधील~ाबतच्या व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत शासन निर्णय दि ०१-०१-२०१९

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

महत्वाचे शासननिर्णय उपलब्ध संकलन- ई, हे संकेतस्थळ दिनांक १६/०८/२०१८ पासून सर्व कर्मचारी अधिकारी यांचे साठी निर्मित करण्यात अलालेले आहे. या संकेस्थळावर सुरुवाती पासून ते आजपावेतोचे अद्यावत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

माहितीस्थळ भेटीबाबत

12415

© 2024 All Rights Reserved by MAHAZPAROGYAKUNION | Developed by Mr. Amol Gopal Zambare.