Thursday, February 26, 2026
Thursday, February 26, 2026

संगणक परीक्षा

0 comment

नागरी सेवा (संगणक हाताळनि / वापराबाबतचे dhnyn आवश्यक ठरविने बाबत सुधारणा नियम १८  साप्रवि शा नि क्र एसआरव्ही २०१७ प्र क्र ४६२/कार्या१२ दि ३/७/१८

संगणक अहर्ता परीक्षेबाबत साप्रवि शानि क्र मातस/ प्रक्र २७७/३९ दि ४/२/२०१३

शासन यंत्रणेत संगणकाचा वापर संगणकावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना अनुज्ञेय असलेले विशेष वेतन बंद करण्याबाबत   वित्त विभाग, शानि क्र संगण-३५९९/प्रक्र२/सेवा १० दि २/५/१०

MSCIT परिक्षेच्यापूर्वी शासनमान्य संस्थाकडील संगणक परीक्षा अहर्ता बाबत, साप्रवि शा नि क्र मातस/नस्ती०७ /प्र क्र71/३९ दि २१/२/२००८

संगणक अहर्ता परीक्षेस मुदत वाढ देण्या बाबत साप्रवि शा नि क्र मातसं/नस्ती०४/२२४/३९  दि ५/५/२००७

मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या पदवी/पदविका धारकांना संगणक अहर्ता परीक्षेतून सूट     साप्रवि शा नि क्र मातसं/नस्ती०४/२२४/३९  दि ३०/१०/२००६

संगणक अहर्ता परीक्षेस मुदतवाढ,  साप्रवि शा नि क्र मातसं/नस्ती०४/२२४/३९  दि ७/७/२००५ व दि ९/६/२००६

शासन सेवेतून स्वेछनिवृत्त, बडतर्फ व आक्स्मिक निधन झालेल्या अधिकारी/ कर्मचारी यांच्या संगणक प्रतिपूर्ती वसुली बाबत     साप्रवि शा नि क्र मातसं-०४/४२०/३९  दि २७/६/२००५

संगणक चाचणी परीक्षा उत्तीर्ण करून प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ    साप्रवि शा नि क्र मातसं-०४/१४/३९  दि ०८/०७/२००४

संगणक अहर्ता परीक्षेबाबत   साप्रवि शा नि क्र मातसं-०४/२२४/३९ दि २६/५/२००४

संगणक चाचणी परीक्षा उत्तीर्ण करून प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ    साप्रवि शा नि क्र मातसं-०४/१४/३९  दि १२/२/२००४

शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना संगणक प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट प्राप्त होण्यासाठी वयोमर्यादा  साप्रवि शा नि क्र सेप्रनि-२००२/ प्रक्र १४/०२/१२ दि २/९/२००३

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

महत्वाचे शासननिर्णय उपलब्ध संकलन- ई, हे संकेतस्थळ दिनांक १६/०८/२०१८ पासून सर्व कर्मचारी अधिकारी यांचे साठी निर्मित करण्यात अलालेले आहे. या संकेस्थळावर सुरुवाती पासून ते आजपावेतोचे अद्यावत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

माहितीस्थळ भेटीबाबत

14965

© 2024 All Rights Reserved by MAHAZPAROGYAKUNION | Developed by Mr. Amol Gopal Zambare.