Thursday, February 26, 2026
Thursday, February 26, 2026

विभागीय चौकशी

0 comment

विभागीय चौकशी प्रकरण चा जलदगतीने निपटारा होण्यासाठी उपाययोजना सनियंत्रण अधिकारी नियुक्ती आणि त्याची कर्तव्ये व जबाबदारी साप्रवि क्र संकीर्ण १०१८ /प्र क्र/६१/ ११ अ दि २०/०६/२०१८

शिस्त भंगविषयक कारवाई
शासकीय कर्मचायांच्या मृत्यू नंतर तात्काळ संपुष्टत आणण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग दिनांक ३१-०५-२०१८

विभागीय चौकशी / न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना अवलंबवयाच्या कार्यपद्धती बाबत, सामान्य प्रशासन विभाग दिनांक १५-१२-२०१७

विभागीय चौकशी प्रकरण अथवा न्यायिक कार्यवाही प्रलंबित असतांना, निलंबन रद्द झाल्याने पुनस्थापीत झालेल्या कर्मचाऱ्याच्या/अधिकाऱ्याच्या,वेतनवाढ अनु यबाबत  वित्तविभाग शा परिपत्रक क्र आप्रयो-१०१६/प्र क्र६७/२०१६/ सेवा-३ दि ८/९/२०१६

सादरकर्ता अधिकाऱ्याची कर्तव्य व जबाबदाऱ्या सर्वसाधारण सूचना,    साप्रवि परिपत्रक क्र वशिअ- १२१४/प्रक्र २२/११ दि 22/८/२०१४

विभागीय चौकशीतील दोषरोपांचे ज्ञापन जोडपत्रे तयार करताना तसेच ती शासकीय कर्मचरि क चौकशी अधिकाऱ्यानां  पाठविताना घ्यावयाची काळजी, साप्रवि परिपत्रक क्र वशिअ- १३१४/प्रक्र २३/११ दि १९/८/२०१४

विभागीय चौकशी प्रकरण अथवा न्यायिक कार्यवाही प्रलंबित असतांना, निलंबन रद्द झाल्याने पुनस्थापीत झालेल्या कर्मचाऱ्याच्या/अधिकाऱ्याच्या,वेतन निश्चिती बाबत,  वित्तविभाग शा नि क्र वेतन-१३/प्र क्र४४/सेवा-३ दि २३/५/२०१४

विभागीय चौकशीची कार्यवाही करण्यासाठी पोलीसांच्या ताब्यात असेलल्या कागदपत्राच्या प्रती विभागीय अधिकाऱ्याना उपलबद्ध करून देण्या बाबत,साप्रवि शा परीपत्रक क्र सीडीआर१०११/प्र क्र १४९ /११  दि ३१/१२/२०११

निलंबित शासकीय सेवकाच्या प्रकरणांचा आढावा साप्रवि शा नि क्र निप्रआ- ११११/प्रक्र ८६/११-अ दि १४/१०/२०११

विभागिय चौकशी अधिकारी-२ यांच्याकडे विभागीय चौकशीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत मार्गदर्शन सूचना, साप्रवि शा परीपत्रक क्र विभाचौ ११११/(९/११)/ साअ-२ दि १/७/२०११

शासकीय कर्मचाऱ्याकडून शास्कीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबाबाबत आणि कर्तव्य पालनातील कसुरीबबत शिस्तभंग कारवाई करण्याबाबत तरतुदीची अंमलबजावणी आढावा      साप्रवि शा परिपत्रक क्र शाकाप-१००९/प्रक्र१५ /०९ /१८ (रवका) दि २४/०५ /२०११

शासकीय कर्मचाऱ्याकडून शास्कीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबाबाबत आणि कर्तव्य पालनातील कसुरीबबत शिस्तभंग कारवाई करण्याबाबत, साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण १०१०/प्रक्र१२६/२०१०/१८ (रवका) दि ६/४/२०११

शिस्तभंग/ विभागीय चौकशी कार्वैव्ह्या प्रकरणी लोकसेवा आयोगाकडे प्रस्ताव पाठविताना घ्यावयाची दक्षता    साप्रव परिपत्रक क्र सीडीआर१००३/६३७/ प्रक्र १४//३/११

सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत विभागिय चौकशीची कार्यवाही त्वरेने सुरु करण्या बाबत साप्रवि शा परीपत्रक क्र  सीडीआर १०१०/प्रक्र५६/११  दि ३०/१०/२०१०

विभागीय चौकशी त्वरित निकाली काढण्यासाठी विभागीय चौकशी अधिकाऱ्याकडे आरोपपत्राच्या जोडपत्रात नमूद केलेले दस्ताऐवज पाठविण्याबाबत, साप्रवि शा परीपत्रक क्र  सीडीआर १०९/प्रक्र ५०/ ०९/११  दि १३/५/२०१०

शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्याविरुध्द सुरु असलेल्या विभागीय चौकशी कंत्राटी तत्वावरील सेवानिवृत्त चौकशी अधिकाऱ्यामार्फत करण्याच्या पद्धतीत बदल करणेबाबत, साप्रवि शा नि क्र एसपीओ-२८०७/ प्रक्र २१/०७/११-अ दि २८/१०/२००९

शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्याच्या ५ वर्षा पेक्षा जास्त कालावधीपर्यंत प्रलंबित विभागीय चौकशी बाबत   साप्रवि परिपत्रक क्र प्रविचौ-२००८/ प्र क्र ११/०८/११ अ दि ७/४/११-अ दि ७/४/२००८

विभागीय चौकशी प्रकरणात कर्मचाऱ्याच्या वतीने सेवेत असेलेल्या वा सेवेत असेलेल्या वा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास बचाव सहाय्यक म्हणून मदत करण्याची परवानगी देणे बाबत, ग्रा वि  ज व शा नि क्र डीईएन-२००७/ प्र कर १९०/आस्था-१२/ दि ८/३/२००७

राजकीय संघटनाचे कार्यकर्ते आणि अशासकीय व्यक्ती यांच्यामार्फत शासकीय कर्मचाऱ्यानि त्याच्या तक्रारीचे निवारण आणि वैयक्तिक कामे करून घेण्यास प्रतिबंध,साप्रवि शा नि क्र सीडीआर-१००६/१२/०६ अकरा दि १७/८/२००६

राज्य शासनाच्या सेवेतील निलंबित अधिकारी /कर्मचारी यांच्या विभागीय चौकशी बाबत   साप्रवि शा नि क्र सीडीआर-१००६/प्रक्र २/०६११-अ  दि २५/७/२००६

राजपत्रीत अधिकाऱ्याविरूध्दची व अराजपत्रीत कर्मचाऱ्याविरुध्दची विभागीय चौकशीची प्रकरणे कंत्राटी पध्दतीने नेमलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडे सोपुवून निकाली काढणे बाबत,साप्रवि शानिक्र एसपीओ-२८०४/प्रक्र ११/२००४/११-अ दि २६/५/२००६

शासकीय कर्मचाऱ्याकडून शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबाबाबत आणि कर्तव्य पालनातील कासुरीबाबत शिस्तभंग कारवाई करण्याबाबत,साप्रवि शा नि क्र सकीर्ण-१००५/३४/प्रक्र ८/ २००५/ १८(रवका) दि ७/४/२००५

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) सुधारणा नियम २००१,साप्रवि अधिसूचना सीडीआर-११९९/प्रक्र १६/ ९९/अकरा दि १८/४/२००१

प्रलंबित विभागीय चौकशी तत्काळ निकालात काढण्यासाठी नेमलेल्या सेवानिवृत्त चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकारी यांना मानधन देण्याबाबत कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शक सूचना,साप्रवि शानि क्र  सीडीआर १९९९/प्रक्र ३२/९९/११-अ   दि १/३/२०००

म.ना. से(शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ८ व १० त्याचप्रमाणे म.ना. से (निवृत्तीवेतन) नियम १९८२ च्या नियम २७ नुसार शिस्तभंगाची कार्यवाही करताना बजावण्यात येणाऱ्या दोषारोपबाबत       साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०००/प्रक्र२/११दि २५/२/२०००

महाराष्ट नागरी सेवा( शिस्त व अपील ) सुधारणा नियम २००० अपचारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर शिस्तभंग  कारवाई तत्काळ संपुष्टत साप्रवि शा नि क्र सीडीआर-११९९/९९/११दि २३/२/२०००

राज्य शासनाच्या सेवेतील गट क व गट ड कर्मचाऱ्याच्या शिस्त भंगविषयक कार्यवाही बाबतचे प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाला संदर्भित करण्याबाबत, साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०९९/प्रक्र १०/९९/अकरा दि १४/९/१९९९

महाराष्ट नागरी सेवा( शिस्त व अपील ) सुधारणा नियम १९९८साप्रवि अधिसूचन क्र सीडीआर-१०९७/प्रक्र १०/९७ /अकरा दि ६/२/१९९८ 

महाराष्ट नागरी सेवा( शिस्त व अपील ) सुधारणा नियम १९९७ साप्रवि अधिसूचन क्र सीडीआर-१०९६/प्रक्र ५८-९६ /अकरा दि १/१२/१९९७

फौजदारी कार्यवाहीच्या तुलनेत विभागीय कारवाई,साप्रवि शा परिपत्रक क्र सीडीआर-१०९७/प्रक्र४६/९७/११-अ दि १८/११/१९९७

विभागीय चौकशी त्वरित निकाली काढण्यासाठी विभागीय चौकशी अधिकाऱ्याकडे आरोपपत्राच्या जोडपत्रात केलेले दस्ताऐवज पाठीविण्याबाबत, साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०९६/ प्रकरण-५६/९६ अकरा  दि १९/४/१९९७ 

सेवा निवृत्त कर्मचाऱ्या च्या बाबतीत विभागीय चौकशीची प्रकरणे प्राथम्य क्रमाने पूर्ण करण्याबाबत साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०९७/ प्रक्र१४/९७ अकरा  दि २४/२/१९९७

चौकशी अधिका ऱ्या कडील अभिलेख सादरकर्ता अधिकाऱ्याच्या टाचना चा समवेश करण्याबाबत     साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०९६/ प्रक्र५६/९६ अकरा  दि १३/९/१९९६

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०९६/ प्रक्र६९/९६ अकरा  दि २/९/१९९६

विभागीय चौकशी त्वरित निकाली काढण्यासाठी विभागीय चौकशी अधिकाऱ्याकडे आरोपपत्राच्या जोडपत्रात नमूद केलेले दस्ताएवज पाठविण्या बाबत,  साप्रवि शा नि क्र सीडीआर-११९६/ प्रक्र ५०/९६/११    दि ३१/८/१९९६

विभागीय चौकशी प्रकरणा मध्ये चौकशी प्राधिकाऱ्याकडे चौकशीसाठी प्रकरण सोपविताना दस्ताऐवज व संबधीत कागदपत्रे सादर करण्या बाबत विलंब वा टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध शिस्त भंगाची कारवाई करण्याबाबत      साप्रवि शा नि क्र सीडीआर-१८९६/प्रक्र६/९६/११अ   दि २०/४/१९९६

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

महत्वाचे शासननिर्णय उपलब्ध संकलन- ई, हे संकेतस्थळ दिनांक १६/०८/२०१८ पासून सर्व कर्मचारी अधिकारी यांचे साठी निर्मित करण्यात अलालेले आहे. या संकेस्थळावर सुरुवाती पासून ते आजपावेतोचे अद्यावत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

माहितीस्थळ भेटीबाबत

14965

© 2024 All Rights Reserved by MAHAZPAROGYAKUNION | Developed by Mr. Amol Gopal Zambare.