Thursday, February 26, 2026
Thursday, February 26, 2026
Home शासननिर्णयवित्त विषयक महाराष्ट्र नागरी सेवा ( सेवा निवृत्ती )

महाराष्ट्र नागरी सेवा ( सेवा निवृत्ती )

0 comment

सेवानिवुत्त कर्मचा-याच्या सेवा पुस्तके पड़ताळनीस तसेच प्राधिकारपत्र निर्गमित करण्यास होणारा विलंब विचारात घेता अशा सेवानिवुत्त कर्मचा-यांना तात्पुरते निवुर्त्तीवेतन मंजूर करण्याबाबत वित्त विभाग दि 12/05/2020

निवृत्ती वेतन धारकाची प्रथम प्रदान ओळख तपासणीची कार्यपध्दती रद्द करणे व त्याबाबतच्या सुधारणा. शासन निर्णय 30-12-2015

राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन प्रदान करण्याची सुधारित योजना. 1-12-2015

निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्याकरीता सध्याच्या विविध प्रपत्रांमध्ये सुधारणा करुन एक नमुना तयार करणे तसेच निवृत्तीवेतन प्रकरणे ऑनलाईन पध्दतीने तयार करणे आणि इतर बदलांबाबत 02-07-2015

मानसिक विकलांग /शारिरिक दुर्बलता असणा-या अपत्याच्या नावाचा समावेश शासकीय कर्मचा-याच्या निवुर्तीवेतन प्रदान आदेशामधे करण्याबाबत वित्त विभाग दि 08/10/2018

You may also like

Leave a Comment

About Us

महत्वाचे शासननिर्णय उपलब्ध संकलन- ई, हे संकेतस्थळ दिनांक १६/०८/२०१८ पासून सर्व कर्मचारी अधिकारी यांचे साठी निर्मित करण्यात अलालेले आहे. या संकेस्थळावर सुरुवाती पासून ते आजपावेतोचे अद्यावत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

माहितीस्थळ भेटीबाबत

15071

© 2024 All Rights Reserved by MAHAZPAROGYAKUNION | Developed by Mr. Amol Gopal Zambare.