Thursday, February 26, 2026
Thursday, February 26, 2026
Home शासकीय योजनामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म. गां. रा. ग्रा. रोजगार हमी योजना- प्रशा. व तांत्रिक

म. गां. रा. ग्रा. रोजगार हमी योजना- प्रशा. व तांत्रिक

0 comment

मनरेगातंर्गत कामांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीचे धोरण अधिक स्पष्ट व सुटसुटीत करण्याबाबत. नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 3-1-23

मनरेगा आणि विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करुन सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणे आणि सर्वांगीण ग्रामसमृध्दी साध्य करणेबाबत.नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 14.12.2022

म गां रा ग्रा रो ह यो योजनेंतर्गत घ्यावयाच्या वैयक्‍तीक लाभाच्या योजने करिता लाभार्थ्यांकडून मागणी करावयाच्या कागदपत्रांबाबत मार्गदर्शक सूचनांबाबत नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 13.06.2022

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी वन-विभागातील-अधिकार्यांना-प्रदान-करण्यात-आलेल्या-तमा-आणि-प्र मा-बाबत- नियोजन विभाग, रोहयो प्रभाग शासन निर्णय दिनांक 12.10.2018.

म गां रा ग्रा रो ह यो योजनेअंतर्गत महाराष्ट्र वन विकास महामंडळातील सक्षम अधिका-यांना तांत्रिक प्रशासकीय मान्यता नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 18.04.2018

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वन विभागातील सक्षम अधिकाऱ्यांना तांत्रिक मंजूरी व प्रशासकीय मान्यता विषयक अधिकार प्रदान नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 29.09.2016

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र अंतर्गत प्रशासकीय व अधिकार प्रदान करण्याबाबत नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 17.6.2016

नियोजन विभागास वित्तीय अधिकार प्रदान करण्याबाबत नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 12.02.2014

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र अंतर्गत प्रशासकीय व तांत्रिक नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 03.08.2011

महाराष्ट्र ग्रामीण योजनेंतर्गत प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीचे अधिकार प्रदान करण्याबाबत नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक ०८-०६-२०१०

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

महत्वाचे शासननिर्णय उपलब्ध संकलन- ई, हे संकेतस्थळ दिनांक १६/०८/२०१८ पासून सर्व कर्मचारी अधिकारी यांचे साठी निर्मित करण्यात अलालेले आहे. या संकेस्थळावर सुरुवाती पासून ते आजपावेतोचे अद्यावत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

माहितीस्थळ भेटीबाबत

14965

© 2024 All Rights Reserved by MAHAZPAROGYAKUNION | Developed by Mr. Amol Gopal Zambare.