Thursday, February 26, 2026
Thursday, February 26, 2026
Home शासकीय योजनामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विहिरीची कामे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना

विहिरीची कामे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना

0 comment

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन सिंचन विहीरींची कामे मंजुर करण्याबाबत. नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 28.08.2020

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायती- मध्ये ५ विहिरींची कामे सुरु करण्याबाबत नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 05.11.2019

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीणरोजगार हमी योजने अंतर्गत अतिवृष्टीमुळे खचलेल्या व बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीची कामे घेण्याबाबत नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 20-7-2015

राज्य रोजगार हसी योजनेतर्गत घेण्यात येणाऱ्या जवाहर थडक सिंचन विहीरी योजनेतील इतर लरभार्थांच्या अपूर्ण विहिरी पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याबाब नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 22.12.2014

राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत घेण्यात येणाऱ्या धडक सिंचन विहीर योजनेतील रद्द करण्यात आलेल्या विहिरी परत सुरु करणेबाबत.नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 27.11.2015

रोजगार हमी योजना- जवाहर विहीर लाभार्थी निवडीबाबतच्या जिल्हा व तालुका समन्वय समितीमध्ये सुधारणा करणेबाबत. नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 16.09.02013-

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर पुनर्भरनाची कामे घेण्याबाबत नियोजन विभाग शासन निर्णय 03-06-2011

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहिरींची कामे घेण्याबाबत नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 10.03.2011

रोजगार हमी योजनेखाली जवाहर विहिर कार्यक्रम लाभार्थी निवडीबाबत नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 11.08.2008

रोजगार हमी योजना- जवाहर विहीर- लाभार्थी निवडीची सुधारित पध्दती.नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 24.05.2002

रोजगार हमी योजनेखाली जवाहर विहिर कार्यक्रम-१९९९-२००० चा लक्षांक नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 01.07.1999

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

महत्वाचे शासननिर्णय उपलब्ध संकलन- ई, हे संकेतस्थळ दिनांक १६/०८/२०१८ पासून सर्व कर्मचारी अधिकारी यांचे साठी निर्मित करण्यात अलालेले आहे. या संकेस्थळावर सुरुवाती पासून ते आजपावेतोचे अद्यावत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

माहितीस्थळ भेटीबाबत

14965

© 2024 All Rights Reserved by MAHAZPAROGYAKUNION | Developed by Mr. Amol Gopal Zambare.