Thursday, April 3, 2025
Thursday, April 3, 2025

कालबाह्य, दुरुस्ती न होणाऱ्या अथवा अतिरिक्त असलेल्या भाडांर वस्तु/ भांगारसाहित्य/ यंत्रसामुग्री इत्यादींचे निर्लेखन करण्यासाठी स्थायी कार्यप्रणाली निश्चीत करण्याबाबत.शासन परिपत्रक कृषी, पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभाग दिनांक 15/02/2022

निरुपयोगी, दुरुस्ती न होण्याजोग्या शासकीय भांडार वस्तु, यांत्रसामुग्री, वाहने इत्यादी निर्लेखित करुन त्याची विक्री / विल्हेवाट लावण्याबाबत. शासन निर्णय दिनांक 10/09/2020

कृषि विभागातील कृषि आयुक्तालय अधिनस्त कार्यालयाकरिता गव्हनयमेंट ई- गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस प्रणालीव्दारे खरेदीसाठी व सदर प्रणालीच्या वापरासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत शासन निर्णय दिनांक 18/12/2018

जिल्हा परिषहादांननी करिहावयहाच्यहा कार्यालयीन खरेदी च्या कार्य पद्धति बाबत 19/10/2018

शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दती शासन निर्णय दिनांक 24/08/2017 (GeM) पोर्टलची कार्यपध्दती राज्य शासनास वस्तु व सेवा खरेदीसाठी स्विकृत करण्यात आली आहे.

शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची सुधारित नियमपुस्तीका शासन निर्णय दिनांक 01/12/2016
परिच्छेद 2.4 मध्ये नमुद केलेल्या लक्षक्यांकित विभागांना/कार्यालयांना बंधनकारक

मध्यवर्ती भांडार खरेदी संघटनेच्या कामाचे विकेंद्रीकरण आणि शासकीय विभागाकडून वस्तू खरेदी करताना घ्यावयाची खबरदारी तसेच लघुउद्योग, सार्वजनिक उपक्रम इ. यांना द्यावयाची प्राधान्ये-सवलती याबाबत.उद्योग, उर्जा व कामगार विभाग 10/10/2011

संगणक, प्रिंटर, लॅपटॉप, सर्व्हर व इतर आयटी उपकरणांचे आयुष्यमान(Life) ठरविणे व कालबाहय झालेल्या उपकरणांची विल्हेवाट लावण्या शासन निर्णय दिनांक 01/08/2011

शासकीय विभागाकडून /कार्यालयांकडून वस्तूंची खरेदी – विहित निविदा कार्यपध्दतीचा अवलंब करण्याबाबत -कार्यपध्दतीत अधिक पारदर्शकता आणणेबाबत. उद्योग, उर्जा व कामगार विभाग 24-11-2008

शासकीय विभाग/कार्यालये यांना लागणा-या वस्तुंच्या खरेदी व फर्निचर दुरुंस्ती व नवीन लाकडी फर्निचर उद्योग, उर्जा व कामगार विभाग 16-10-2001

निरुपयोगी,दुरुस्ती न होण्याजोग्या अथवा गरजेपेक्षा अतिरिक्त असलेल्या शासकीय भांडारवस्तु, वाहने ई ची जाहीर लीलावाने विक्री करण्याची व्यवस्था ग्रामविकास विभाग २२-११-२०००

शासकीय विभाग/कार्यालये यांना लागणा-या वस्तुंच्या खरेदी व लाकडी फर्निचर बाबत उद्योग, उर्जा व कामगार विभाग 08-02-2000

जीपच्याय सुटया भागांचा दरकरार करणेबाबत उद्योग, उर्जा व कामगार विभाग 05-12-1994

शासकीय विभागाकडून वस्तु खरेदी करताना अवलंबावयाची कार्यपद्धति खरेदि विभाग पुस्तिका सुधारित करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितिची अंतरिम शिफारस क्र १ उद्योग, उर्जा व कामगार विभाग 22-02-1994

दरकरारा अतिरिक्‍त वस्‍तूंच्‍या वार्षिक खरेदीसाठी राजपत्राकाव्‍दारे नि विदा मागविण्‍यासाठी दिनांक 02-01-1992 च्‍या शा. नि. घेतलेल्‍या रु.20,000/- च्‍या मर्यादेमध्‍ये वाढ करणेबाबत उद्योग, उर्जा व कामगार विभाग 16-07-1993

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील रुग्णालयासाठी, आरोग्य संस्थासाठी यंत्रसामुग्री साधनसामुग्री व सुटे भाग भांडार खरेदी करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग 12-05-1992

मध्यवर्ती भांडार खरेदी संघटनेच्या कामाचे विकेंद्रीकरण आणि शासकीय विभागाकडून वस्तू खरेदी करताना घ्यावयाची खबरदारी तसेच लघुउद्योग, सार्वजनिक उपक्रम इत्यादी, यांना द्यावयाची प्राधान्ये-सवलती याबाबत. उद्योग, उर्जा व कामगार विभाग 02-01-1992

निरुपयोगी,दुरुस्ती न होण्याजोग्या अथवा गरजेपेक्षा अतिरिक्त असलेल्या शासकीय भांडारवस्तु,यंत्रसामुग्री,वाहने इत्यादीची लिलावने विक्री करण्याची व्यवस्था. शासन परिपत्रक दिनांक 18/06/1991

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

महत्वाचे शासननिर्णय उपलब्ध संकलन- ई, हे संकेतस्थळ दिनांक १६/०८/२०१८ पासून सर्व कर्मचारी अधिकारी यांचे साठी निर्मित करण्यात अलालेले आहे. या संकेस्थळावर सुरुवाती पासून ते आजपावेतोचे अद्यावत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

माहितीस्थळ भेटीबाबत

12413

© 2024 All Rights Reserved by MAHAZPAROGYAKUNION | Developed by Mr. Amol Gopal Zambare.