Covid १९ या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील बदल्यासंदर्भात सा प्र वि शासन निर्णय दि ०७/०७/२०२०
जिल्हातर्गत बदली प्रक्रियेत चुकीच्या कागदपत्राच्या आधारे बदली करुनं घेतलेल्या शिक्षकावरील कारवाई व त्याच्या झालेल्या बदल्या बाबत करावयाची कार्यवाही ग्रा विवि जिपब/प्र क्र ४८१७/प्रक्र १४३/२०१८आस्था १४ दि २८/०६/२०१८
समुपदेशनाद्वारे बदली सा प्र वि शासन निर्णय दि ०९/०४/२०१८
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रतीनियुक्तीने नियुक्तीसाठी अटी व शर्ती, आणि नियुक्तीची कार्यपद्धती या बाबतचे धोरण साप्रवि शानिक्र एसआरव्ही-२०११/प्रक्र १३७/कार्यासन१२ दि १७/१२/२०१६
शासन सेवेतील गट अ गटब व गट क मधील अधिकारी/ कर्मचाऱ्याच्या पदस्थापना, बदली याबाबत सक्षम प्राधीकाऱ्यास शिफारशी करण्याबाबत नागरी सेवा मंडळ स्थापन करण्यासाठी दिलेली स्थगिती उठविणे बाबत साप्रवि शानिक्र एसआरव्ही-२०१४/ प्रक्र २६/कार्या१२ दि १९/०१/२०१५
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्याच्या बदल्याचे विनियमन अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार बदल्याचे अधिकार प्रत्यार्पित करणेबाबत साप्रवि शानिक्र एसआरव्ही-२०१४/ व्हीआयपी २९३ /प्रक्र ३६२/१२ दि ११/०८/२०१४
महाराष्ट्र शासकीय बदल्याचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ यामध्ये आणखी सुधारणा करणेबाबत अधिनियम क्र १६,२५ जून २०१४
राज्य शासन सेवेतील गटअ, गटब व गट क मधील अधिकारी/ कर्मचाऱ्याच्या पदस्थापना, बदली याबाबत सक्षम प्राधीकाऱ्यास शिफारशी करण्याबाबत नागरी सेवा मंडळ स्थापन करणे बाबत साप्रवि शानिक्र एसआरव्ही-२०१४/ प्रक्र २६/१२ दि २०/५/२०१४
जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग ३) व गट- ड (वर्ग ४) च्या कर्मचाऱ्याच्या बदल्याच्या धोरणाची अंमलबजावणी ग्रावि व जल वि शा नि क्र जिपब-०७१२/प्रक्र १५५/ आस्था-१४ दि ३०/०४/२०१३
जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग ३) व गट- ड (वर्ग ४) च्या कर्मचाऱ्याच्या बदल्याच्या धोरणाची अंमलबजावणी ग्रावि व जल वि शा नि क्र जिपब-०७१२/प्रक्र १५५/ आस्था-१४ दि ०५/०४/२०१३
विनंती वरून तसेच संवर्ग बाह्य (आतरविभागीय बदल्याबाबत) शा नि क्र एसआरव्ही २०१०/प्र क्र २१०/ १०/ बारा दि ३/६/२०११
जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्याच्या जिल्हातर्गत बदल्याच्या धोरणाची अंमलबजावणी ग्रावि व जल वि शा नि क्र मा उपसचिव जिपब-०२१० /प्रक्र ३१/ आस्थापना-१४ दि ०७/०५/२०१०
जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्याच्या जिल्हातर्गत बदल्याच्या धोरणाची अंमलबजावणी ग्रावि व जल वि शा नि क्र जिपब-०२१० /प्रक्र ३१/ आस्था-१४ दि ०६/०५/२०१०
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्याच्या बदल्याचे विनियमन अधिनियमातील कलम ६ व ७ नुसार बदली करण्यास सक्षम असलेल्या जिल्हाप्रमुख /प्रादेशिक विभागप्रमुख विभाग प्रमुखाची यादी घोषित करणे शा परीपत्रक क्र एसआरव्ही २००८/ प्र क्र ५३७/प्रक्र १०२/०८/बारा दि १३/६/२००८
शासकीय कर्मचाऱ्याचे बदल्याचे विनियमन करण्यासाठीच्या अधिनियमानुसार नमूद पदावधी पूर्ण होण्यापूर्वी करावयाच्या बदलीबाबत कायदेशीर तरतुदीची तंतोतंत अमलबजावणी करण्याबाबत शा परीपत्रक क्र एसआरव्ही २००८/ प्र क्र १४२/०८/बारा दि ४/६/२००८
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालानि प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम सन २००७ महाराष्ट्र अधिनियम क्र १३ दि २०/४/२००७
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्याच्या बदल्याचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील तरतुदीच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या मुद्द्यावरील खुलासा,साप्रवि शापरिपत्रक क्र शाकाप-१००६/प्रक्र ४५/२००६/१८ (र.व.का) दि ३०/१०/२००६
शासकिय कर्मचा ऱ्याच्या नियतकालिक बदल्या संदर्भात धोरणसाप्रवि शा परिपत्रक क्र- एसआरव्ही-२००४/प्रक्र १५/०४/१२ दि ०७/०६/२००६
शासकिय कर्मचा ऱ्याच्या नियतकालिक बदल्या संदर्भात धोरण साप्रवि शा परिपत्रक क्र- टीआरएफ-२००५/प्रक्र ०२/०५/१२ दि २९/०४/२००६
शासकीय सेवेतील अपंग कर्मचाऱ्याची बदली त्याच्या राहत्या ठिकाणाजवळ
आदिवासी क्षेत्रात चागल्या प्रकारे काम केलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांना पसंतीच्या ठिकाणी बदली देणेबाबत साप्रवि शा परिपत्रक क्र टीआरएफ-२०००/एम/ ८/प्रक्र३/बारा दि ११/७/२०००
महिला कर्मचारी बदली १४/०३/१९८८
महिला कर्मचारी बदली १९/०8/१९७५