प्रवास भत्ता
महाराष्ट्र संवर्गातील भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांना प्रवास भत्ता व विमान प्रवास संदर्भातील अनुज्ञेय सवलती (Entitlements) बाबत… महसूल व वन विभाग 30-08-2023
राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाजास्तव हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक भत्त्याच्या दरांत सुधारणा करण्यात आली आहे. शासन निर्णय दि.30/09/2022 नुसार
महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना प्रवास भत्ता व विमान प्रवास संदर्भातील अनुज्ञेय सवलती (Entitlements) शासन निर्णय दि.26.04.2020 नुसार
शासकीय कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या प्रवास भत्ता व दैनिक भत्त्याच्या दरात सुधारणा वित्त विभाग 01-08-2018
महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना प्रवास भत्ता व विमान प्रवास संदर्भातील अनुज्ञेय सवलती (Entitlements) बाबत. सामान्य प्रशासन विभाग 01-01-2018
वाहतूक भत्ता : ०१/०४/२०१४ पासून सुधारित शासन निर्णय दि 03/06/2014
राज्य शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाजास्तव हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक भत्त्याच्या दरांत सुधारणा करणेबाबत. शासन निर्णय दि 02-05-2013
कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्याना अनुज्ञेय प्रवास भत्ता व दैनिक भत्ता प्रदान करण्याबाबत नियोजन विभाग12-01-2012
शासकीय कर्मचा-यांना अनुज्ञेय असलेल्या प्रवास भत्ता व दैनिक भत्त्याच्या दरात सुधारणा शासन निर्णय दि 12-01-2012
शासकीय कर्मचा-यांना अनुज्ञेय असलेला प्रवास भत्ता व दैनिक भत्याच्या दरात सुधारणा शासन निर्णय दि 27-12-2011
राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना त्यांचे मासिक वेतन व भत्त्यांच्या वितरणाबाबत.. शासन निर्णय दि 07-09-2011
राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचा-यांना विमान प्रवास सवलत अनुज्ञेय करण्याबाबत शासन निर्णय दि 21-01-2011
शासकीय कर्मचा-यांना अनुज्ञेय असलेल्या प्रवास भत्ता व दैनिक भत्त्याच्या दरात सुधारणा वित्त विभाग 23-06-2010
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यासाठी शासन निर्णय दि 05-04-2010
अखिल भारतीय सेवेतील, राज्य सेवेतील तसेच सार्वजनिक उपक्रम, मंडळें, महामंडळें इत्यादींचे पदाधिकारी यांच्या परदेश दौ-यासंबंधीचे निकष. शासन निर्णय दि 18-03-2010
महाराष्ट्र शासनाच्या सेवेत कार्यरत असणा-या व सेवा निवृत्त कर्मचा-यांना प्रवास भत्ता वेळेंवर मिळंण्याकरीता मार्गदर्शक सूचना शासन निर्णय दि 05-01-2010
राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारीत दराने घर भाडेभत्ता मंजूर करणे आणि विदयमान दराने स्थानिक पूरक भत्तयाचे प्रदान चालू ठेवण्या विषयी शासन निर्णय दि 24-08-2009
महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2009नुसार सुधारित वेतन संरचना लागू झाल्यावर मंजूर करावयाचा घरभाडे भत्ता, स्थानिक पूरक भत्ता आणि वाहतूक भत्ता शासन निर्णय दि 13-05-2009
आकस्मिक खर्चाच्या व प्रवास भत्ता देयकांच्या संदर्भात तपासणीचे निकष शासन निर्णय दि 27-02-2009
जिल्हा परिषदेतील अधिकारी / कर्मचारी यांच्या भेटी व दौ-याबाबत. शासन निर्णय दि 10-03-2008
अभिकर्त्याकडून खरेदी करण्यात आलेल्या विमानाच्या तिकीटांवर आकारण्यात येणा-या सेवा कर व शिक्षण उपकराच्या रक्कमेची प्रतिपूर्ती करण्याबाबत शासन निर्णय दि 23-08-2007
दैनिक भत्त्याच्या दरात सुधारणा आणि स्पष्टीकरण शासन निर्णय दि 10-01-2007
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या कामासाठी जाणा-या कर्मचा-यांना दैनिक भत्ता मंजूर करण्याबाबत शासन निर्णय दि 04-01-2007
दैनिक भत्त्याच्या दरात सुधारणा तरतूदीत सुधारणा आणि स्पष्टीकरण शासन निर्णय दि 11-12-2006
स्वग्राम रजा प्रवास सवलत/रजा प्रवास सवलतती अंतर्गत विमान प्रवास शासन निर्णय दि 06-12-2006
अमेरिकी एक्सप्रेस इंडियन एअरलाईन्स गोल्ड/सिल्व्हर (ग्रीन ) कार्डचा वापर करून अभिकर्त्यामार्फत खरेदी केलेल्या तिकिटावर आकार न्यात येणा-या सेवा कर /हाताळनी शुल्काची प्रतिपूर्ती करण्याबाबत शासन निर्णय दि 04-12-2006
शासकीय व इतर कार्यालयामध्ये वाहनांच्या वापरांबंधी धोरण 1 एप्रिल 2006 शासन निर्णय दि 20-07-2006
दैनिक भत्त्याच्या दरात सुधारणा शासन निर्णय दि 19-06-2006
अल्पदराने विमानसेवा पुरविणा-या विमान कंपन्या विमानाने केलेल्या प्रवासास मान्यता देण्याविषयी शासन निर्णय दि 01-06-2006
शासकीय कर्मचार्यांना अनुज्ञेय असलेला बदली प्रवासभत्ता — संयुक्त बदली अनुदानासंबंधी सुधारणा शासन निर्णय दि 06-01-2006
शासकीय वाहनांचा खाजगी कामासाठी वापर. दर सुधारणा शासन निर्णय दि 08-07-2005
स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी राज्यातील शहरे / गावे यांचे पुनर्वर्गीकरण ….. शासन निर्णय दि 17-06-2005
विमानप्रवास सवलतीसाठी अमेरिकन एक्सप्रेस इंडियन एअरलाईन्सगोल्ड /सिल्व्हर (ग्रीन) कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासन निर्णय दि 31-01-2005
शासकीय व इतर कार्यालयांमध्ये वाहन वापरासंबंधी धोरण. शासन निर्णय दि 21-05-2005
विमानप्रवास सवलतीसाठी अमेरिकन एक्सप्रेस इंडियन एअरलाईन्स गोल्ड / सिल्व्हर (ग्रीन) कार्डची सुविधा उपलब्ध करुंन देण्याबाबत. शासन निर्णय दि 16-05-2005
प्रवासाचे टिकिट रद्द करताना आकारन्यात येणा-या शुल्काची प्रतीपूर्ती (Cancellation Charges ) शासन निर्णय दि 10-06-2004
नागपुर येथे विधिमंडळच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामासाठी जाणा-या कर्मचा-याना वाढीव दराने दैनिक भत्ता देण्याबाबत शासन निर्णय दि 12-02-2004
घरभाडे भत्ता व् स्थानिक पूरक भत्ता प्रयोजनार्थ शहराचे / गावांचे पुनवर्गीकरण स्पष्टीकरण शासन निर्णय दि 10-11-2003
राज्यशासकीय कर्मचा-यांना व इतराना वाहतुक भत्ता मंजूर करण्याबाबत शासन निर्णय दि 09-05-2003
04-12-1999 मधील परिछेद 4.1 खालील टिप 3 च्या तरतुदी लागु शासन निर्णय दि 17-01-2003
प्रवासभत्ता देयक टिकिताचा क्रमांक, दिनांक i तपशील सादर करण्याबाबत शासन निर्णय दि 06-10-2002
शासकीय वाहनाचा दौ-यासाठी व खाजगी कामासाठी वापर करण्याबाबतच्या तरतुदी अद्यावत आदेश शासन निर्णय दि 08-06-2001
अंध, अस्थीव्यंगाने अधु आणि कन्याच्या विकाराने पीड़ित असणा-या कर्मचा-यांना वाहतुक भत्ता मंजूर करण्याबाबतच्या तरतुदी अद्यावत आदेश शासन निर्णय दि 04-06-2001
वित्तीय व्यावस्थापन विषयक मार्गदर्शक सूचना प्रतिदिन भत्यावरील निर्बध शासन निर्णय दि 28-03-2001
स्वग्राम आणि रजा प्रवास सवलतीच्या अनुज्ञेयतेसाठी लागु असणारी कुटुंबाची व्याख्या शासन निर्णय दि 10-02-2001
स्वग्राम आणि रजा प्रवास सवलत शासन निर्णय दि 11-08-2000
खर्चात काटकसर विमान प्रवासा बाबत शासन निर्णय दि 01-06-2000
तात्काळ आरक्षण सेवा शुल्काची प्रतिपुर्ती रेल्वे प्रवास शासन निर्णय दि 02-02-2000
शासकीय कर्मचा-यांना अनु य असलेल्या प्रवासभत्ता व दैनिक भत्याच्या दरात सुधारणा शासन निर्णय दि 07-12-1999
शासकीय कर्मचा-यांना अनु य असलेल्या प्रवासभत्ता व दैनिक भत्याच्या दरात सुधारणा शासन निर्णय दि 04-12-1999
वर्ग 3 व वर्ग 4 च्या जिल्हा परिषद कर्मचा-याना सुधारित दराने स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे देण्याबाबत शासन निर्णय दि 01-02-1999
राज्य शासकीय कर्मचा-यांना व इतराना सुधारित दराने स्थानिक पूरक भत्ता व् घरभाड़े भत्ता देण्याबाबत शासन निर्णय दि 11-12-1998
प्रवासभत्ता तरतूदीना सुधारणा विभागीय चौकशी शासन निर्णय दि 31-10-1998
खाजगी विमान प्रवास अनुज्ञेय करण्याबाबत शासन निर्णय दि 24-12-1996
विमान प्रवासाबाबत शासन निर्णय दि 12-12-1994
विमान प्रवासाबाबत शासन निर्णय दि 27-05-1994
विमान व रेल्वे प्रवासावरील निर्बंध शासन निर्णय दि 26-08-1992
प्रवास भत्त्याच्या दरात सुधारणा शासन निर्णय दि 01-07-1992
विमान व रेल्वे प्रवासावरील निर्बंध शासन निर्णय दि 20-03-1992
रजा प्रवास सवलत खाजगी वाहनाच्या वापरासंबधी स्पष्टीकरण शासन निर्णय दि 30-06-1988
राज्य शासकीय कर्मचा-यांना व इतराना सुधारित दराने स्थानिक पूरक भत्ता व् घरभाड़े भत्ता देण्याबाबत शासन निर्णय दि 25-04-1988
- Travelling Allowance to Govt Servants on Retirement शासन निर्णय दि 19-04-1968
- Travel Concession to servants during regular leave शासन निर्णय दि 09-12-1965
- Travel Concession to servants during regular leave शासन निर्णय दि 14-11-1964
- Travel Concession to servants during regular leave शासन निर्णय दि 03-06-1964
- Travel Concession to Govt servants during regular leave शासन निर्णय दि 23-10-1963
- Departmental Enquires Payment of Travelling allowance and other expenses to witness in शासन निर्णय दि 07-09-1962
- Amendments to Bombay Civil Services rules regulating drawl of शासन निर्णय दि 06-06-1962
- Payment of conveyance allowance in respect of Headquarters or municipal limit शासन निर्णय दि 28-04-1962
- Transportation Charges Admissibility of for personal effects in case of transfer शासन निर्णय दि 16-01-1962
- Department Action Travelling Allowance Admissible to Govt Servants For Journeys performed for inspection of documents शासन निर्णय दि 22-09-1961
- Department Action Travelling Allowance Admissible to Govt Servants For Journeys performed for inspection of documents शासन निर्णय दि 10-06-1960
वाहन भत्ता
अंध आणि अस्थीव्यंग मुले अधु असलेल्या शासकीय कर्मचा-यांना विशेष वाहन भत्ता मंजूर करणे शासन निर्णय दि 20-02-1980
- चार वर्षातुन एकदा महारष्ट्र त कोठेही जाण्यास रजा प्रवास सवलत शासन निर्णय दि 31-01-1996
- चार वर्षातुन एकदा महारष्ट्र त कोठेही जाण्यास रजा प्रवास सवलत शासन निर्णय दि 28-03-1995
