Thursday, February 26, 2026
Thursday, February 26, 2026
Home शासननिर्णयआस्थापना विषयक चारित्र्य पडताळणी

चारित्र्य पडताळणी

0 comment

शासन सेवेत नेमणुक करताना उमेदवाराचे चरित्र व पूर्व चारीत्र याचे पडताळणी

महाराष्ट्र शासन, गृह विभागपोलीस शिपाई पदावर नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणी संदर्भातील प्रकरणांवर विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतलेल्या निर्णयाविरुध्दच्या अपिलांवर सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) यांना प्रदान करणेबाबत , दिनांक 30.09.2022

महाराष्ट्र शासन, गृह विभाग पोलीस शिपाई पदावर नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणी संदर्भातील प्रकरणाबाबत निर्णय घेण्याकरिता समिती गठीत करणेबाबत आणि अशा प्रकरणामध्ये करावयाची कार्यपध्दती संदर्भात, दिनांक 19.07.2017

शासनांतर्गत पदांवर नेमणूका करताना उमेदवाराचे चारित्र्य व पूर्वचारित्र्य याची पडताळणी करण्यासंबंधात शा. निर्णय क्र चापअ 1008/प्र क्र 214/08/16 अ 09-01-2009

उमेदवाराची चारित्र्य व पूर्वचारित्र्य याची पडताळणी करण्यासंबंधात साक्षांकन नमुन्यातील मराठी भाषांतर सुधारित करण्याबाबत शा. परिपत्रक क्र चापअ 1008/प्र क्र 57/2008/16अ 30-09-2008

शासनांतर्गत पदांवर नेमणूका करताना उमेदवाराचे चारित्र्य व पूर्वचारित्र्य याची पडताळणी करण्यासंबंधात शा. परिपत्रक क्र चापअ 1001/प्र क्र 110/2001/16अ 26-11-2002

Verification of the character and antecedents of candidates for –Circular No. VCA. 1061-D 06-07-1961

Verification of the character and antecedents of candidates for Supplementary instructions regardingCircular No. VCA. 1060 D 27-09-1960

Recruitment to of those who are convicted by Courts of Law Circular No. 3310/46 12-08-1948

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

महत्वाचे शासननिर्णय उपलब्ध संकलन- ई, हे संकेतस्थळ दिनांक १६/०८/२०१८ पासून सर्व कर्मचारी अधिकारी यांचे साठी निर्मित करण्यात अलालेले आहे. या संकेस्थळावर सुरुवाती पासून ते आजपावेतोचे अद्यावत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

माहितीस्थळ भेटीबाबत

14965

© 2024 All Rights Reserved by MAHAZPAROGYAKUNION | Developed by Mr. Amol Gopal Zambare.