Thursday, April 3, 2025
Thursday, April 3, 2025

घरभाडे भत्ता

0 comment

राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारीत दराने घरभाडेभत्ता मंजूर करण्याबाबत शा  नि दि 05/02/2019

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2009नुसार सुधारित वेतन संरचना लागू झाल्यावर मंजूर करावयाचा घरभाडे भत्ता, स्थानिक पूरक भत्ता आणि वाहतूक भत्ता शा  नि दि 13-05-2009

शासकीय कर्मचार्‍यांना अनुज्ञेय असलेला बदली प्रवासभत्ता — संयुक्त बदली अनुदानासंबंधी सुधारणा शा  नि दि 06-01-2006

स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी राज्यातील शहरे / गावे यांचे पुनर्वर्गीकरण शा  नि दि.17-06-2005

घरभाडे भत्ता व स्थानिक पूरक भत्त्याच्या प्रयोजनार्थ शहरांचे /गावांचे पुनर्वर्गीकरण शा  नि दि 10-11-2003

राज्‍य शासकीय कर्मचारी व इतरांना वाहतूक भत्‍त्‍याची थकबाकी प्रदान करणे बाबत शा  नि दि 07-09-1999

राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारित दराने स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे देण्याबाबत शा  नि दि 05-01-1999

घरभाडे भत्ता व स्थानिक पूरक भत्ता प्रयोजनार्थ शहरांचे/गावांचे पुनर्वर्गीकरण शा  नि दि 15-02-1999

राज्‍य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारीत दराने स्‍थानिक पुरक भत्‍ता व घरभाडे भत्‍ता देण्‍याबाबत शा  नि दि 11-12-1998

स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता प्रयोजनासाठी वर्गीकृत शहरे/गावे यांचे पुनर्वर्गिकरण. शा  नि दि 08-11-1995

स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता प्रयोजनासाठी वर्गीकृत शहरे / गावे यांचे पुनर्वर्गीकरण शा  नि दि 11-12-1993

स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता प्रयोजनांसाठी वर्गीकृत शहरे / गावे यांचे पुनर्वर्गीकरण   शा  नि दि 02-09-1993

क वर्ग दराने घरभाडे भत्ता अनुज्ञेय असणा-या शहरांच्या /नावांच्या यादीत सुधारणा शा  नि दि 14-01-1991

राज्य शासकीय कर्मचा-यांना व इतरांना सुधारित दराने घरभाडेभत्ता देण्याबाबत शा  नि दि 05-02-1990

राज्य शासकीय कर्मचार्‍यांना व इतरांना सुधारित दराने स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता देण्याबाबत शा  नि दि 25-04-1988

घरभाडे भत्‍ता स्वत:च्या सदनिकेत /घरात राहणा-या शासकीय कर्मचा-याच्या घरभाडे भत्याबाबतचे स्पष्टीकरण शा  नि दि 31-10-1980

भाडे रहीत निवासस्‍थानाऐवजी घरभाडे भत्‍ता मंजूर करणे शा  नि दि 15-03-1980

स्‍थानिक पूरक भत्‍ता व घरभाडे भत्‍ता मंजूर बाबत शा  नि दि 17-04-1978

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

महत्वाचे शासननिर्णय उपलब्ध संकलन- ई, हे संकेतस्थळ दिनांक १६/०८/२०१८ पासून सर्व कर्मचारी अधिकारी यांचे साठी निर्मित करण्यात अलालेले आहे. या संकेस्थळावर सुरुवाती पासून ते आजपावेतोचे अद्यावत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

माहितीस्थळ भेटीबाबत

12415

© 2024 All Rights Reserved by MAHAZPAROGYAKUNION | Developed by Mr. Amol Gopal Zambare.