Thursday, February 26, 2026
Thursday, February 26, 2026
Home शासननिर्णयवित्त विषयक कायम प्रवास भत्ता

कायम प्रवास भत्ता

0 comment

सार्वजनिक आरोग्य विभागातील व ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद/ पंचायत समितीतील फिरतीवर असणाऱ्या आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्याना  कायम प्रवास भत्ता मंजूर करणे बाबत म शा सार्व आरोग्य विभाग शा नि क्र सघट१००२/प्रक१५१/सेवा १ दि ११/१०/२००६

कायम प्रवास भत्ता फिरती चे दिवस निच्चीत करणे बाबत मा सहसंचालक, पुणे, यांचे कडील पत्र जा क्र ससंआसे/आरोग्य कर्मचारी/ कायम प्रवास भत्ता/२२१८-४९ दि ६/३/१९९५

सा आरोग्य विभागातील ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद/ पंचायत समितीतील फिरतीवर असणाऱ्या आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्याना  कायम प्रवास भत्ता मंजूर करणे बाबत म शा सा आ वि शा नि क्र एएसओ १०९०/ १४९१/ (६८/९०) सेवा ६ दि १९/१/१९९५

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

महत्वाचे शासननिर्णय उपलब्ध संकलन- ई, हे संकेतस्थळ दिनांक १६/०८/२०१८ पासून सर्व कर्मचारी अधिकारी यांचे साठी निर्मित करण्यात अलालेले आहे. या संकेस्थळावर सुरुवाती पासून ते आजपावेतोचे अद्यावत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

माहितीस्थळ भेटीबाबत

14965

© 2024 All Rights Reserved by MAHAZPAROGYAKUNION | Developed by Mr. Amol Gopal Zambare.