1 सापवि शा नि. क्र एसआरव्ही- १०७६/ xii, दि २३/४/१९७६ , Recruitment Employent on compassionate ground of near relative of government servants who retire permaturely due to serious illness like T.B, Cancer etc
2 साप्रवि शा क्र एसआरव्ही-१०७९/सीआर- २४३/१३अ, दि ०५/१०/१९७९, शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या किंवा क्षयरोग, कर्करोग ई गंभिर आजारामुळे मुदत पूर्व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत
3 सापवि शा नि. क्र अकंपा-१०८८/प्रक्र १६९/आठ दि ०६/१०/१९८९,शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या किंवा क्षयरोग, कर्करोग ई गंभिर आजारामुळे मुदत पूर्व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत
4 सापवि शा नि. क्र अकंपा-१०९१/१६२१ प्रक्र54/आठ दि ०६/१०/१९९३, शासकिय सेवेत असताना दिवंगत / अकाली सेवा निवृत्त/ बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाइकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत
5 सापवि शा नि. क्र अकंपा-१०९३/२३३५ /प्रक्र ९०/९३/आठ दि २६/१०/१९९४, शासकीय सेवेत असताना दिवंगत/अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या नातेवाईकांस अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाब.बाबत
6 सापवि शा नि. क्र अकंपा-१०९५/प्रक्र ३४-अ/आठ दि २३/०८/१९९६, शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत
7 सापवि शा नि. क्र अकंपा-१०९५/प्रक्र ३४-अ/आठ दि ११/०९/१९९६, शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत
8 सापवि शा नि. क्र अकंपा-१०९५/प्रक्र ३४-अ/आठ दि २४/०९/१९९६
9 सापवि शा नि. क्र अकंपा-१०९६/प्रक्र ६७/९६ आठ दि २०/१२/१९९६. शासकीय सेवेत असतांना दिवंगत झालेल्या किंवा वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत
10 सापवि शा नि. क्र अकंपा-१०९३/२३३५ /प्रक्र९०/९३ आठ दि १२/०३/१९९७,शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत
11 सापवि शा परिपत्रक क्र अंकपा-१०९७/ प्र क्र १९/९७/ आठ दि०७/०६/१९९७
12 सापवि शा नि. क्र अकंपा-१०९७/ प्रक्र३२ /९३ आठ दि ०८/९/१९९७, शासकीय सेवेत असताना दिवंगत अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत
13 साप्रवि शा नि. क्र अकंपा-१०९७/प्रक्र ५०/९७ आठ दि ०४/१०/१९९७, शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत
14 साप्रवि शा नि. क्र अकंपा-१०९३/२३३५ /प्रक्र९०/९३ आठ दि २२/११/१९९७, शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत
15 साप्रवि शा नि, अकंपा-१०९८/प्र क्र५ /९८/आठ, दि १०/०३/१९९८,शासकीय सेवेत असतांना दिवंगत,अकाली,सेवानिवृत्त आलेल्या कर्मचा-यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याबाबत
16 साप्रवि शा नि, अकंपा-१०००/प्र क्र२० /२००० /आठ, दि २८/३/२००1 शासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत
17 साप्रवि शा नि, अकंपा-१०००/प्र क्र५ /२००१ /आठ, दि ०२/०५/२००१,शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत
18 साप्रवि शा नि, अकंपा-१०००/प्र क्र५९/ २००० /आठ, दि २४/०९/२००१, शासकीय सेवेत असतांना दिवंगत/अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत-विहित संगणक ज्ञानाची अर्हता प्राप्त करण्याविषयी.
19 साप्रवि शा नि, अकंपा-१००१/प्र क्र २०/२००२ /आठ, दि ३०/०७/२००२, अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुशेषची पदे भरण्याबाबत
20 साप्रवि शा नि, अकंपा-१०००/प्र क्र५९/२००० /आठ, दि २१/११/२००२
21 साप्रवि शा नि, अकंपा-१००१/प्र क्र५/२००२ /आठ, दि २२/०१/२००३ अनुकंपा ततत्वावर नियुक्ती अनुशेषची पदे भरणेबाबत
22 साप्रवि शा नि, अकंपा-१००३/प्र क्र२५/२००३ /आठ, दि १३/०६/२००३ शासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत
23 साप्रवि शा परिपत्रक,अकंपा-१००३/प्र क्र५१ /२००३ /आठ, दि २९/१०/२००३
24 साप्रवि शा परिपत्रक, अकंपा-१००३/प्र क्र५९ /२००३/आठ, दि ३०/०१/२००४ राज्यातील शासकीय/जिप/प स मधील वर्ग ३ व् वर्ग ४ ची खुल्या प्रवर्ग तिल पदे भरन्या बाबत
25 साप्रवि शा नि, अकंपा-१००४/प्र क्र५१/२००३ /आठ, दि २२/०८/२००५ , राज्य शासन सेवेतील अनुकंपा नियुक्ती ची योजना प्रचलित कार्यपद्धती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबत
26 साप्रवि शा नि, अकंपा-१००६/प्र क्र१७४/०६ /आठ, दि १७/०७/२००७ , नक्षलवादयांच्या हल्ल्यांत जायबंदी / मृत्यू झालेल्या शासकीय सेवेतील व्यक्तीच्या कुंटुबियांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत. अनुकंपा नियुक्तीच्या योजनेत सुधारणा करण्याबाबत.
27 साप्रवि शा नि, अकंपा-१००७/प्र क्र१८१/०७ /आठ, दि ०१/०१/२००८, राज्य शासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना प्रचलित कार्यपद्धती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबत
28 साप्रवि शा नि, अकंपा-१००८/अनौ.१७/१७/०८ /प्रक्र ३५/०८/आठ, दि ३१/०३/२००८ राज्य शासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना प्रचलित कार्यपद्धती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबत
29 साप्रवि शा नि, अकंपा-१००७/१२९५/प्रक्र१८१ /०७/आठ, दि २३/०४/२००८, राज्य शासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना प्रचलित कार्यपद्धती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबत
30 साप्रवि शा नि, अकंपा-१००८/प्र क्र८७/०८ /आठ, दि ०६/११/२००८
31 साप्रवि शा नि, अकंपा-१००८/प्रक्र२४८/०८ /आठ, दि २०/०१/२००९, दि २६/११/२००८ ते २९/११/२००८ या कालावधीत मुंबई येथे आतकवाद्याच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस सेवेतील व्यक्तीच्या कुटुंबीयापैकी एकास गट ब किवा अ मधील पदावर शासन सेवेत समावून घेण्या बाबत अनुकंपा नियुक्तीच्या योजनेत सुधारणा करण्याबाबत
32 साप्रवि शा नि, अकंपा-१००८/११४२/प्र १६६ / ०८/आठ, दि १०/०७/२००९ , अनुकंपा नियुक्तीच्या योजनेत सुधारणा करण्याबाबत
33 साप्रवि शा नि, अकंपा-१००८/प्र क्र२४८/०८ /आठ, दि १३/११/२००९ ,अनुकंपा नियुक्तीच्या योजनेत सुधारणा करण्याबाबत
34 साप्रवि शा परिपत्रक, अकंपा-१००९/ ८२२६ /प्र क्र२०१/०९/आठ, दि ०५/०२/२०१०, अनुकंपा नियुक्तीकरिता येणाऱ्या अडचणी बाबत
35 साप्रवि शा परिपत्रक, अकंपा-१०१०/ ६७/प्र क्र४१/१०/आठ, दि १५/०५/२०१०, अनुकंपा नियुक्ती ठेवण्यात येणारी प्रतीक्षासूची websiteवर प्रसिद्ध करणेबाबत
36 ग्रावि व जलसंधारण वि शा नि क्र नोटीस-२००९/ प्रक्र१५५/ आस्थ-९ दि ०६/०७/२०१० जिल्हा परिषद सेवेत तत्वावर नियुक्ती देणे बाबत
37 साप्रवि शा परिपत्रक, अकंपा-१०१०/प्र क्र२४४ /आठ, दि १३/१०/२०१०, मागासवर्गीयासाठी आरक्षित ठेवलेल्या पदांवर अनुकंपा तत्वर नियुक्ती देतांना करावयाच्या कार्यवाही बाबत
38 साप्रवि शा नि, अकंपा-१०१०/प्र क्र३०८/आठ, दि ०६/१२/२०१० शासकीय कर्मचाऱ्याच्या पात्र कुटुंबीयाना अनुकंपा नियुक्ती देण्यासाठी कमाल वयोमर्यादेचा व टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्याचा निकष सुधारित करण्याबाबत
39 साप्रवि शा परिपत्रक, अकंपा-१००९/प्रक्र५८२ /प्र क्र ७६ २००९/आठ, दि ०५/०३/२०११
40 साप्रवि शा नि, अकंपा-१०१२/प्रक्र २०४/आठ, दि १७/०९/२०१२
41 सामान्य प्रशासन विभाग दि 11-04-2011 .अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी शासनाकडे अर्ज केलेल्या मृत शासकीय कर्मचा-याच्या कुटुंबास शासकीय निवासस्थानात रहाण्यास दयावयाच्या मुदतवाढीचा कालावधी निश्चित करण्याबाबत
42 साप्रवि शा नि, अकंपा-१०१३/प्रक्र ८/आठ, दि २६/०२/२०१३ अनुकंपा नियुक्ती धोरणातील तरतुदी मध्ये सुधारणा – विवाहित मुलीस अनुकंपा नियुक्तीस पात्र ठरविणे बाबत
43 साप्रवि शा नि, अकंपा-१०१४/प्र क्र३४/ आठ, दि ०१/०३/२०१४ अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या पदांच्या मर्यादेत वाढ.
44 साप्रवि शा पूरकपत्र, अकंपा-१०१४/प्र क्र ३४/आठ, दि ०२/०५/२०१४ अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या पदांच्या मर्यादेत वाढ.
45 साप्रवि शा नि, अकंपा-१०१४/प्र क्र १६४ /आठ, दि २०/०५/२०१५ अनुकंपा तत्वावर लिपीक-टंकलेखक पदावर नियुक्ती करतांना उमेदवाराने टंकलेखन अर्हता प्रमाणपत्र सादर करण्याच्या मुदतीमध्ये वाढ करणे व काही अधिकार मंत्रालयीन प्रशासकीय विभागप्रमुखांना देणे
46 साप्रवि शा नि, अकंपा-१२१५/प्र क्र १२७/ आठ , दि २००/६/२०१५ राज्यातील राज्य शासकीय/ निमशासकीय/ महामंडळातील अधिकारी/ कर्मचारी यांच्या साठी अनुकंपा धोरण सुधारणे आणि त्याच बरोबर प्रकल्पग्रस्ताना शासकीय नोकऱ्यामध्ये भरती करण्यासंबधी आढावा घेणे व त्याअनुषगाने प्रभावी उपाययोजना सुचविण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्याबाबत
47 ग्राविवि. शानि अकंपा-२०१४/प्रक्र२६/आस्था-९/ दि २०/०८/२०१५ , कंत्राटी ग्रामसेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबतची कार्यपद्धती
48 साप्रवि शा नि, अकंपा-१२१५/प्र क्र४७ /आठ, दि २८/१०/२०१५ ,अनुकंपा नियुक्ती साठी विहित केलेल्या पदाच्या मर्यादेत वाढ करण्याबाबत
49 सार्वजनिक बांधकाम विभाग दि 12-05-2016अनुकंपा प्रतिक्षा यादीतील अर्हताधारक उमेदवारांना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्याच्या कार्यपध्दतीबाबत..
50 साप्रवि शा नि, अकंपा-१०१४/प्र क्र१५५ /आठ, दि १७/११/२०१६ अनुकंपा नियुक्ती धोरणातील तरतुदीमध्ये सुधारणा
51 साप्रवि शा नि, अकंपा-१२१७/प्र क्र४६ /आठ, दि ०३/०५/२०१७ अनुकंपा नियुक्ती विहित केलेली प्रती वर्षी रिक्त होणाऱ्या पदाच्या १० टक्केची मर्यादा चालू ठेवण्या बाबत
52 साप्रवि शा नि, अकंपा-१२१७/प्र क्र१०२ /आठ, दि २१/०९/२०१७ अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती देण्या संदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय/ परिपत्रक यांचे एकत्रीकरण
53 ग्राम विकास क्र व्ही पी एम २०१६ /प्र क्र १७६ /परा ३ दि ०२/०८/२०१७ ग्रामपंचायत कर्मचारी वरसाना अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबत
54 साप्रवि शा नि, अकंपा-१२१८/प्र क्र०१/आठ, दि १५/०२/२०१८ अनुकंपा नियुक्ती विहित केलेल्या पदांच्या मर्यादे बाबत
55 साप्रवि शा नि, अकंपा-१२१९ /प्र क्र५६ / ८ दि ११ /०९ /२०१९.अनुकंपा नियुक्तीसाठी विहित केलेल्या पद भरतीच्या मर्यादा बाबत
56 कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग दि 11-09-2019, सेवेत असतांना दिवंगत झालेल्या गट- क व गट-ड संवर्गातील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या नियंत्रणाखालील कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबीयांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबबात..
57 साप्रवि शा नि, अकंपा-१२२० /प्र क्र १६७ का/ ८ दि ०६/०१/२०२१,अनुकंपा प्रतीक्षासूचीतील जेष्ठतेनुसार नियुक्ती देणेबाबत करावयाची कार्यवाही
58 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दि 06-04-2021, सेवेत असताना दिवंगत झाले ल्या समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत.
59 सामान्य प्रशासन विभाग दि 23-06-2021,अनुकंपा तत्वावर नियुक्तीच्या अनुषंगाने टंकलेखन प्रमाणपत्र सादर करण्याच्या तरतूदीमध्ये सुधारणा करणेबाबत.
60 साप्रवि शा नि, अकंपा-१२२१ /प्र क्र१८६ /का ८ दि २६ /०८ /२०२१, अनुकंपा तत्वावर नियुक्त्या जलदगतीने होण्यास सहाय्य्यभुत म्हणून अनुकंपा नियुक्तीची प्रमाणित कार्यपधती प्रसिद्ध करने बाबत
61 साप्रवि शा नि, अकंपा-१२२१ /प्र क्र ११२/का ८ दि २७/०९/२०२१,अनुकंपा धोरण गट अ व गट ब मधील शासकीय कर्मचारी यांना लागु करने बाबत
62 साप्रवि शा नि, अकंपा-१२१९ /प्र क्र ५६ / आठ दि २२/१२/२०२१ ,अनुकंपा तत्वावर २० टक्के पदे भरण्याच्या मर्यादेस दि ३१/१२/२०२४ पर्यंत मुदत वाढ देणेबाबत
अनुकंपा नियुक्ती धोरणातील प्रचलित तरतुदीमध्ये सुधारणा करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग दिनांक १९-०९-२०२२
