ग्रामपंचायत कर व फी नियम

अक्र शासन निर्णय/ परिपत्रक क्रमांक व दिनांक शासन निर्णय थोडक्यात
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १२४ अन्वये कर आकारणी करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीस
पंचायत राज (सन्नी शिंदे उस्मानाबाद ) ग्रामपंचायत कर व फी नियम
1960 (इंग्रजी) महाराष्ट्र ग्राम पंचायत कर आणि शुल्क नियम, 1960 (इंग्रजी) 2011ग्रामपंचायत लेखा संहिता 2011
1 दिनांक 14-03-1980 सहकारी औद्योगिक वसाहतीमधील भूखंड भाडेपट्याने दस्ताऐवज नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कात माफी सहकारी औद्योगिक वसाहतीमधील भूखंड भाडेपट्याने दस्ताऐवज नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कात माफी
2 दिनांक 04-05-1981 ग्रामपंचायतीना यात्रा कराऐवजी मदत निधी देणेबाबत...
3 दिनांक 06-04-1991 गुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 14 (ह)नुसार अनर्हते बाबत
4 दिनांक 02-06-1992 ग्रामपंचायतीना यात्रा कराऐवजी वित्‍तीय सहाय्य
5 दिनांक 06 मार्च, 1997 महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व शुल्क (सुधारणा) नियम, 1997 शासन अधिसूचना
6 दिनांक 03डिसेंबर, 1999 महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 1999 शासन अधिसूचना
7 दिनांक 10 सप्टेंबर, 2001 शासन अधिसूचना शुद्धीपत्रक
8 दिनांक 09-02-2001 ग्राम पंचायतीचे उत्पन्न वाढावे व त्या स्वयंपूर्ण व्हाव्यात म्हणून ग्रामीण भागात चौरस फुटावर आधारीत घरपटी आकारण्याबाबत
9 दिनांक 12डिसेंबर, 2001 महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (पहिली सुधारणा) नियम, 2001 शासन अधिसूचना
आपला अमूल्य अभिप्राय नोंदवा आपला अमूल्य अभिप्राय नोंदवा
10 दिनांक 17 जानेवारी, 2002 महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (पहिली सुधारणा) नियम, 2002 शासन अधिसूचना
11 दिनांक 12 फेब्रुवारी, 2003 महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 2002 शासन अधिसूचना
12 दिनांक 04 डिसेंबर, 2003 महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व शुल्क (3 री सुधारणा) नियम, 2003 शासन अधिसूचना
13 दिनांक 29मे, 2004 महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व शुल्क (सुधारणा) नियम, 2004 शासन अधिसूचना
14 दिनांक 07जून, 2004 महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 2004 शासन अधिसूचना
15 दिनांक 21नोव्हेंबर, 2011 महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 2011 शासन अधिसूचना
महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता - २०११ 2011 महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता - २०११ महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता - २०११
16 दिनांक. 08-07-2013 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींसाठी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे. किमान वेतन, घरपट्टी वसुली व प्रशासन खर्चाची मर्यादा इ.
17 दिनांक 04-02-2014 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता (सुधारणा) नियम, २०१४ (नियमांचा मसूदा आपला अमूल्य अभिप्राय नोंदवा
18 दिनांक 31-03-2015 औद्योगिक वापरासाठी बिनशेती करण्यासाठी आवश्यकता नसल्याचा शासन निर्णय
19 दिनांक 20-07-2015 हरकती व सूचना मागविण्यासाठी महाराष्ट्र व ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम,२०१५ ची अधिसूचना व नियमांचा मसुदा.
20 दिनांक 21-11-2015 हरकती व सूचना मागविण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 2015 ची अधिसूचना व नियमांचा मसूदा.
21 दिनांक 02-12-2015 हरकती व सूचना मागविण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता (सुधारणा), 2015 ची अधिसूचना व नियमांचा मसूदा.
22 दिनांक 31डिसेंबर, 2015 महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 2015 शासन अधिसूचना झोपडपट्टी किंवा मातीच्या घरांसाठी १००० रुपयांच्या भांडवली खर्चावर ३० पैसे आकारण्यात येणार आहेत. तर दगड मातीच्या बांधकामांना ६० पैसे, दगड, विटा, चुना किंवा सिमेंटच्या पक्क्या घरांसाठी ७५ पैसे तर नवीन आरसीसी घरांसाठी १२० पैसे आकारण्यात येणार आहेत. यामध्ये वाढीव करात मागील करांच्या जास्तीतजास्त ३० टक्के करवाढ करता येईल
23 दिनांक 02-01-2016 ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्तेवरील कर आकारणीस देण्यात ...
24 दिनांक. 01-02-2016 ग्रामपंचायतीचे लेखा परिक्षण तसेच स्व उत्पन्नामध्ये वाढ करण्याबाबत.
25 दिनांक 03-03-2016 महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा ( सुधारणा ), संहिता, 2016
26 दिनांक 18-07-2016 मिळकतींवर कर आकारणी करुन वसुली करणेबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १२४ व त्याअंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (शुल्क) नियम १९६० यांमधील तरतुदींनुसार गावाच्या सीमेतील इमारती (मग त्या कृषी आकारणीस अधीन असोत किंवा नसोत) व जमिनी (ज्या कृषी आकारणीस अधीन नाहीत) यावर ग्रामपंचायतीस कर बसविण्याचा अधिकार आहे. त्यानुषंगाने ग्रामपंचायत हद्दीतील मिळकतींवर विहीत पद्धतीने कर आकारणी करुन कर वसुली करण्याबाबत तसेच, याकरिता करपात्र मिळकर्तीच्या नोंदी ग्रामपंचायतीकडील नमुना नं. ८ म्हणजेच, कर आकारणी नोंदवहीमध्ये करण्याबाबत तरतूद आहे.उक्त तरतुदीनुसार ग्रामपंचायत हद्दीतील ज्या इमारतींनी विहीत पद्धतीने बांधकाम परवानगी घेतलेली असो अथवा नसो अशा इमारतींची ग्रामपंचायतीकडील नमुना नं. ८ म्हणजेच, कर आकारणी नोंदवहीमध्ये नोंद घेण्यात येऊन विहीत पद्धतीने कर आकारणी करुन कर वसुलीची कार्यवाही करण्यात यावी. तसेच, नमुना नं. ८ म्हणजेच कर आकारणी नोंदवहीमध्ये इमारतीची नोंद घेतल्यामुळे अनधिकृत/अतिक्रमित/अवैध इमारती/बांधकाम अधिकृत होत नाही.
27 दिनांक.18-07-2016 कर आकारणी व वसुली करणे
28 दिनांक 30-11-2016 महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 2004- अभ्यागत कर
29 दिनांक 16-01-2018 सहकारी औद्योगिक वसाहतीमधील भूखंड भाडेपट्याने दस्ताऐवज नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कात माफीचा शासन निर्णय
30 दिनांक 15-02-2018 ग्रामपंचायत कर आकारणी बाबत दि 15-02-2018महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सुधारणा) आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत (कारखान्यांकडून करांऐवजी ठोक रक्कमेच्या स्वरूपात अंशदान देण्यासंबंधी) नियम (निरसन) अधिनियम, 2017 (सन 2018 चा महाराष्ट्र अधिनियम क्र 11)
31 दिनांक 02-07-2018 ग्रामपंचायत हद्दीतील सौरउजा प्रकलपांवर कर अकार
32 दिनांक. 10-12-2018 मूल्यधारीत कर आकारणी
33 दिनांक 15-02-2019 महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फि नियमांमध्ये सुधारणा करणेबाबत
34 दिनांक 13-09-2019 MIDC क्षेत्रातील कर वसुलीबाबत
35 दिनांक. 18-11-2019 हरकती व सूचना मागविण्यासाठीची शासन अधिसूचना- महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (दुसरी सुधारणा) नियम, 2019
36 दिनांक.15-11-2021 ग्रामपंचायत दिवाबत्ती ग्रामपंचायत दिवाबत्ती देयकेबाबत
37 दिनांक 08-12-2021 ग्रामपंचायत दिवाबत्ती ग्रामपंचायत हद्दीमध्ये दिवे हायमास्ट चे न बसविण्याबाबत श