महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम

अक्र शासन निर्णय/ परिपत्रक क्रमांक व दिनांक शासन निर्णय शासन निर्णय थोडक्यात
महसूल व वन विभाग गुंठेवारी-अधिनियम-2001 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम
मुंबईचा धारण जमीनीचे तुकडे पाडन्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ सुधारणा दि ०१-११-२००६
1 महसूल व वन विभाग दि14-02-1958 मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 - कलम 43 अ चे पोट कलम (3) अंतर्गत अधि‍सुचना
2 महसूल व वन विभाग दि 14-02-1958 मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 - कलम 43 अ चे पोट कलम (3) अंतर्गत अधि‍सुचना
3 महसूल व वन विभाग दि16-12-1958 मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 - सार्वजनिक ट्रस्टिने धारण केलेल्या1 जमिनींना कलम 88-ब खाली सवलती देणे बाबत
4 महसूल व वन विभाग दि27-01-1959 मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 - कलम 32 ग चे अधिकार जिल्हालधिकारी यांना प्रदान करणेबाबत
5 महसूल व वन विभाग दि 17-03-1959 मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 - कलम 32 प आणि 84 ड चे अधिकार जिल्हामधिकारी व मामलेदार यांना प्रदान करणेबाबत
6 महसूल व वन विभाग दि30-08-1960 मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 - अपर तहसिलदार यांना शेतजमिन न्याायाधिकरणाबाबतची जिल्हायधिकारी यांची कर्तव्‍ये पार पाडण्यादचे अधिकार प्रदान करणेबाबत
7 महसूल व वन विभाग दि06-01-1965 मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 - दाखल दाव्यांनचा निर्णय करणे
8 महसूल व वन विभाग 17-04-1965 मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमिन अधिनियम, 1948 - जमिन मालकांना खरेदी किमंत अदा करणेबाबत...
9 महसूल व वन विभाग दि13-05- 1965 मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 - मुंबई LXVII 1948 च्या1 कलम 32-के मधील सुधारणा
10 महसूल व वन विभाग दि22-07-1965 मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, 1948 - अंमलबजावणी बाबत
11 महसूल व वन विभाग दि28-06-1966 मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, 1948 - अंमलबजावणी बाबत
12 महसूल व वन विभाग दि06-01-1968 मुंबई कुळवहिवाट आणि शंतजमिन कायदा 1948 मधील नियमाखाली दाखल होणा-या अपीलाबाबत
13 महसूल व वन विभाग दि13-03-1968 मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, 1948 - कलम 32 प चे अंमलबजावणी बाबत..
14 महसूल व वन विभाग दि22-03-1969 मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, 1948 - मागणी पत्रक तयार करणे - जमिन महसुलाची थकबाकी समजून किंमतीचे थकीत हप्तेी वसूल करणेबाबत..
15 महसूल व वन विभाग दि18-04-1972 मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 -
16 महसूल व वन विभाग दि27-02-1975 मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 -
17 महसूल व वन विभाग दि28-07-1975 मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 -
18 महसूल व वन विभाग दि15-09-1975 मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 -
19 महसूल व वन विभाग दि22-11-1976 मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 -
20 महसूल व वन विभाग दि22-11-1976 मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 -
21 दि20-11-1986 महाराष्ट्रम जमीन महसूल संहिता 1966 टंचाई व टंचाई सदृश्य् स्थिती निर्माण झालेल्या गावामध्येु महाराष्ट्र् जमीन महसूल संहिता 1966 70 व त्या खालील नियम यातील परवानगीची अट शिथील करुन पाण्या6चा मुक्ता वापर करणेबाबत
22 दि19-12-1992 महाराष्ट्रम जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 44 अन्वाये कोळसा भट्टया लावण्यारसाठी बिनशेती वापराच्याल परवानगी बाबत
23 दि06-12-1996 महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम, 1971 च्या नियम 39 च्या पोटनियम (2) मध्ये सुधारणा करण्याबाबतची अधिसूचना.
24 दि24-08-1999 महाराष्ट्रम जमीन महसूल संहिता 1966 विहित मुदतीत वसूल न झालेल्याज जमीन महसूलाच्या6 थकबाकीवर आपोआप व्या ज लागू होणेबाबत
25 महसूल व वन विभाग दि 29-05-2000 मुंबई वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८
26 महसूल व वन विभाग दि23-01-2001 मुंबई भाड़ेकरू आणि शेतजमिन नियम १९४८
27 महसूल व वन विभाग दि12-06-2001 देवस्थान इनाम जमीनी शिफारशी करण्यासाठी समितिची स्थापना करण्याबाबत
28 महसूल व वन विभाग दि 19-10-2001 महाराष्ट्र शेजमीन अधिनियम १९६१
29 महसूल व वन विभाग दि08-11-2001 महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम १९६१ जमीन धारणेची कमाल मर्यादा
30 महसूल व वन विभाग दि 09-07-2002 महाराष्ट अधिनियम क्र21/2002 महार वतनी जमिनीव्यतिरिक्त नवीन व अविभाज्य शर्तीने दिलेल्या भोगवटादार वर्ग-2 च्या इनामी/वतनी जमीनी भोगवटादार वर्ग-1 च्या करण्याबाबत
31 महसूल व वन विभाग दि18-09-2002 नोंदणी अधिनियम
32 महसूल व वन विभाग दि29-04-2003 महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम १९६१ सुधारणा
33 महसूल व वन विभाग दि29-9-2003 नविन शर्तीच्या जमीनीच्या विक्रीच्या परवानगी संदर्भात प्रकरणे तातडीने निकाली काढन्यासाठी विभागीय आयुक्त यांना सूचना देण्याबाबत
34 महसूल व वन विभाग दि 17-05-2005 मुंबई कुळवहीवाट अधिनियम १९४८ सुधारणा
35 महसूल व वन विभाग दि 29-05-2005 मुंबई कुळवहीवाट अधिनियम १९४८ सुधारणा
36 दि07-10-2005 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मधील कलम 106 व कलम 135 अन्वये दिलेल्या निकालाविरुंध्दचे अपिलीय प्राधिकारी
37 महसूल व वन विभाग दि14-06-2005 महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन नियम सुधारणा २००४
38 महसूल व वन विभाग दि 06-03-2006 मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८
39 महसूल व वन विभाग दि12-05-2006 बेदखल कुळांना त्यांचे मालकीहक्क सिद्ध करता यावेत यासाठी मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमिन अधिनियम-1948 च्या कलम-4 मध्ये सुधारणा
40 महसूल व वन विभाग दि 26-06-2006 भूसंपादन अधिनियमातील तरतुदीनुसार देवस्था6न इनामाची जमिन संपादीत झाल्यानस भूसंपादन मोबदल्या चे देवस्थाान व कुळ यांच्याामध्येे विभाजन करण्यााबाबतच्याव प्रचलित शासन निर्णयात धोरणात सुधारणा करण्यााबाबत
41 महसूल व वन विभाग दि08-11-2006 भारतीय नोंदणी अधिनियम १९०८
42 दि20-12-2007 सन 2007 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 :- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) अधिनियम 2007 च्या अंमलबजावणीबाबतचे प्रशासकीय आदेश.
43 महसूल व वन विभाग दि 17-07-2008 नवीन अवि भाज्य शर्थीने दिलेल्या इनाम/वतन (महार वतन व देवस्थान इनाम जमीन वगळुन)जमिनी ज्या की भोगवटादार वर्ग 2 च्या आहेत त्या सक्षम प्राधिका-याच्या परवानगीने / परवानगीशिवाय पर्वीचे शेतीकारणकीता हस्तांतरीत झाल्यास असे हस्तांतरण नियमानुकुल करुन भोगवटादार वर्ग
44 महसूल व वन विभाग दि02-08-2008 वतन/इनाम जमिनीचा नजराणा भरण्याुस मुदतवाढ
45 महसूल व वन विभाग दि01-04-2009 इनाम/वतन जमिनीचा नजराण्यान निश्चित करताना बाजारमुल्यर तक्याितक नुसार मुल्यायकंन विचारात घेणे तसेच परवानगीच्याा दिनांकाचे मल्यच विचारात घेउन नजराणा आकारणे
46 महसूल व वन विभाग दि01-04-2009 इनाम/वतन जमिनीचा नजराण्यान निश्चित करताना बाजारमुल्यर तक्याितक नुसार मुल्यायकंन विचारात घेणे तसेच परवानगीच्याा दिनांकाचे मल्यच विचारात घेउन नजराणा आकारणे
47 महसूल व वन विभाग दि 03-05-2010 शासनाच्या गुंठेवारी योजने अंतर्गत नियमानुकूल करावयाच्या बांधकामा खालील जमीनी भूतपुर्व इनामाच्या असल्यास , अशा प्रकरणात जमिनीच्या अकृषीक वापरापोटी आकारण्यात येणा-या शासनाच्या अनर्जित उत्पन्नावरील हिस्या संदर्भात सवलत
48 महसूल व वन विभाग दि 20-05-2011 मुद्रांक शुल्क चुकनेवर नियंत्रण ठेवेनेबबत
49 महसूल व वन विभाग दि 12-05-2011 सार्वजनिक वापरातील जमीनी/ गायरान जमीनी इतर प्रयोजनासाठी वापरण्यावर निर्बध घालण्यबाबत व अतीक्रमने निष्कसित करण्याबाबत
50 महसूल व वन विभाग दि02-04-2012 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम 36 अ नुसार आदिवासिंच्या जामिनी हस्तातरण परवांनगी देण्याबाबत
51 महसूल व वन विभाग दि31-05-2012 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम 36 व 36 अ महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमीन प्रत्याप्रित असलेली मुदत 30 वर्षासाठी वर्षासाठी पूर्वलक्षी प्रभावाने वाढवून देण्याबाबत
52 महसूल व वन विभाग दि 13-07-2012 इनाम/वतन जमीनमंत्रालय इमारतीला दिनांक 21 जून, 2012 रोजी लागलेल्या आगीमध्ये नष्ट झालेल्या नस्त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठीचे प्रस्ताव/कागदपत्रे शासनास सादर करणेबाबत.
53 महसूल व वन विभाग दि 23-11-2012 गुंठेवारी योजने अंतर्गत नियमानुकुल करावयाच्या बांधकामाखालील जमिनी भूतपूर्व इनाम / वतनाच्या असल्यास, जमिनीच्या अकृषिक वापरासाठी आकारण्यात येणाऱ्या नजराणा रकमेमध्ये सवलत देण्याबाबत.
54 महसूल व वन विभाग दि30-01-2013 महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीवरील लहान बंदरे/बहुउद्देशीय जेट्टी/कार्गो टर्मिनल्स (रो-रो सर्व्हिसेस ) यांच्या विकासाकरीता मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 च्या, कलम -63-एक अ मधील अधिकार प्रदानाबाबत....
55 महसूल व वन विभाग दि11-02-2014 कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम मधील अशी शेतजमीन खरेदी/ विक्री अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या पुर्वपरवानगी विषयक तरतुदीतील सुधारणेबाबत
56 महसूल व वन विभाग दि18-02-2014 गुंठेवारी योजने अंतर्गत नियमानुकुल करावयाच्या बांधकामाखालील जमिनी भूतपूर्व इनाम / वतनाच्या असल्यास, जमिनीच्या अकृषिक वापरासाठी आकारण्यात येणाऱ्या नजराणा रकमेमध्ये सवलत देण्याबाबत
57 महसूल व वन विभाग दि07-05-2014 कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम मधील अशी शेतजमीन खरेदी/ विक्री अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या पुर्वपरवानगी विषयक तरतुदीतील सुधारणेच्या अंमलबजावणीकरीता सूचना.
58 महसूल व वन विभाग दि30-05-2014 सन 2014 चा अधिनियम क्र..10 कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम मधील भूसंपादित जमिनीच्या बाबतीत शेतकरी दर्जा विषयक तरतुदीतील सुधारणेबाबत
59 महसूल व वन विभाग दि16-07-2014 कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमातील शेतजमीन खरेदी/ विक्री अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या पुर्वपरवानगी विषयक तरतुदीतील सुधारणेच्या अंमलबजावणीकरीता सूचना
60 महसूल व वन विभाग दि16-07-2014 कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम मधील भूसंपादित जमिनीच्या बाबतीत शेतकरी दर्जा विषयक तरतुदीतील सुधारणे अनुषंगाने विशेष मोहिम राबविणेबाबत.
61 महसूल व वन विभाग दि16-07-2014 राष्ट्रीय भूमीअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, ईःफेरफार आज्ञावलीच्या अंमलबजावणी अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 150(2) मधील दुरुस्तीबाबत.
62 महसूल व वन विभाग दि17-07-2014 राष्ट्रीय भूमीअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, ईःफेरफार आज्ञावलीच्या अंमलबजावणी अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 150(2) मधील दुरुस्तीबाबत.
63 महसूल व वन विभाग दि04-08-2014 मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 कुळाच्या घराखालील जमिनीच्या मालकीकरीता कट ऑफ डेट निश्चितीबाबत.............
64 दि07-08-2014 महाराष्ट्र जमीन महसुल संहिता, 1966 यात आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम.
65 महसूल व वन विभाग दि23-08-2014 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ सुधारणा
66 दि27-08-2014 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये सुधारणा करुन अकृषिक परवानगी सुलभिकरण करण्याबाबत.
67 दि09-01-2015 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मध्ये सुधारणा ( अकृषिक कराबाबत..)
68 दि31-03-2015 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 44-अ अन्वये खऱ्याखुऱ्या औद्योगिक प्रयोजनाकरिता औद्योगिक अकृषिक वापर सहाय्यभूत समिती गठीत करणेबाबत.
69 दि24-04-2015 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 44 अ मध्ये सुधारणा करुन खऱ्याखुऱ्या औद्योगिक प्रयोजनाकरिता अकृषिक वापराबाबत सनद देण्यास कालमर्यादा निश्चित करणेबाबत तसेच सदर संहितेत विशेष वसाहत प्रकल्पा ऐवजी एकात्मिक वसाहत प्रकल्प अशी सुधारणा करण्याबाबत.
70 दि12-06-2015 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 48 (7) व (8) मध्ये सुधारणा करण्याबाबत
71 दि07-08-2015 महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम, 1971 च्या नियम 6 आणि 7 मध्ये सुधारणा
72 दि17-08-2015 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 48 (7) व (8) मध्ये सुधारणा करण्याबाबत.
73 महसूल व वन विभाग दि19-10-2015 महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कोकणातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील कातकरी जमातीतील व्यक्तींच्या घरांखालील जागांच्या समस्यांचे सर्वंकष अभ्यासाकरीता समिती गठीत करणेबाबत........
74 दि28-12-2015 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मधील कलम 37-अ मध्ये सुधारणा...
75 दि31-12-2015 महाराष्ट्र जमीन महसूल ( सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, 1971 मधील नियम 6 व 7 मध्ये सुधारणा करणेबाबत.
76 दि22-01-2016 विकास योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या क्षेत्रात स्थित असलेल्या जमिनीच्या अकृषिक वापरासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 42 व 44 खालील परवानगीची आवश्यकता नसणे व त्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत स्पष्टता, कार्यपध्दती व जबाबदारी निश्चित करण्याबाबत....
77 दि31-03-2016 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 37अ खालील शासकीय जमीन व नझूल जमीन हस्तांतरणाबाबतचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करणे.
78 दि11-04-2016 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मधील कलम 255 व 257 मध्ये सुधारणा करण्याकरीता सन 2016 चा अधिनियम क्रमांक 11.
79 दि22-08-2016 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 कलम 295 मध्ये सुधारणा करण्याबाबतचा सन 2016 चा महाराष्ट्र अधिनियम क्र.29
80 दि17-09-2016 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 37अ च्या पोट-कलम (2) खालील नजराणा मूल्य किंवा आकार वसूल करण्यासंबंधीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करणे
81 दि05-01-2017 शेतजमिनीचा बिनशेती वापराची प्रक्रीया सहज सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 42 मध्ये सुधारणा करून 42 ब आणि 42 क नवीन तरतूदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
82 दि06-01-2017 मा. राज्यपाल यांच्याकडून राज्याच्या अनुसूचित क्षेत्रात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 36 अ (1) च्या मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार अनुसूचित क्षेत्रातील जमिनींच्या संदर्भात आदिवासी व्यक्तींचा भोगवटा बिगर आदिवासी व्यक्तीकडे हस्तांतरित करण्यापूर्वी गावाच्या ग्रामसभेची मान्यता घेण्याबाबत.
83 दि18-01-2017 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या विविध कलमांतर्गत आकारावयाच्या शुल्क/आकार/दंड(शास्ती)/रुपांतरण कर/फी इत्यादी बाबतच्या तरतुदीत सुधारणा करण्याबाबत
84 दि01-03-2017 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मधील तरतूदीच्या अनुषंगाने अपील किंवा पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्ज करणाऱ्या व्यक्तीने आव्हानित आदेशांतर्गत शासनास देय रकमेच्या 25 टक्के रक्कम शासनास जमा करणे तसेच याप्रमाणे जमा केलेल्या रकमेपेक्षा शासनास अंतिमत: देय ठरलेली रक्कम कमी असेल, तर ज्यादा रक्कमेचा अपिलकर्त्यास / अर्जदारास परतावा करण्याबाबत कार्यपध्दती.
85 दि01-04-2017 सक्षम महसूल प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय अनधिकृत अकृषिक वापर केल्यामुळे / अकृषिक वापरात अनधिकृत बदल केल्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मधील कलम 45 अन्वये आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेविषयी धोरण ठरविणे.
86 दि15-04-2017 शेतजमिनीचा बिनशेती वापराची प्रक्रीया सहजसुलभ होण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 42 मध्ये सुधारणा करून 42 ब आणि 42 क नवीन तरतूदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
87 दि26-04-2017 गायरान म्हणून अभिहस्तांकित केलेल्या जमिनीच्या संदर्भात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 22 मध्ये सुधारणा करुन कलम 22A समाविष्ट करणेबाबत.
88 दि09-05-2017 गायरान म्हणून अभिहस्तांकित केलेल्या जमिनीच्या संदर्भात पेसा क्षेत्रात ग्रामसभेचा ठराव अनिवार्य करण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 22 मध्ये सुधारणा करुन नवीन स्पष्टीकरणात्मक तरतूद समाविष्ट करणेबाबत.............
89 दि29-06-2017 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-182 मधील तरतूदी अनुसार कसूर करणाऱ्या व्यक्तींच्या जप्त करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या व्यवस्थापनाखाली घेतलेल्या जमिनी मूळ मालकांना अथवा त्यांच्या कायदेशीर वारसांना परत करण्याकरीता नियमांचे प्रारुप महाराष्ट्र जमीन महसूल (जप्त करून जिल्हाधिकाऱ्यांच्या व्यवस्थापनाखाली घेण्यात आलेल्या जमिनी प्रत्यार्पित करण्याकरिता) नियम 2017.
90 दि01-08-2017 महाराष्ट्र जमीन महसूल (झाडे इत्यादीच्या बाबतीतील अधिकारांचे नियमन करण्याबाबत.) (सुधारणा) नियम 2017.
91 दि19-08-2017 ज्या ठिकाणी विकास आराखडा अंतिमरीत्या प्रसिध्द झालेला नाही अशा ठिकाणी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मधील तरतूदींनुसार करावयाच्या कार्यवाही संदर्भातील दिशा- निर्देश.
92 दि07-09-2017 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 135 यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम- सन 2017 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 60.
93 दि14-11-2017 राज्य शासनाच्या निकडीच्या प्रकल्पासाठी (Vital Project) अनुसूचित क्षेत्रातील जमीन संपादित करताना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-36ए नुसार संमतीदर्शक ग्रामसभा ठराव घेण्याच्या अटीपासून सूट देण्याबाबतची तरतूद
94 दि21-11-2017 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 255 आणि कलम 257 मध्ये जमिनविषयक अपिल व पुनरीक्षण प्रकरणांच्या अनुषंगाने असलेल्या तरतूदीमध्ये सुधारणा करण्याबाबत अध्यादेश 2017 .......
95 दि01-01-2018 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 182 च्या अंमलबजावणीच्या प्रयोजनार्थ आकारीपड जमीन मुळ मालकांना परत करतांना आकारावयाचा खंड आणि दंड याबाबतचे नियम.
96 दि12-01-2018 महाराष्ट्र जमीन महसूल ( गौण खनिजाचे उत्खनन व ती काढणे) ( सुधारणा) नियम 2017
97 दि15-01-2018 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 255 आणि कलम 257 मध्ये जमिनविषयक अपिल व पुनरीक्षण प्रकरणांच्या अनुषंगाने असलेल्या तरतूदीमध्ये सुधारणा करण्याबाबतचा अधिनियम.
98 दि17-01-2018 शेतजमिनीचा बिनशेती वापराची प्रक्रीया सहजसुलभ होण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 42 मध्ये सुधारणा करून 42ड नवीन तरतूद समाविष्ट करण्यात आली आहे. गावाच्या, नगराच्या किंवा शहराच्या हद्दीपासून 200 मीटरच्या आतील क्षेत्रातील जनतेस अकृषिक वापराची प्रक्रीया
99 दि14-03-2018 गावाच्या, नगराच्या किंवा शहराच्या हद्दीपासून 200 मीटरच्या आतील क्षेत्रातील जनतेस अकृषिक वापराची प्रक्रीया अधिक सुलभ करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मधील तरतूदींनुसार करावयाच्या कार्यवाही संदर्भातील दिशा-निर्देश.
100 दि15-03-2018 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चा नियम 22अ मध्ये सुधारणा सार्वजनिक प्रयोजनासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी गायरान जमीन वितरीत करण्याचे राज्य सरकारचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रत्यार्पित करणेबाबत.
101 दि03-04-2018 महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम, 1971 मधील नियम- 11 नंतर पुढीलप्रमाणे नियम 11अ नव्याने समाविष्ट करण्याबाबत- सैन्यदलातील, किंवा सशस्त्र दलातील जवान अथवा अधिकाऱ्यांच्या विधवा पत्नीस किंवा त्यांच्या कायदेशीर वारसास जमीन मिळणेबाबत.
102 दि14-04-2018 गावाच्या, नगराच्या किंवा शहराच्या हद्दीपासून 200 मीटरच्या आतील क्षेत्रातील जनतेस भूतपूर्व मध्य प्रांतातील भुमीधारी धारणाधिकाराच्या जमिनीचे धारणाधिकार भुमीस्वामी धारणाधिकारामध्ये रुपांतरण करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये करावयाच्या सुधारणा बाबत उचित निर्णय घेण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्याबाबत.......
103 दि18-04-2018
104 दि21-04-2018 भूतपूर्व मध्य प्रांतातील भुमीधारी धारणाधिकाराने जमीन धारण करणाऱ्या व्यक्तींच्या जमीन धारणाधिकाराचे वर्ग-१ या धारणाधिकारामध्ये रुपांतरण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २९ मध्ये सुधारणा करण्यानुषंगिक अध्यादेश.
105 दि21-04-2018 भूतपूर्व मध्य प्रांतातील भुमीधारी धारणाधिकाराच्या जमिनीचे धारणाधिकार भुमीस्वामी धारणाधिकारामध्ये रुपांतरण करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील सुधारणा बाबतचा अध्यादेश.
106 दि08-05-2018 महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम 1971 च्या नियम 37 आणि नियम 50 यामध्ये दुरूस्ती करण्याबाबत.
107 12-06-2018 महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम, 1968 मधील नियम 2(2) मध्ये दुरुस्ती करण्याबाबत.
108 दि28-06-2018 अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, 1971 च्या नियम 11 मध्ये सुधारणा करुन नियम 11अ समाविष्ट करणे सैनिकांच्या विधवा पत्नींना शासकीय जमीन शेती प्रयोजनासाठी प्रदान करण्याच्या
109 दि27-07-2018 भूमिधारी आणि निर्बंधित भूमिस्वामी धारणाधिकाराच्या जमिनी वर्ग १ मध्ये रुपांतरीत करण्याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहीता, 1966 च्या कलम 29 मध्ये सुधारणा
110 दि30-07-2018 महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम 1971 मध्ये सुधारणा करुन नियम 43अ आणि 52 नव्याने समाविष्ट करण्याबाबत
111 दि13-08-2018 महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, 1971 च्या नियम 6 मध्ये सुधारणा करण्याबाबत.
112 दि29-08-2018 महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम, 1968 च्या नियम 2 च्या पोटनियम (2) मध्ये सुधारणा करण्याबाबत.: महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम, 1968 च्या नियम 2 च्या पोटनियम (2) मध्ये सुधारणा करण्याबाबत.
113 दि08-10-2018 महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम 1971 च्या नियम 6(3)(ब) मधील सुधारणा.
114 दि15-09-2018 महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम 1971 मध्ये नियम-43 व नियम 52 समाविष्ट करण्याबाबत
115 दि06-11-2018 महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम, 1971 च्या नियम 37 नंतर नियम 37 अ. समाविष्ट करण्याबाबत
116 दि17-11-2018 भाडेपट्टयाने अथवा कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनींपैकी कृषी, रहिवासी व वाणिज्यीक प्रयोजनासाठी प्रदान करण्यात आलेल्या जमिनींचा धारणाधिकार भोगवटादार वर्ग-1 मधे रूपांतरीत करण्याकरीता नियमांचे प्रारुप शासन राजपत्रात पुर्व प्रसिध्द करण्याबाबत. महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग-2 आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरीत करणे) नियम 2018
117 दि17-11-2018 महाराष्ट्र जमीन महसूल (गौण खनिजांचे उत्खनन व ती काढणे) (दुसरी सुधारणा) नियम, 2018.
118 दि18-12-2018 महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग-2 आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरीत करणे) नियम 2018 शासन राजपत्रात पुर्व प्रसिध्द केले आहे, त्याबाबत हरकती व सुचना सादर करण्यास दि.01. जानेवारी,2019 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत
119 महसूल व वन विभाग दि27-12-2018 शासकीय प्रकल्प/ योजना यासाठी व शासन अंगीकृत उपक्रमासाठी इनाम/वतन जमिनी (महार वतन जमीन वगळून) आणि इनाम जमिनी भूसंपादित / वाटाघाटीने संपादीत करताना आकारा़वयाच्या नजराणा रकमेबाबत...
120 दि10-01-2019 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 आणि महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम 1971 च्या नियम 7 मध्ये सुधारणा.
121 दि12-02-2019 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (गौण खनिजांचे उत्खनन व ती काढणे (दूसरी सुधारणा) नियम, 2018 याबाबत दिशानिर्देशक सूचना..
122 दि08-03-2019 भाडेपट्टयाने अथवा कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनींपैकी कृषिक किंवा निवासी किंवा वाणिज्यिक किंवा औद्योगिक प्रयोजनासाठी प्रदान करण्यात आलेल्या जमिनींचा धारणाधिकार भोगवटादार वर्ग-1 मधे रूपांतरीत करण्याकरीता शासन राजपत्रात अंतीमत: प्रसिध्द केलेले नियम. महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग-2 आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरीत करणे) नियम 2019
123 दि30-05-2019 महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, 1971 च्या नियम 31मध्ये सुधारणा करण्याबाबत........
124 दि31-05-2019 अधिसूचना - महाराष्ट्र जमीन अधिग्रहण अधिनियम, 1948
125 दि26-12-2019 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अधिनियम, 2019
126 दि14-02-2020 महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम 1971 च्या, नियम 11 मध्ये सुधारणा करण्याकरिता अधिसूचना
127 दि13-04-2022 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-1966 च्या कलम 42 (ब), (क) व (ड) मधील तरतुदींच्या अनुषंगाने, करावयाच्या कार्यवाहीबाबत क्षेत्रीय महसूली प्राधिकारी व अधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत.