सेवाविषयक

सेवाविषयक – वारसा हक्क

वैद्यकीय देखभाल

अक्र शासन निर्णय / परिपत्रक क्रमांक व दिनांक शासन निर्णय थोडक्यात
सा आ वि दि ०९/०५/१९६१ महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल ) नियम १९६१
The Maharashtra state services (Medical Attendance ) Rule १९७१
1 Urban Development, PHD & housing Depa reso No MAG-१०६८/६०५११ (a)-p दि ११/०२/१९७१ The Maharashtra state services (Medical Attendance ) Rule १९६१ Ammendment to
Category Of Medicene
2 RDD दि ०४-०९-१९७१ Maharashtra Zilla Parishad District Service (Medical Attendace ) Rule 1971
3 RDD DSR-4971-54910/S दि १५-०४-१९७२ The Maharashtra state services
4 MAG-१०६८/६०५११ (a)-p दि २९/०४/१९७२ The Maharashtra state services (Medical Attendance ) Rule १९६१ Ammendment to
Category Of Medicene
5 Urban Development, PHD & housing Depa reso No MAG-१०६८/६०५११ (a)-p दि २४/०९/१९७३ The Maharashtra state services (Medical Attendance ) Rule १९६१ Ammendment to
Ayuredic Category Of Medicene
6 Urban Development, PHD & housing Depa reso No MAG-१०७१/४१८०५-s दि २९/०४/१९७४ Grant of concession regarding medical treatment of government servant and their families restriction thereon कुटुंब मर्यादा अट
7 RDD दि १७-०८-१९७४ The Maharashtra state services (Medical Attendance ) Rule १९६१
8 RDD दि ०६-०२-१९७६ The Maharashtra state services (Medical Attendance ) Rule १९६१
9 RDD दि ०४-०९-१९७६ The Maharashtra state services (Medical Attendance ) Rule १९६१
10 सा आ वि शा नि क्र एमएजि१०८१/ ४९०७ पीएच/-९ अ दि १९/१०/१९८३ शासकीय कर्मचाऱ्याना आकस्मीक निकडीच्या परीस्थितीत घेतलेल्या खाजगी उपचारच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्या बाबतची मार्गदर्शक तत्वे खाजगी रुग्नालयात औषधोपचार घेण्यासाठी परवानगी व मार्गदर्शक तत्वे
11 Rural Development Dept No DSR 4983/1600/cr-१४९०/१७ दि १२/०६/१९८४ Guiding Principles for reimbursemdnt of medical expences to zilla parishad emergent circumtances
12 सा आ वि शा नि क्र एमएजी १०८४/११६/पिएच ९ अ दि २१/०७/१९८४ महाराष्ट्र राज्य सेवा( वैद्यकीय देखभाल) नियम १९६१, या अन्वये अनु य असलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्याची सध्याची कार्यपद्धती सोपी करणे वैदकीय खर्चाची कार्यपद्धती अ व ब फॉरमस
13 सा आ वि शा नि क्र एमएजी ४११९/११६/पिएच ९ अ दि २७/०८/१९८४ medical facility to govt servenat sanction of an advance for Heart Operation and Kidney Transplantation Advance 100000
14 सा आ वि क्र एमएजि १०८४/६३२/पीएच-९आ दि २२/११/१९८४ निकडीच्या परीस्थितीत शासकीय कर्मचाऱ्याना खाजगी उपचारा साठी केलेल्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसंबधी मार्गदर्शक तत्वे खाजगी रुग्णालय औषधोपचार घेण्याबाबत
15 सा आ वि शा नि क्र एमएजी १०८२/४१९/सीआर-६३/ पीएच ९ अ दि ३१/१२/१९८४ महाराष्ट्र राज्य सेवा( वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ कुत्रिम अवयव, कुबड्या, ह्रदय स्पंदचित्र (हार्ट पेस मेकर), पल्स जनरेटर
16 सा आ वि परिपत्रक क्र.एमएजी-१०८१/४९०७/पीएच-९अ दि ०२/०१/१९८५ शासकीय कर्मचाऱ्यानि निकडीच्या परीस्थीतीत खाजगी उपचारा साठी केलेल्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतीपूर्तीसबधीच्या मार्गदर्शक तत्वाचे स्पष्टकरण खाजगी उपचारासाठी केलेल्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती संबधी
17 सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०८४/ ४१ ५७/सी आर-१५६ आरोग्य दि २९/०४/१९८५ परदेशामध्ये घेतलेल्या वैद्यकीय उपचारावर आणि भारतामध्ये विशेषतज्ञाकडून घेतलेल्या उपचारावर केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे
18 सा आ वि क्र एमएजी१०८५/१४२८/ आरोग्य-९ दि ०५/०७/१९८५ रूग्णालयात राहण्याच्या प्रतिपूर्ती देण्याबाबत
19 सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०८३/ पी एच ४११९ दि २१/०८/१९८५ शासकीय कर्मचाऱ्याना वैद्यकीय सुविधा हृद्यवरील शस्त्रक्रिया, मुत्रपिंडरोपण, रक्ताचा कर्करोग, व बायपास कॉरोनरी शस्त्रक्रियेसाठी अग्रिम मंजूर करणे ४५००० पर्यंत अग्रिम
20 सा आ वि परिपत्रक क्र एमएजी१०८१/ ४९०७/आरोग्य-९ दि १५/१०/१९८५ महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय परिचर्या नियम १९६१ आकस्मिक आजारासाठी खाजगी रुग्णालयात घेतलेल्या औषधोपचाराच्या खर्चाची प्रतीपूर्ती खाजगी रुग्णालयात घेतलेल्या औषधोपचार
21 सा आ वि शा नि क्र एमएजी १०८५/३७७/आरोग्य-७ दि २५/०३/१९८६ महाराष्ट्र राज्य सेवा( वैद्यकीय देखभाल) नियम १९६१, : नियम २(३) खाली कुटुंब या व्याख्येत घटस्पोटीत महिलेचा समावेश करण्याबाबत कुटुंब या व्याख्येत घटस्पोटीत महिलेचा समावेश
22 सा आ वि शा नि क्र एमएजी १०८६/१०३/आरोग्य-९ दि १५/०५/१९८६ मधुमेह या आजारावरील औषधोपचार चालू ठेवण्यासाठी द्यावे लागणारे प्रमाणपत्र मधुमेह आजारावरील औषधोपचार
23 ग्रा वि वि डी एस आर ४९८६ /२५९९ -सी आर (१८२९)-17 दि ११/०६/१९८६ जिल्हा परिषद् कर्मचा-यास वैद्यकीय सुविधा हृदयावरील शस्रक्रिया, मुत्रपिंड रोपण रक्ताचा कर्करोग व बाय पास करोनरी शस्रक्रियेसाठी अग्रिम मंजूर करणे जिल्हा परीषद कर्मचा-यांना वैद्यकीय सुविधा अग्रिम व नियम ४५००० पर्यंत अग्रिम
24 सा आ वि निर्णय क्र.एमएजी-१०८६/३४३७/आरोग्य-९ दि ३०/०७/१९८७ वैद्यकीय खर्चाच्या प्रतीपुर्तीची देयके मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा शल्य चिकित्सक यांना देणेबाबत
25 सा आ वि शा नि क्र एमएजी १०८६/४९०७/आरोग्य-९ दि ३१/०८/१९८७ महाराष्ट्र राज्य सेवा( वैद्यकीय देखभाल) नियम १९६१,वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या पद्धतीचे सुलभीकरण
26 सा आ वि शा नि क्र एमएजी १०८६/४९०७/आरोग्य-९ दि ०१/०९/१९८७ शासकिय कर्मचाऱ्यानी आकस्मिक निकडीच्या प्रसंगी खाजगी रुग्णालयात घेतलेल्या औषधोपचारांच्या खर्चाच्या प्रतिपूर्ती बाबत मार्गदर्शक तत्वे खाजगी रुग्णालयात घेतलेल्या औषधोपचार
27 सा आ वि शा नि क्र एमएजी १०८६/४९०७/आरोग्य-९ दि ०१/०९/१९८७ महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ च्या नियम २(५) खाली शासकिय कर्मचाऱ्याच्या व त्यांच्या कुटुंबीयाच्या cancerवरील औषधोपचारासाठी महाराष्ट्रातील संस्थाना मान्यता कर्करोगावरील औषधोपचारासाठी महाराष्ट्रातील संस्थाना मान्यता
28 सा आ वि परिपत्रक क्र एमएजी १०८7/९५५/ आरोग्य-९ दि ०५/०१/१९८८ शासकीय कर्मचाऱ्याचे पोलीस रूग्णालयातील औषधोपचार
29 सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०८८/ १६०१/आरोग्य-९ दि १२/०८/१९८८ परदेशा मध्ये घेतलेल्या वैद्यकीय उपचारावर आणि भारतामध्ये विशेषतज्ञाकडून घेतलेल्या उपचारावर केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती परदेशात औषधोपचार घेण्यास परवानगी
30 सा आ वि क्र एम जि १०८८/१४२९/ आरोग्य -९ दि १८/०८/१९८८ औषधोपचारांचा कालावधी
31 सा आ वि क्र एम जि १०८८/११६/ आरोग्य -९ दि ०५/१०/१९८८ महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ अन्वये अनुज्ञेय असलेल्या वैदिकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्याच्या पद्धतीचे सुलभीकरण
32 सा आ वि शा नि क्र एमएजि/१०८८/३८३७/ आरोग्य-९ दि २३/०१/१९८९ महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय परिचर्या) नियम १९६१ अन्जीयोओप्लास्टी शस्त्रक्रिया
33 ग्रा वि वि क्रमांक वैप्रबि १५८९/२६७७/सीआर २९६/२० दि २९/०५/१९८९ कर्मचारी औषध भरपाई बिले अत्यंत महत्वपूर्ण मार्गदर्शक
34 सा आ वि शा नि क्र एमएजि/१०८९/६०८/ आरोग्य-९ दि १२/१०/१९८९ तत्काळ परीस्थितीत खाजगी रुग्णालयात घेतलेल्या वैद्यकीय उपचाराच्या प्रतिपूर्ती- सुधारित वेतनाप्रमाणे वैद्यकीय प्रतिपूर्ती सुधारित प्रमाण
35 सा आ वि शा नि क्र एमएजि/१०८८/४३४/ आरोग्य-९ दि १५/११/१९८९ महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ उपचारासाठी खर्च केलेल्या कोणत्याही रक्कमेची प्रतिपूर्ती
36 सा आ वि शा नि क्र एमएजि/१०९०/६९३/ आरोग्य-९ दि ३१/०५/१९९१ महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ प्रसूतीसाठी झालेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्याबाबत
37 सा आ वि परिपत्रक क्र.एमएजी-१०९१/१०२३/सी आर-८२/आरोग्य-७ दि ०७/०६/१९९१ महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ प्रतिपूर्ती देयके विहित कालावधीत सादर करणेबाबत
38 ग्रा वि वि डीईएन २०९०/२६६४/प्र क्र ३४०/९०/२० दि ०३/०७/१९९१ जिल्हा परिषद कर्मचा-यांना वैद्यकीय सुविधा कुटुंब नियोजन सवलती
39 सा आ वि शा नि क्र एमएजि १०९२/१६७७/ सी आर-२२९/ आरोग्य-७ दि २३/०७/१९९२ महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ नियम (२३) (१) (७) पती अथवा पत्नी सेवा निवृत्त झाल्यानंतर सेवेत असलेल्या पती अथवा पत्नी नंतर अवलंबित असल्याबाबत पती पत्नी यांच्या मधील नातेसंबध हा इतर नातेसंबधापेक्षा निराळा मानण्यत आलेला आहे, त्यामुळे पती अथवा पत्नी आपल्या जोडीदाराच्या वैद्यकीय उपचारा साठी खर्चाची प्रतिपूर्ती तो अथवा ती अवलंबित असल्याबाबतचे कोणते हि प्रमाणपत्र सदर करण्याची आवशकता नाही
40 सा आ वि शा नि क्र एमएजि १०९२/६३४/१६७७/सीआर-६५/ आरोग्य-७ दि २१/०८/१९९२ महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ नियम २(३) (तीन) टीप पाच (सात) निवृतीवेतन घेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या आई वडिलांच्या निवृत्ती वेतनाची मर्यादा रु २५० वरून ५०० इतकी वाढविणे बाबत ई वडिलांच्या निवृत्ती वेतनाची मर्यादा रु २५० वरून ५००
41 सा आ वि शा नि क्र एमएजी १०९२/१६९२/(सीआर-२३३/९२) आरोग्य-७ दि १९/१२/१९९२ शासकीय कर्मचाऱ्यानी आकास्मिक निकडीच्या प्रसंगी खाजगी रूग्णालयात घेतलेल्या औषधोपचाराच्या खर्चाच्या प्रतिपूर्ती बाबत मार्गदर्शक तत्वे २३ आजराचा समावेश आकस्मीक निकडीच्या प्रसंगी खाजगी रुग्णालयात
42 सा आ वि शा नि क्र एमएजी १०९१/३४६६/(सीआर-३२०/९१) आरोग्य-७ दि १४/०१/१९९३ शासकीय कर्मचारी यानी आकस्मिक निकडीच्या परीस्थितित घेतलेल्या खाजगी रुग्णलयातिल अंतररुग्ण उपचाराच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ति कुत्रिम उपयंत्रे/ साधने यांची खरेदी करणेबाबत
43 सा आ वि शा नि क्र एमएजी १०९१/३५५६/(सीआर-३२०/९१) आरोग्य-७ दि २२/०४/१९९३ शासकीय कर्मचा-यानी आकस्मिक निकड़ीच्या पारिस्थितीत घेतलेल्या खाजगी रुग्णालयातील आंतररुग्ण उपचाराच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्तिची कमाल मर्यादा वाढविन्या बाबत
44 सा आ वि शा नि क्र एमएजी १०९१/२५३०/(सीआर-२२१/९१) आरोग्य-७ दि २४/०२/१९९३ महाराष्ट्र राज्य सेवा( वैद्यकीय देखभाल) नियम १९६१, : कुत्रिम उपयंत्रे/ साधने यांची खरेदी/ दुरुस्ती/ अनुयोजन पुंस्थापन यासाठीचा वैद्यकिय प्रतीपूर्तीबाबत
45 ग्रा वि वि डी एस आर २३९२ प्र क्र ७२०/२० -१७ दि ०६/११/१९९३ शासकीय / पालिका रुग्णालये यामधे वैद्यकीय उपचार घेतलेल्या जि प कर्मचा-या च्या वैद्यकीय खर्चाची देयके मंजूर करण्याबाबत
46 सा आ वि शा नि क्र एमएजी १०९५/(सीआर-३१/९५) आरोग्य-७ दि ०८/०८/१९९५ महाराष्ट्र राज्य सेवा( वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ व् त्या नियमामधे वेळोवेळी केलेल्या सुधरनेनुसार वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती देयके
47 ग्रा वि वि वै उज़ ३९९६/प्रक्र १२९/२० दि १७/०५/१९९६ शासकीय कर्मचा-यानि आकस्मिक निकड़ीच्या प्रसंगी खाजगी रुग्णालयात केलेल्या हृदय शस्रक्रियावरील खर्चाच्या प्रतिपूर्ति देण्यास मंजूरी प्रदान करने बाबत
48 सा आ वि शा नि क्र एमएजी १०९६/सीआर-४५/९६ आ-७ दि ०९/०८/१९९६ महाराष्ट्र सेवा (वैद्यकीय देखभाल)नियम १९६१ शासकीय कर्मचारी /कुटुंबियांना औषधोपचारार्थ मिलना-या सुविधा / तरतूदि मध्ये सुधारणा
49 ग्रा वि वि दि ०१/०७/१९९७ वैद्यकीय उपचारावर झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ति स्वतंत्र कालावधीसाठी स्वतंत्र संचिका
50 सा आ वि शा नि क्र एमएजी १०६९/८७५/सीआर-३८/आरोग्य-७ दि २१/०७/१९९७ महाराष्ट्र राज्य सेवा( वैद्यकीय देखभाल) नियम १९६१, : इंट्रा ऑकुलर लेन्सचा कुत्रिम उपकरणे, उपयंत्रे, साधने यांच्या यादीमध्ये समावेश करण्याबाबत
51 सा आ वि शा नि क्र एमएजी १०६९/१०९५/सीआर-४५/आरोग्य-७ दि १५/११/१९९७ शासकीय कर्मचारी वैद्यकीय सुविधा अग्रिम ४५००० वरुण ७५०००
52 साआवि शा नि क्रएम.एजि १०९८/प्र क्र २२०/ आरोग्य-३/ दि ०१/१२/१९९८ महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम १९६१ राज्य शासकीय अधिकाऱ्याना वैद्यकीय तपसणी सुविधा वाढते वय व जबाबदाऱ्या, यामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक तणावामुळे विविध विकारांना वाव मिळत असतो. वैद्यकीय तपासणी ३ वर्षातून १ वेळा करण्यास ३००० रु
53 साआवि शा नि क्रएम.एजि १०९९/प्र क्र १४/ आरोग्य-३/ दि २५/०२/१९९९ =महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम १९६१
54 सा आ वि शा नि क्र एमएजि १०८४/११६/सीआर-४१/ आरोग्य-३ दि ०१/०३/१९९९ महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ शासकीय रुग्णालयात अनु य असलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्याची सध्याची कार्य पद्धती कायमस्वरुपी चालू ठेवणे बाबत शासकीय रुग्णालयातिल बाह्यरुग्ण खर्च प्रतिपुती
55 सा आ वि शा नि क्र एमएजि १०९९/१२६/ आरोग्य-३ दि २८/०६/१९९९ महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ ड प्रपत्रातील खाजगी रुग्णालयाचा नोंदणी क्रमांक नमूद करण्याची अट शिथिल करण्याबाबत
56 सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/प्र क्र ४० /आरोग्य-३ दि २९/०७/१९९९ महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ आकस्मीक उद्भवणाऱ्या २३ गभीर आजारावर तसेच ५ गंभीर आजारावर खाजगी रुग्णालयात विशीष्ट उपचारावरील वैद्यकीय प्रतिपूर्ती सुधारित वेतन गट आणि दराबाबत
57 सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/प्र क्र २१८ /आरोग्य-३ दि १६/०८/१९९९ महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ कुत्रिम यंत्र खरेदी दुरुस्थी इ वरील खर्चाची प्रतिपूर्ति एकत्रीत आदेश कुत्रिम यंत्र खरेदी दुरुस्थी इ वरील खर्चाची प्रतिपूर्ति श्रवण यंत्र , भारतीय बनावटी ची इंट्रा ऑक्युलर लेन्स
58 सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/प्र क्र २१९ /आरोग्य-३ दि १७/०८/१९९९ मधुमेह या आजारावरील औषधोपचार चालू ठेवण्य साठी दरवर्षी द्यावे लागणारे प्रमाणपत्र एकत्रीत आदेश कर्मचारी यांनी मधुमेह प्राथमिक अवस्थेत असतांनाच वैद्यकीय अधिकारी यांच्या कडून प्रमाणपत्र घ्यावे.औषधापचोरासाठी त्या प्रमाणपत्राचा उपयोग करावा. तसेच दरवर्षी नविन प्रमाणपत्र घेण्याची आवश्यक्ता नाही.
59 सा आ वि शा नि क्र एमएजि १०९९/प्र क्र २२०/आ-३ दि १८/०८/१९९९ महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ नुसार शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची व्याख्या आदेशाचे एकत्रीकरण
60 सा आ वि शा नि क्र एमएजि १०९९/प्र क्र २३८/आ-३ दि १९/०८/१९९९ परदेशामधे घेतलेल्या वैद्यकीय उपचारावर आणि भारतामधे विशेषतज्ञ कडून घेत्ल्याल्या उपचारावर केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती तसेच अग्रिम देण्याबाबत मार्गदर्शक तत्वे एकत्रित आदेश
61 सा आ वि शा नि क्र एमएजि १०९९/प्र क्र २२२/आ-३ दि २०/०८/१९९९ महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ अन्वये प्रधिकृत वैद्यकीय अधिकारी व्याख्या एकत्रित आदेश प्रधिकृत वैद्यकीय अधिकारी व्याख्या नुसार ठरविण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी. कर्मचारी महाराष्ट्रात कुठेही आजारी पडला असेल , अथवा कुठल्याही दवाखान्यात दाखल झाला असेल तरी त्या कर्मचाऱ्याला ज्या ठिकाणी कर्मचारी कार्यरत आहे. तेथील प्राधिकृत वैद्यकीय देखभाल अधिकारी यांच्या कडून
62 सा आ वि शा नि क्र एमएजी१०९९/प्र क्र २३८/ आरोग्य-३ दि २१/०८/१९९९ परदेशा मध्ये घेतलेल्या वैद्यकीय उपचारावर आणि भारतामध्ये विशेष कडून घेतलेल्या उपचारावर केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती तसेच अग्रिम देण्याबाबत मार्गदर्शक तत्व- एकत्रित आदेश
63 सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/प्र क्र २३७/आरोग्य-३ दि २१/०८/१९९९ महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ प्रसूतीसाठी झालेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्याबाबत एकत्रित आदेश गर्भधारणे नंतर २ ते ३ महिन्यात नाव नोद्विने आवश्यक
64 सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/प्र क्र २४०/९९ आरोग्य-३ दि ३०/०८/१९९९ शासकीय कर्मचाऱ्याना निकडीच्या परिस्थितीत खाजगी उपचारासाठी केलेल्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती संदर्भात तसेच शासकीय रुग्णालयात अनु य असलेल्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची देयके सादर करण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे- एकत्रित आदेश बाह्य रुग्ण उपचार
65 सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/प्र क्र४० आरोग्य-३ दि २५/०२/२००० महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ आकस्मिक उदभविणा-या २३ आजारावर तसेच ५ गंभीर आजारावर खाजगी रुग्णालयात विशिस्ट उपचार वरील वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ति सुधारित वेतन गट
66 सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९५/सी आर-४५/९५ आरोग्य-३ दि ०४/०७/२००० शासकीय कर्मचाऱ्यानी आकस्मिक निकडीच्या प्रसंगी खाजगी रुग्णालयात घेतलेल्या प्रतिपूर्तीबाबत मार्गदर्शक तत्वे
67 सा आ वि शा नि क्र एमजि-१०९५/सी आर-४५/ आरोग्य-३ दि ०४/०७/२००० शासकीय कर्मचाऱ्याना वैद्यकीय सुविधा हृदय शस्त्रक्रिया हृद्य अन्जीओप्लास्टी, मूत्रपिंड, प्ररोपण शस्त्रक्रिया व रक्ताचा कर्करोग यावरील औषधोपचार किमती औषधे, उपकरणे ई साठी लागणारा खर्च भागविण्यासाठी कमाल रु ७५०००/- अग्रिमाची मर्यादा रु १०००००/- पर्यंत वाढविण्याबाबत
68 सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९५/सी आर-४५/९५ आरोग्य-३ दि २०/०९/२००० महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ कुत्रिम यंत्राची खरेदी दुरुस्ती इ वरील खर्चाची प्रतिपूर्ति एकत्रित आदेश
69 सा आ वि शा नि क्र.जीरुखा २००० /प्र क्र १०१/९आ-३ दि २६ /०९/२००० खाजगी रुग्णालयास शासनमान्यता देण्यासाठी मार्गदर्शक तत्वे विहित करण्याबाबत
70 सा आ वि शा नि क्र एमएजि१०९५/प्र क्र ४५/ आरोग्य-३ दि २८/११/२००० वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्याची कुटुंब मर्यादा
71 शालेय शिक्षण विभाग एस एस एन १००० / (३६०/२००१) माशि-२ दि २७-०६-२००१ राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी शालातील कर्मचा-याना वैद्यकीय सुविधा
72 सा आ वि शा नि क्र जिरु फी १०/ प्र क्र ९०/२०००/आरोग्य ३ दि १०/०७/२००१ सा आ वि च्या नियंत्रण खालील शास रुग्णालया मधून तसेच औ द्रव्ये वि च्या नियंत्रण खालील शास वैद्य / दंत maha विद्या शी संलग्न रुग्णालयातील औषधोपचारासाठी तसेच निरनिराल्या वैद सुविधा साठी आकरन्यात येणार-या शुल्क दरामधे वाढ करण्या बाबत
73 सा आवि. क्र बेपवी/ प्रक्र २०५/ दि ३१/०७/२००१ वैद्यकीय खर्चाच्या प्रतीपूर्ती देयके विहित तपासणी सूचीनुसार पाठविण्याबाबत
74 सा आवि. क्र एम्एजी १०९५ / सीआर ४५/आरोग्य ३ दि ०५/१०/२००१ शासकीय कर्मचारी याना वैद्यकीय सुविधा हृदय शस्त्रक्रिया, अन्जियो,मुत्रीपिंड रोपण , कर्करोग यावरील औषधोपचार कीमती औषधो उपकरणे इ साठी अग्रिम शासकीय कर्मचारी याना वैद्यकीय सुविधा हृदय शस्त्रक्रिया इ साठी अग्रिम ७५००० हून 1 लाख
75 सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/ प्रक्र२२० आ-३ दि २०/०२ /२००३ वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती प्रयोजनार्थ अवलबीत्व ठरविण्यासाठी उत्पन्नावरील मर्यादा सुधारणा बाबत शासकिय कर्मचा-याचे आई वडील आणि अविवाहित व घटस्पोटीत बहिणी संदर्भात
76 सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/ प्रक्र २०१ आरोग्य-३ दि २९/११/२००४ महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम १९६१ हृदयविकाराशि निगडित अन्जीओग्राफी या चाचणी वरील खर्चाची प्रतिपूर्ति अनु य ठरविन्य बाबत
77 सा आ वि शा नि क्र.एमएजी-२००५/९/ प्रक्र१ आरोग्य-३ दि १९/०३/२००५ शासकीय कर्मचाऱ्यानी व त्यांच्या कुटुंबीयांनी आकस्मिक निकडीच्या प्रसंगी घेतलेल्या खाजगी रुग्णालयातील आरोग्य सेवा, मुंबई अंतर रुग्ण उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती मंजुरीबाबत
78 सा आ वि शा नि क्र एमजि-२००५/प्रक्र२५१/आ-३ दि १०/०२/२००६ शासकीय कर्मचारी /अधिकारी यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतीपूर्ती प्रकरणी ५ गंभीर आजरामध्ये सर्व प्रकारच्या कर्करोगाचा समावेश करणे व पाच गंभीर आजारावरील खर्च भागविण्यासाठी रु यावरील औषधोपचार किमती औषधे, उपकरणे ई साठी लागणारा खर्च भागविण्यासाठी कमाल रु ७५०००/- अग्रिमाची मर्यादा रु १०००००/- पर्यंत वाढविण्याबाबत अग्रिम १५००००
79 साआवि शानिक्र वैखप्र२००६/प्रक्र १९५/ आरोग्य ३ दि १३/०७/२००६ महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम १९६१ अंतर्गत शासकीय कर्मचारी अधिकारी व त्याचे कुटुंबियाच्या मुत्रपिंड प्रतीरोपण शस्त्रक्रिये नंतर कण्यात येणाऱ्या डायलीसीस या उपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ती अनुज्ञय ठरविण्याबाबत डायलीसीस या उपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ती बाबत शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटूंबातील सदस्याचे मूत्रपिंड निकामी झाल्यावर,मूत्रपिंउ प्रतिरोपण शस्त्रक्रियेपूर्वी व अयशस्वी शस्त्रक्रियेनंतर डायलिसीस करवून घेतल्यास त्यावरील वैद्यकीयी प्रतिपूती अनुज्ञेय ठरविण्यात आली आहे.
80 ग्रामविकास विभाग क्र वैप्रबी२००५/प्र क्र १७४/आस्था ९ दि ३१/०७/२००६ वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती रु ४००००/- वरील देयके एक खास बाब म्हणून शासन मान्यते साठी पाठविताना घ्यावयाच्या दक्षते बाबत
81 सा आ वि शा नि क्र एमएजि१०९८/ प्र क्र २२०/ आरोग्य३ दि ३१/०८/२००६ महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम १९६१ राज्य शासकीय अधिकाऱ्याना वैद्यकीय तपासणी सुविधा वय ४५ वा त्या पेक्षा त्यावरील वयोगटातील १२०००-१६५०० या वेतनश्रेनितिल अधिकारी यांना खाजगी रुग्णालयातुन 2 वर्षातून एकदा वैद्यकीय तपासणी खर्च मर्यादा ५०००
82 शालेय शिक्षण दि २४/०४/२००७ मुत्रपिंड
83 ग्रा वि वि क्र म मा अ १८०८/प्र क्र २२१/ / आस्था ९ दि ०८/०७/२००९ दि १९/९/२००६ च्या शासन निर्णयाबाबत मार्गदर्शन
वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ति करीता प्रमाणपत्र मिळन्यासाठी 3 टक्के शुल्क आकरन्याची आवश्यकता नाही(शासननिर्णय१०/१/२००१ मधि क्र २ नुसार
84 गृह विभाग आरएमई १००९/प्रक्र ८६३/पोल ५ब दि २२/१०/२००९ वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ति साठी शासनाकड़े प्रस्ताव पाठविताना घ्यावयाची काळजी व आवश्यक कागदपत्रे
85 सा आ वि शा नि क्र एमएजि२०११/प्र क्र ३३३/११/राकावी-२ दि ११/११/२०११ वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती च्या प्रयोजनार्थ अवलंबित्व ठरविण्या साठी उत्पनावरील मर्यादा सुधारण्याबाबत शासकीय कर्मचाऱ्याचे आई वडील आणि अविवाहित व घटस्पोटीत बहिणी संदर्भात मुळ निवृत्ती वेतन दरमहा ३५०० मर्यादेत असेल तर अवलंबित असल्याचे मानले जाईल
86 सा आ वि शा नि क्र.एमएजी-२०११/ प्रक्र३३३/११/ राकावी-२ दि १६/११/२०११ शासकीय कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतीपुर्तीच्या मंजुरीबाबत प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकाराबाबत
शासनमान्यता दिलेले खाजगी रुग्णालयाची यादी
87 साआवि शा परिपत्रक क्र वैखप्र-२०११/ प्र३३३/११/ राकावि-२ दि ०९/१२/२०११ वैद्यकीय खर्चाची शासकीय रूग्णालयाप्रमाणे प्रतिपूर्ती अनुज्ञेयतेसाठी शासनमान्यता दिलेले खाजगी रुग्णालयाची यादी दि १६/११/२०११ मधील यादीत नाव समाविष्ट नसलेल्या शासनमान्यता प्राप्त खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय खर्चाची देखिल प्रतिपूर्ति मान्य
88 सा आ वि शा नि क्र वैखप्र-२०११ / लोकायुक्त/ प्रक्र ४७९/राकावि-२ दि ३१/०१/२०१२ महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम १९६१ अतर्गत शासकीय कर्मचारी/ अधिकारी व त्यांचे कुटुंबीय यांच्यावर शासनमान्य खाजगी रूग्णालयामध्ये हृद्यविकारशी संबधित गंभीर आजारावर शस्त्रक्रीनंतर त्या रुग्णालयात बाह्यरुग्ण (फॉलोअप) म्हणून घेतलेल्या उपचारवरील वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपूर्तीबाबत गंभीर आजारावर शस्त्रक्रीनंतर त्या रुग्णालयात बाह्यरुग्ण (फॉलोअप) म्हणून घेतलेल्या उपचारवरील वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपूर्तीबाबत
89 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संकीर्ण १०१२ /(१५/१२ ) भाग -२ /माशी ५ दि २४/०७/२०१३ वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती विभागीय स्तरावर तपासणी समिती
90 वित्त विभाग, क्र संकीर्ण १०१३/प्र क्र /कोषा प्र ५ दि २६/०८/२०१३ मुंबईतील रुग्णालयामधे शासकीय कर्मचा-यांना उपचारार्थ खर्च केलेली रक्कम आयकर मुक्त असल्याबबत
91 सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१३ / प्रक्र २९१ /१३ राकावि-२ दि ११/१०/२०१३ वैद्यकीय खर्चाची शासकीय रुग्णालयाप्रमाणे प्रतिपूर्ति अनु य तेसाठी शासन मान्यता दिलेल्या खाजगी रुग्णालयाची यादी शासनमान्यता दिलेले खाजगी रुग्णालयाची यादी
92 सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१३ / प्रक्र ३५५ /१३ राकावि-२ दि २८/०१/२०१४ परदेशामधे घेतलेल्या वैद्यकीय उपचारावर केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती अदा करण्याबाबत
93 सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१३ / प्रक्र ३५३ /१३ राकावि-२ दि ०४/०४/२०१४ वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती संदर्भात वैद्यकीय देयकाचा वाजवी खर्च निश्चित करण्यासाठी समिती गठीत करणे बाबत
94 सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१४/ प्रक्र २७६ /राकावि-२ दि २५/०९/२०१४ महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम १९६१ नियम प्रसूती शास्त्र व स्रीरोग संबधित आकस्मिक आजाराच्या बाबतीत वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्याबाबत गर्भधारणे नंतर 2 ते ३ महिन्यात नाव नोद्विने आवश्यक बाबत ची अट रद्द शासन निर्णय , सा. आ वि क्र. एमएजी१०९९/ प्र.क्र.२३७/ आरोग्य-३, दिनाांक २१ ऑगस्ट,१९९९ अधिक्रमित केलेला आहे.
95 सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालयशासन निर्णय वैखप्र-२०१५/प्रक्र८२ /२०१५/राकावि-२ दि २४/०८/२०१५ शासकीय कर्मचा-याच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तिच्या मंजूरीबाबत प्रतिपूर्ति कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारात सुधारणा करण्या बाबत
96 ग्रामविकास विभाग शा नि क्र वैप्रवी २०१४ /प्र क्र ४१०/आस्था ९ दि १०/०९/२०१५ ग्राम विकास विभागाच्या अधीनस्त अधीकारी /कर्मचारी वृंद यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती मृंजूरीबाबत अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा मंजूरीच्या अधिकारात सुधारणा करण्याबाबत विभाग प्रमुख रु.२,००,०००/ पयंन्तची वै द्यकीय देयके मुख्य कार्याकारी जिल्ह परिषद याृंना तसेच रु. २,०००००१/ते रु. ३०००००/ -पर्यंतची वैद्यकीय देयक प्रतीपुती प्रकरणांना विभागीय आयुकत याचे कडेस सादर करणे
97 शालेय शिक्षण विभाग दि १८ -०९-२०१५ राज्यातील शासकीय तसेच 100 टक्के अनुदानित खाजगी शालातील शिक्षक /शिक्षेत्तर कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तिच्या मंजूरीबाबत
98 सार्वजनिक आरोग्य विभाग शा नि संकीर्ण २०१३/प्रक्र ४६२/भाग २/आरोग्य दि २८/१२/२०१५ सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयामधून देण्यात येणाऱ्या तपासणी व त्याबाबतच्या रुग्णशुल्काबाबत.
शासकीय कर्मचारी व कुटुंब
यांना रुग्णालयीन शुल्क
पासून सूट (शा नि पा क्र ४८ )
99 सा आ वि शा नि क्र वैखप्र-२०१५ / प्रक्र १८४ /२०१५/राकावि-२ दि १४/०१/२०१६ शासकीय कर्मचा-या च्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तिच्या मंजूरीबाबत प्रतिपूर्तिच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकारात सुधारणा करण्याबाबत
कमाल मर्यादा

विभाग प्रमुख रु.3,00,000/ पयंन्तची वै द्यकीय देयके

100 सा आ वि क्र बैठक २०१६/ प्रक्र १८/२०१६ राकावि-२ दि १५/०२/२०१६ वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ति बाबतचे सार्वजनिक आरोग्य विभागाकड़े मंजूरीसाठी पाठविने बाबत
101 शा शिक्षण दि १५/०७/२०१६ राज्यातील महानगर पालिका
102 सा आ वि शा नि क्र वैखप्र-२०१६/प्रक्र २८५ /२०१६/राकावि-२ दि २८/०९/२०१६ शासकीय कर्मचा-यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी कर्करोग या गंभीर आजारावर शासकीय व शासनमान्य खाजगी रुग्णालय वगळून इतर खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरी बाबत.
कर्करोगावर
खाजगी रुग्णालयात
घेतलेल्या उपचाराचे दर निचिती
103 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संकीर्ण १०१७/(१८/१७)/टीएनटी-५ दि १४-०९-२०१७ वैद्यकीय देयके शासनस्तरावर मंजूरीसाठी सादर करताना घ्यावयाची काळजी .
104 ग्रामविकास विभाग दि २४-०५-२०१८ ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त अधिकारी /कर्मचारी यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तिच्या मंजूरीबाबत अनु यची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकाराबाबत
105 सार्वजनिक आरोग्य विभाग दि २१-०८-२०१८ शासकीय कर्मचा-यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तिच्या मंजूरी संदर्भात वैद्यकीय देखभाल नियम १९६१ व प्रचलित शासन निर्णयामधे आवश्यक तय सुधारणा करण्याबाबत
106 सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१७/प्रक्र ६१४ /राकावि-२ दि ०२/०८/२०१९ वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तिच्या प्रयोजनार्थ अवलबित्व ठरविन्यासाठी उत्पन्नावरील मर्यादा सुधारणा बाबत शासकीय कर्मचारी यांचे आई वडिल आणि अविवाहित व् घट स्पोटीत बहिणी संदर्भात

>>>>मुळ निवृत्ती वेतन दरमहा ९००० मर्यादेत असेल तर अवलंबित असल्याचे मानले जाईल <<<<

107 सार्वजिनक बांधकाम विभाग दि १३/१२/२०१९ वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तिच्या मंजूरीचे वित्तीय अधिकार प्रदान करण्याबाबत
108 सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१९/ प्रक्र २३६ /राकावि-२ दि २७/०३/२०२० गंभीर आजारामधे अवयव प्रतिरोपण व् काही आजराचा समावेश करून आजरावारिल औषधोपचाराकरीता अग्रिम मंजूर करने बाबत
109 मा विभागीय आयुक्त अमरावती क्र /आकाअ/साप्रवि/लेखा २ /कावि २७० दि ०६/०९/२०२० शासकीय कर्मचारी यांना वैद्यकिय देयकाचे प्रतिपूर्ति करीता 3% शुल्क न आकरन्याबाबत
110 सा आ वि शा नि/ कोरोना /२०२० /प्र क्र ३९७ /आरोग्य ५ दि २४/०९/२०२० कोवीड/नॉन कोवीड रुग्णांसाठी HRCT चाचणीचे दर निश्चित करणेबाबत.. कोवीड/नॉन कोवीड रुग्णांसाठी HRCT चाचणीचे दर निश्चित करणेबाबत..
111 सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०२० / प्रक्र ६६ /राकावि-२ दि १७/१२/२०२० आकस्मिक आजरामधे कोविड १९ या नविन आजाराचा समावेश करनेबबत
112 सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०२०/ प्रक्र ६६/राकावि-२ दि ३०/०४/२०२१ आकस्मिक आजरामधे कोविड १९ या नविन आजाराचा समावेश करनेबाबत (शुधिपत्रक )
अभिप्राय नोंदवा
अभिप्राय
नक्की
नोंदवावा
अभिप्राय नोंदवा ... अभिप्राय नोंदवा ...