महाराष्ट्र राज्य जि प बहुउद्देशीय आरोग्य सेवा कर्मचारी मध्यवर्ती संघटना

संघटने मार्फत राबविण्यात येणारे उपक्रम

सन २०१४ ते २०१५ आरोग्य कर्मचारी यांचे साठी जिल्हास्तरावर प्राथमिक हृदयविकार संबधी तपासणी (कोलेस्ट्राल,रक्तदाब,फुपुस बाबत तपासणी शिबीर आयोजित करणे ) दिनांक १ मे २०१५ रोजी संघटना संस्थापक अध्यक्ष यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त ४५ वर्ष वयोगटातील आरोग्य संवर्गातील कर्मचारी यांची प्राथमिक हृदय विकार संबधी ची विनामूल्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले . दिनांक १ ऑग १५ रोजी आरोग्य कर्मचारी यांच्या दहावी, बारावी परीक्षेत ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या पाल्यांचा सत्कार समारंभ संघटने मार्फत संघटना सभासदा चा सन २०१४ पासून १ वर्ष कालावधीचा १ लाख रक्कमेचा अपघात विमा उठविण्यात येतो. सन २०१४ मध्ये एकूण सन २०१५ मध्ये एकूण सन २०१६ मध्ये एकूण सन २०१७ मध्ये एकूण एकूण कर्मचारी यांचा विमा उतरविण्यात आलेला आहे.

संघटना पदाधिकारी कार्यकाळ

सन २००४ ते २०१०

अमृत सोमनाथ सपकाळे
संस्थापक अध्यक्ष

प्रकाश एस पाटील
संस्थापक सरचिटणीस

सन २०१० ते २०१४

प्रकाश एस पाटील
अध्यक्ष

 

रामचंद्र एस मराठे
सरचिटणीस

मेघा चंदनकर
कोषाध्यक्ष

 

सन २०१४ ते २०१८

अजय रविन्द्र चौधरी
अध्यक्ष


जयंत अमृत पाटील
सरचिटणीस

आशालता मुरलीधर मराठे
कोषाध्यक्ष

सन २०१८ ते २०२०

वसंत सोमा बैसाणे
अध्यक्ष


जयंत अमृत पाटील
सरचिटणीस

आशालता मुरलीधर मराठे
कोषाध्यक्ष

सभासद

सन २०१४ चे सभासद

सन २०१५ चे सभासद

सन २०१६ चे सभासद

सन २०१७ चे सभासद

अपघात विमा काढलेले कर्मचारी यादी

सन २०१४ चे सभासद

सन २०१५ चे सभासद

सन २०१६ चे सभासद

सन २०१७ चे सभासद

कर्मचारी हिताचे संघटना ठराव

संघटना नियमावली

संघटना लेखा परीक्षण

सन २००४ ते २०१७ पावेतो मा. सनदी लेखा परीक्षक यांचे कडून लेखा परीक्षण पूर्ण केलेले आहे.

संघटनेमार्फत राबिलेले उपक्रम

दि. १ मार्च २०१५ कर्मचारी यांचे प्राथमिक आरोग्य तपासणी

दि. १ मे २०१६ रोजी कर्मचारी यांचे प्राथमिक आरोग्य तपासणी

गुणवंत पाल्याचा संघटनेमार्फत सत्कार